लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तालिबान

Taliban in Afghanistan latest news

Taliban, Latest Marathi News

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.
Read More
अफगाणिस्तानमधून अमेरिकेची एक्झिट; विमानतळावर तालिबान्यांचा ताबा - Marathi News | US exit from Afghanistan; Taliban control of the airport pdc | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानमधून अमेरिकेची एक्झिट; विमानतळावर तालिबान्यांचा ताबा

काबूल : तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर देश सोडण्यासाठी अमेरिकेला ३१ ऑगस्टची मुदत दिली होती. परंतु एक दिवस आधीच अमेरिकेने ... ...

Afghanistan Taliban: अमेरिकी सैन्याने काबूल सोडताना विमाने व शस्त्रास्त्रे केली निकामी - Marathi News | The U.S. military says a car bomb had exploded at an Iraqi police recruiting center at Kisak, west of Kabul pdc | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Afghanistan Taliban: अमेरिकी सैन्याने काबूल सोडताना विमाने व शस्त्रास्त्रे केली निकामी

रॉकेट डिफेन्स सिस्टिमही निकामी; विमानतळाभोवती आता तालिबानींचा पहारा ...

Afghanistan Taliban: ...म्हणून तालिबान काश्मिरात शिरण्याची जोखीम पत्करणार नाही; जाणकारांचे मत - Marathi News | The Taliban will not risk infiltrating Kashmir; The opinion of experts pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Afghanistan Taliban: ...म्हणून तालिबान काश्मिरात शिरण्याची जोखीम पत्करणार नाही; जाणकारांचे मत

अन्य अतिरेकी संघटनांपासून निर्माण होऊ शकतो धोका ...

Afghanistan Taliban: अफगाणिस्तानमध्ये इराण मॉडेलवर तालिबानी सरकार; कोण असेल सुप्रीम लीडर अन् पंतप्रधान? - Marathi News | Hibatullah Akhundzada Could Be Supreme Leader Of Afghanistan Under Iran Style Taliban Government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणच्या धर्तीवर तालिबान सरकार बनवणार; कोण असेल सुप्रीम लीडर?

दुसरीकडे पाकिस्तानच्या नजरा अफगाणिस्तानच्या तालिबानी सरकारवर लागल्या आहेत. अफगाणिस्तानात पाक समर्थक हक्कानी नेटवर्कला मुख्य पद मिळावं अशी पाकिस्तानची इच्छा आहे. ...

8 वर्षांपूर्वी झाली होती तालिबान राजवटीची भविष्यवाणी, पुस्तकातून समोर आली माहिती - Marathi News | The Taliban regime was predicted 8 years ago, according to the book | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :8 वर्षांपूर्वी झाली होती तालिबान राजवटीची भविष्यवाणी, पुस्तकातून समोर आली माहिती

Afghanistan Crisis: 15 ऑगस्ट रोजी काबुल ताब्यात येताच अफगाणिस्तानात तालिबान राजवटीची सुरुवात झाली. ...

Aghanistan Taliban: अफगाणिस्तानवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन करणार मोठी घोषणा?; थोड्याच वेळात देशाला संबोधणार - Marathi News | Aghanistan Taliban: US President Joe Biden will address the country shortly | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानबाबत अमेरिका करणार मोठी घोषणा?; बायडन देशाला संबोधित करणार

सध्या संपूर्ण जगाचं लक्ष राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांच्यावर लागलं आहे. बायडन त्यांच्या भाषणात मोठी घोषणा करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. ...

तालिबानला मोठा धक्का, अफगाणिस्तान सोडण्यापूर्वी शेकडो विमानांसह सर्व शस्त्रांना अमेरिकेने केले निष्क्रीय - Marathi News | Big blow to Taliban, US deactivates all assassins, including hundreds of planes, before leaving Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानला मोठा धक्का, अफगाणिस्तान सोडण्यापूर्वी शेकडो विमानांसह सर्व शस्त्रांना अमेरिकेने केले निष्क्रीय

US leaves Afghanistan : अमेरिकन सैन्यानं निष्क्रीय केलेलं कुठलंच शस्त्र तालिबानला वापरता येणार नाही. ...

Video: तालिबानचा क्रुर चेहरा, हेलीकॉप्टरला लटकवला अमेरिकेला मदत करणाऱ्याचा मृतदेह - Marathi News | Video: Taliban's brutal face, US aid worker's body hanged to helicopter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: तालिबानचा क्रुर चेहरा, हेलीकॉप्टरला लटकवला अमेरिकेला मदत करणाऱ्याचा मृतदेह

Afghanistan Crisis: सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ अफगाणिस्तानातील कंधारमधील असल्याची माहिती आहे. ...