लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तालिबान

Taliban in Afghanistan latest news

Taliban, Latest Marathi News

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.
Read More
Indian Envoy Meets Taliban: मोठी बातमी! भारताची तालिबानसोबत 'फेस-टू-फेस' चर्चा; भारतानं नेमकं काय सांगितलं? वाचा... - Marathi News | Indian envoy meets Taliban representative in Doha after complete US troops' withdrawal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! भारताची तालिबानसोबत 'फेस-टू-फेस' चर्चा; भारतानं नेमकं काय सांगितलं? वाचा...

India Met Taliban: अफगाणिस्तानवर कब्जा मिळवलेले तालिबानी आणि भारतीय राजदूत यांच्यात कतारच्या दोहा येथे 'फेस-टू-फेस' बैठक झाली आहे. ...

Afghanistan Taliban: २० वर्षीय यूट्युबर नजमाचा अखेरचा Video व्हायरल; “काश, हे एक वाईट स्वप्न असतं...”   - Marathi News | Afghanistan Taliban: 20-year-old YouTuber Najma Sadeqi last video goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"काश, हे एक वाईट स्वप्न असतं..."; २० वर्षीय नजमाचा अखेरचा Video व्हायरल

नजमा काबुलच्या एका इन्स्टिट्यूटमधून जर्नलिज्मच्या शेवटच्या वर्षाचं शिक्षण घेत होती. ...

Afghanistan Crisis: अमेरिकेचं सैन्य माघारी फिरताच पंजशीरवर हल्ला करायला पोहोचलं तालिबान, पण घडलं उलटंच! - Marathi News | taliban attacks panjshir valley the national resistance front forced fight afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचं सैन्य माघारी फिरताच पंजशीरवर हल्ला करायला पोहोचलं तालिबान, पण घडलं उलटंच!

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानातून अमेरिकेनं आपलं सैन्य पूर्णपणे मागे घेतल्यानंतर तालिबाननं आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. ...

भारताच्या शस्त्र साठ्याचा शोध घेतंय ISI, अफगाणी सैनिक आणि अधिकारी रडावर - Marathi News | taliban and isi finiding supply chain of arms from india all afghan soldiers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या शस्त्र साठ्याचा शोध घेतंय ISI, अफगाणी सैनिक आणि अधिकारी रडावर

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा संचालनालयाती सूत्रांनी ही माहिती दिली आहे. ...

अमेरिका आणि जगाशी चांगले संबंध ठेवायचे आहेत - तालिबान - Marathi News | Want good relations with the US and world, say Taliban as America pulls out of Afghanistan after 20 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका आणि जगाशी चांगले संबंध ठेवायचे आहेत - तालिबान

afghanistan crisis : अमेरिकन सैन्याच्या शेवटच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काबूलच्या रस्त्यांवर तालिबान्यांनी हवेत गोळीबार करत आपला आनंद साजरा केला. ...

भारताला धोका! दोन दहशतवादी संघटना एकत्र आल्या; अफगाणमध्ये 'तहरीक-ए-तालिबान अमिरात'ची स्थापना - Marathi News | New terrorist network Tehreek e Taliban Emirate formed in Afghanistan links with Lashkar e Taiba and Haqqani network | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताला धोका! दोन दहशतवादी संघटना एकत्र आल्या; अफगाणमध्ये 'तहरीक-ए-तालिबान अमिरात'ची स्थापना

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबाननं कब्जा केल्यानंतर भारतासाठी संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. कारण तालिबान्यांकडून अफगाणिस्तानात दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना आश्रय दिला जाऊ शकतो अशी दाट शक्यता आहे. ...

Afghanistan: अमेरिकेने काबूल विमानतळावर सोडली रॉकेट-आर्टिलरी-मोर्टार, 72 विमाने; तालिबान वापरणार? - Marathi News | Afghanistan: US left behind rocket-artillery-mortar, 72 planes at Kabul airport; Taliban Use | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :OMG! अमेरिकेने काबूल विमानतळावर सोडली रॉकेट-आर्टिलरी-मोर्टार, 72 विमाने

America left Afghanistan: आता अमेरिकी सैन्याने अफगाणिस्तान (Afghanistan) सोडले आहे, मग ही शस्त्रे, विमाने तालिबानच्या (Taliban) ताब्यात जाणार आहेत. ...

अफगाणिस्तानधील दहा विलोभनीय पर्यटनस्थळे! - Marathi News | 10 most beautiful tourist places of afghanistan | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :अफगाणिस्तानधील दहा विलोभनीय पर्यटनस्थळे!

afghanistan : अफगाणिस्तानमध्येही अनेक निसर्ग सौदर्यांने संपन्न अशी पर्यटनस्थळे आहेत. ...