लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तालिबान

Taliban in Afghanistan latest news

Taliban, Latest Marathi News

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.
Read More
आधी होकार, मग नकार; अफगाणिस्तानात सत्ता स्थापनेपूर्वी तालिबानला मोठा धक्का - Marathi News | Russia will not take part in Afghan government inauguration | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी होकार, मग नकार; अफगाणिस्तानात सत्ता स्थापनेपूर्वी तालिबानला मोठा धक्का

अफगाणिस्तानात सत्ता स्थापन करण्यापूर्वी तालिबानला बड्या देशानं दिला धक्का ...

Video: तालिबान्यांचा नवा बालीशपणा, लढाऊ विमानाच्या पंखाला बांधला झोका अन्... - Marathi News | Video: Taliban's new childishness, tied to the wings of a fighter jet and palying | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Video: तालिबान्यांचा नवा बालीशपणा, लढाऊ विमानाच्या पंखाला बांधला झोका अन्...

Taliban video:तालिबान्यांच्या झोका खेळतानाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. ...

Afghanistan Panjshir: पंजशीरमध्ये भीषण लढाई; तालिबानच्या हल्ल्यात अमरुल्ला सालेह यांचा भाऊ ठार - Marathi News | Afghanistan Panjshir: Fierce battle in Panjshir; Amarullah Saleh's brother killed in Taliban attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंजशीरमध्ये भीषण लढाई; तालिबानच्या हल्ल्यात अमरुल्ला सालेह यांचा भाऊ ठार

Amarullah Saleh's brother killed in Taliban attack: तालिबानने त्यांचे दहशतवादी या लायब्ररीमध्ये घुसतानाचे फोटो जारी केले आहेत. यात जिथे हे दहशतवादी बसलेले दिसत आहेत, तिथे अमरुल्ला सालेह बसलेले होते. ...

पाकिस्तानी चलनाचा स्वीकार करणार तालिबान; अफगाणवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाकची 'खेळी'! - Marathi News | pakistan minister says pak afghan trade to begin in pakistani rupee | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी चलनाचा स्वीकार करणार तालिबान; अफगाणवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाकची 'खेळी'!

आता पाकिस्तानने अफगाणिस्तानसोबत आपल्या चलनातच व्यापार सुरू करणार असल्याचं म्हटलं आहे. ...

संपादकीय - भारताने आधी आपले घर सावरावे, अफगाणिस्तान नंतर! - Marathi News | India should save its home first, then Afghanistan! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - भारताने आधी आपले घर सावरावे, अफगाणिस्तान नंतर!

‘तालिबान २.०’ असे काहीही नाही. तालिबान त्यांचे रंग बदलू शकतील, बदलल्याचे दाखवतील; पण मुळात आहेत तसेच राहतील! ...

'दहशतवादी हल्ल्याच्या ट्रेनिंगसाठी अफगाणिस्तानचा वापर होऊ नये', भारतानं UNSCच्या बैठकीत कडक शब्दांत सुनावलं - Marathi News | Afghan territory should not be used to attack any country Tirumurti at UNSC meeting | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'दहशतवादी हल्ल्याच्या ट्रेनिंगसाठी अफगाणिस्तानचा वापर होऊ नये', भारतानं कडक शब्दांत सुनावलं

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानातील सद्य परिस्थितीवर भारतानं पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. ...

नवी खेळी : तालिबान सरकारसाठी चीनकडून 310 लाख डॉलर - Marathi News | 0 310 million from China for the Taliban government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवी खेळी : तालिबान सरकारसाठी चीनकडून 310 लाख डॉलर

नवी खेळी : बहुतांश देशांची ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका ...

अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली जम्मू काश्मीरमधील सुरक्षेबाबत मोठी बैठक; अफगाण संकटादरम्यान बदललेल्या परिस्थितीवरही चर्चा - Marathi News | Big meeting on Jammu and Kashmir under the leadership of Amit Shah; Also discuss the situation that has changed during the Afghan crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली जम्मू काश्मीरमधील सुरक्षेबाबत मोठी बैठक

Home Minister Amit Shah : गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीरमधील सुरक्षा स्थिती आणि त्या ठिकाणी लागू करण्यात येत असलेल्या विकासाच्या कामांचा आढावा घेतला. ...