लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तैमुर

तैमुर, मराठी बातम्या

Taimur, Latest Marathi News

चक्क सैफ अली खानने सांगितला त्याच्या मोबाईलचा पासवर्ड, ओळखा काय असू शकतो त्याचा पासवर्ड? - Marathi News | Saif Ali Khan just revealed what his phone password is and you wouldn't have been able to guess it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चक्क सैफ अली खानने सांगितला त्याच्या मोबाईलचा पासवर्ड, ओळखा काय असू शकतो त्याचा पासवर्ड?

अरबाज खानच्या कार्यक्रमात सैफने त्याच्या मोबाईलचा सध्याचा पासवर्ड काय आहे याबाबत सांगितले आहे. ...

Fact Check: काय तैमूर अली खानने केला भाजपाचा प्रचार? - Marathi News | Fact Check: Did Taimur Ali Khan wear a 'NaMo Again' T-shirt? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Fact Check: काय तैमूर अली खानने केला भाजपाचा प्रचार?

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान व करिना कपूरचा मुलगा तैमूर अली खान सोशल मीडिया सेन्सेशन बनला आहे. पण सध्या कारण वेगळे आहे. होय, सध्या तैमूर त्याच्या टी-शर्टमुळे चर्चेत आहे. ...

तैमूर अली खानची लोकप्रियता शेजाऱ्यांसाठी ठरतेय डोकेदुखी! पोलिसांत केली तक्रार!! - Marathi News | taimur ali khans popularity become headache for the neighbors police complaint | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तैमूर अली खानची लोकप्रियता शेजाऱ्यांसाठी ठरतेय डोकेदुखी! पोलिसांत केली तक्रार!!

सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांचा मुलगा तैमूर अली खान याची लोकप्रियता दिवसागणिक वाढत आहे. पण त्याची ही लोकप्रियताच त्याच्या शेजाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. इतकी की, हे शेजारी थेट पोलिस ठाण्यात पोहोचले. ...

तैमूर अली खानला टक्कर देतायत सनी लिओनीची मुलं, सोशल मीडियावर बोलबाला - Marathi News | Sunny Leone's kids giving big fight to Taimur Ali khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तैमूर अली खानला टक्कर देतायत सनी लिओनीची मुलं, सोशल मीडियावर बोलबाला

सनी लियोनी आपल्या जुळ्या मुलांसोबत विमानतळावर दिसली. तिच्यासोबत मुलांना सांभाळण्यासाठी नॅनीसुद्धा होती. ...

आता या दिग्दर्शकाने दिली तैमुरला चित्रपटात काम करण्याची ऑफर - Marathi News | Taimur Ali Khan Gets Bollywood Movie offer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता या दिग्दर्शकाने दिली तैमुरला चित्रपटात काम करण्याची ऑफर

तैमुर हा लहानवयातच स्टार बनला आहे. तो कुठेही जातो, तिथे प्रसारमाध्यमांचे कॅमेरे त्याच्यामागे फिरत असतात. ...

तैमूरवर सिनेमा येणार ? मधुर भंडारकर यांनी दिले हे उत्तर - Marathi News | Is madhur bhandarkar making a film on taimur ali khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तैमूरवर सिनेमा येणार ? मधुर भंडारकर यांनी दिले हे उत्तर

काही महिन्यांपूर्वी मधुर भंडारकर तैमूर अली खानववर सिनेमा तयार करणार असल्याची चर्चा होती. मात्र मधुरा भंडारकर या चर्चा फेटाळल्या आहेत. ...

तैमूरचे फोटो काढल्यामुळे सैफ अली खान झाला नाराज, म्हणाला, बस्स करा... नाहीतर... - Marathi News | Saif Ali Khan became angry because of photographing Taimur, said, Boss ... Otherwise ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तैमूरचे फोटो काढल्यामुळे सैफ अली खान झाला नाराज, म्हणाला, बस्स करा... नाहीतर...

सैफ आणि करीना हे दोघेही तैमूरचे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर्सला मनाई करतात. ...

तैमूर बाहुला विसरा, आता घ्या ‘तैमूर कुकीज’चा स्वाद!! - Marathi News | saif ali khan and kareena kapoor khans son taimur ali khan inspired cookies are being sold in the market | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तैमूर बाहुला विसरा, आता घ्या ‘तैमूर कुकीज’चा स्वाद!!

अनेक लोक तैमूरला दिल्या जाणा-या अवास्तव प्रसिद्धीबद्दल टीकाही करतात. पण या टीकेची पर्वा कोण करतेय? ...