लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
MS Dhoni बाबत शाहिद आफ्रिदी हे काय म्हणाला? India vs Pakistan सामन्यापूर्वी वादाला होणार सुरूवात - Marathi News | 'MS Dhoni had finished the rivalry between India and Pakistan', Shahid Afridi makes a BIG statement ahead of India vs Pakistan clash at T20 World Cup 2022 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni बाबत शाहिद आफ्रिदी हे काय म्हणाला? India vs Pakistan सामन्यापूर्वी वादाला होणार सुरूवात

India vs Pakistan clash at T20 World Cup 2022 : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) याने आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी महत्त्वाचे विधान केले आहे. ...

T20 World Cup 2022 : आज Deadline संपतेय! जसप्रीत बुमराहचा पर्याय BCCI ला जाहीर करावा लागेल अन्यथा...  - Marathi News | ICC Deadline ends today, BCCI likely to name Jasprit Bumrah’s REPLACEMENT today, Mohammad Shami, Deepak Chahar to give fitness TEST at NCA for T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आज Deadline संपतेय! जसप्रीत बुमराहचा पर्याय BCCI ला जाहीर करावा लागेल अन्यथा... 

India T20 World Cup Squad : प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याला दुखापतीमुळे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. ...

माझं हृदय मला ऑस्ट्रेलियात घेऊन आले! Urvashi Rautela काही रिषभ पंतची पाठ सोडेना, भन्नाट मिम्स व्हायरल - Marathi News | followed my heart, and it led me to Australia! Bollywood actress Urvashi Rautela gets trolled by Rishabh Pant fans as she arrives in Australia ahead of T20 World Cup | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझं हृदय मला ऑस्ट्रेलियात घेऊन आले! Urvashi Rautela काही रिषभ पंतची पाठ सोडेना, मिम्स व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ( Urvashi Rautela) आणि भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत ( Rishabh Pant) यांच्यातला ड्रामा काही केल्या संपण्याचं नाव घेत नाही. ...

Jasprit Bumrah Wife Sanjana Ganesan: बुमराहची पत्नी T20 World Cup साठी ऑस्ट्रेलियात, चाहते म्हणाले- "भाभी जी..." - Marathi News | Jasprit Bumrah wife Sanjana Ganesan landed in Australia for T20 Word Cup 2022 Fans trolled her on photo on Instagram | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :बुमराहची पत्नी T20 World Cup साठी ऑस्ट्रेलियात, चाहते म्हणाले- "भाभी जी..."

दुखापतीमुळे बुमराह यंदाच्या वर्ल्डकपमधून बाहेर ...

IND vs PAK T20 World Cup 2022: "आधी पाकिस्तान 'अंडरडॉग' होते, आता भारतदेखील आमचा आदर करतो"; PCBच्या अध्यक्षांचे विधान - Marathi News | Pakistan have always been the underdogs in World Cup But now India have started to give us respect says PCB Chief Ramiz Raja | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी पाकिस्तान 'अंडरडॉग' होते, आता भारतदेखील आमचा आदर करतो- PCB

India vs Pakistan T20 World Cup 2022: अब्जावधींचा मालक असलेल्या भारताला हरवल्याचं श्रेय पाकिस्तानी संघाला द्यायलाच हवं, असेही PCBचे अध्यक्ष रमीज राजा म्हणाले. तसेच, भारत-पाक क्रिकेट सामना म्हणजे मानसिक लढाई असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ...

T20 World Cup साठी निवडलेल्या आणखी एका गोलंदाजाला दुखापत; NCA मध्ये धाव घेतली - Marathi News | t20 world cup team india deepak chahar likely to miss the remaining two games of the odi series against south africa due to twisted ankle | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup साठी निवडलेल्या आणखी एका गोलंदाजाला दुखापत; NCA मध्ये धाव घेतली

यापूर्वी जसप्रीत बुमराहलाही झाली होती दुखापत. ...

T20 World Cup : १४ खेळाडू अन् १६ सपोर्ट स्टाफ सदस्य! पण, चर्चा 'Rajlaxmi'ची; जाणून घ्या कोण आहे ती - Marathi News | Who is Rajlaxmi Arora? india leave with 14players and 16 support staff members to australia for T20 World Cup | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :१४ खेळाडू अन् १६ सपोर्ट स्टाफ सदस्य! पण, चर्चा 'Rajlaxmi'ची; जाणून घ्या कोण आहे ती

Team India lands in Perth for T20 World Cup 2022 - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ शुक्रवारी पर्थमध्ये दाखल झाला आहे. भारताचा १४ सदस्यीय संघ आणि १६ सपोर्ट स्टाफ सदस्य गुरूवारी ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले होते. ...

T20 World Cup : भारतीय संघ पर्थमध्ये आलिशान हॉटेलमध्ये थांबला, खास भारतीय पदार्थांची मेजवानी, Photo - Marathi News | See Photo : Team India lands in Perth to take part in T20 World Cup 2022,  Skipper Rohit Sharma shares first update  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ पर्थमध्ये आलिशान हॉटेलमध्ये थांबला, खास भारतीय पदार्थांची मेजवानी, Photo

Team India lands in Perth for T20 World Cup 2022 - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ शुक्रवारी पर्थमध्ये दाखल झाला आहे. ...