लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
T20 World Cup, BAN vs NED : नेदरलँड्सने पोटात गोळा आणलेला; अनुभवाच्या जोरावर बांगलादेशने सामना जिंकला, इतिहास घडविला - Marathi News | T20 World Cup, BAN vs NED : Bangladesh beat Netherlands by 10 runs, Bangladesh register their first ever win in the second round of T20 World Cups | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नेदरलँड्सने पोटात गोळा आणलेला; अनुभवाच्या जोरावर बांगलादेशने सामना जिंकला, इतिहास घडविला

T20 World Cup, BANGLADESH V NETHERLANDS : बांगलादेशने सुपर १२च्या सामन्यात नेदरलँड्सवर विजय मिळवला. ...

धक्कादायक! भारत-पाकिस्तान सामना पाहताना हृदयविकाराच्या झटक्याने एकाचा मृत्यू - Marathi News | One dies of heart attack while watching India-Pakistan match in Guwahati, Assam   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धक्कादायक! भारत-पाकिस्तान सामना पाहताना हृदयविकाराच्या झटक्याने एकाचा मृत्यू

टी-२० विश्वचषकात रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तानच्या लढतीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते. ...

Maharashtra Politics: “आम्ही साडेतीन महिन्यांपूर्वी मॅच जिंकली”; भारत-पाक सामन्यावरुन CM एकनाथ शिंदेंची टोलेबाजी - Marathi News | cm eknath shinde reaction over india won against pakistan in t20 world cup match | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्ही साडेतीन महिन्यांपूर्वी मॅच जिंकली”; भारत-पाक सामन्यावरुन CM एकनाथ शिंदेंची टोलेबाजी

Maharashtra Politics: मेलबर्नमध्ये बाळासाहेबांची शिवसेना झळकली. स्टेडियममध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पोस्टर झळकवण्यात आले, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

IND vs PAK, T20WorldCup : खचू नका लढायला सज्ज व्हा! कर्णधार बाबर आजमचा पाकिस्तानच्या खेळाडूंना कानमंत्र, Video  - Marathi News | IND vs PAK, T20WorldCup : We win as one and lose as one, Listen what Matthew Hayden, Babar Azam and Saqlain Mushtaq told their players following a heartbreaking loss in Melbourne, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खचू नका लढायला सज्ज व्हा! कर्णधार बाबर आजमचा पाकिस्तानच्या खेळाडूंना कानमंत्र, Video 

India vs Pakistan, T20WorldCup : तोंडचा घास टीम इंडियाने पळवल्यानंतर पाकिस्तानचा संघ सध्या स्वतःला दिलासा देण्याचं काम करतोय... ...

Shoiab Akhtar: भारताचा विजय होताच शोएब अख्तरचा झाला जळफळाट; चाहत्यांनी उडवली खिल्ली  - Marathi News | Shoaib Akhtar is being trolled for questioning on umpire after Pakistan's loss in the IND vs PAK match  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा विजय होताच शोएब अख्तरचा झाला जळफळाट; चाहत्यांनी उडवली खिल्ली!

टी-२० विश्वचषकात रविवारी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. ...

IND vs PAK, T20WorldCup : ॲशने स्वतःचं एक्स्ट्रा डोकं लावलं... माझं नाही ऐकलं! शेवटच्या ६ चेंडूंत काय घडलं, Virat Kohliनं सांगितलं, Video  - Marathi News | IND vs PAK, T20WorldCup : R Ashwin use his own extra head... not listening to me! What happened in the last 6 balls, Virat Kohli told, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ॲशने स्वतःचं एक्स्ट्रा डोकं लावलं... माझं नाही ऐकलं! ६ चेंडूंत काय घडलं, विराट कोहलीनं सांगितलं

India vs Pakistan, T20WorldCup :  मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारत-पाकिस्तान सामन्यात जे काही अनुभवायला मिळाले ते कुणालाही शब्दात सांगणे अवघड ... ...

IND vs PAK, T20WorldCup: गुगल सीईओ सुंदर पिचई अन् पाकिस्तानी फॅनमध्ये 3-3 ओव्हरची मॅच रंगली...; तुम्हीच पहा कोण जिंकले... - Marathi News | IND vs PAK, T20WorldCup: Google CEO Sundar Pichai and Pakistani fans played a 3-3 over match on twitter...; See who won... | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सुंदर पिचई अन् पाकिस्तानी फॅनमध्ये 3-3 ओव्हरची मॅच रंगली...; तुम्हीच पहा कोण जिंकले...

Sundar Pichai Watch Full Match India Pakistan t20: गुगलचा सीईओ किती बिझी असेल? पिचईंनी भारत-पाकिस्तानची अख्खी मॅच पाहिली... एक क्षण सोडला नाही, सुंदर पिटाई केली... ...

IND vs PAK, T20WorldCup : २ धावा, अश्विन स्ट्राईकवर अन्...! भारतीय डग आऊटमध्ये तणावाचं वातावरण, Rahul Dravid चं कधी न पाहिलेलं रूप, Video  - Marathi News | IND vs PAK, T20WorldCup : Goosebumps : Behind the scenes of India’s sensational win, Watch Rahul Dravid reaction & Highligh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय डग आऊटमध्ये तणावाचं वातावरण, Rahul Dravid चं कधी न पाहिलेलं रूप, Video 

India vs Pakistan, T20WorldCup :  मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारत-पाकिस्तान सामन्यात जे काही अनुभवायला मिळाले ते कुणालाही शब्दात सांगणे अवघड आहे... ...