लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
T20 World Cup 2022: सुनिल गावस्कर यांना सतावतेय रोहित शर्माची चिंता; सांगितलं भारतासमोरील खरं आव्हान - Marathi News | T20 World Cup 2022 Sunil Gavaskar expresses concern Rohit Sharma’s batting form ahead of Netherlands match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुनिल गावस्कर यांना सतावतेय रोहित शर्माची चिंता; सांगितलं भारतासमोरील खरं आव्हान

भारतीय संघाने विश्वचषकातील आपली मोहिम पाकिस्तानविरूद्धच्या विजयाने सुरू केली आहे. ...

ENG vs IRE, T20 World Cup : पाऊस आला धावून, इंग्लंड गेला वाहून! ५ धावा कमी केल्या अन् आयर्लंडने विजय मिळवला  - Marathi News | ENG vs IRE, T20 World Cup : Ireland beat England by 5 runs according to the DLS method in Super 12.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाऊस आला धावून, इंग्लंड गेला वाहून! ५ धावा कमी केल्या अन् आयर्लंडने विजय मिळवला 

England vs Ireland, T20 World Cup : २०११च्या वर्ल्ड कप स्पर्धेत बंगळुरू येथे इंग्लंडचे ३२७ धावांचे लक्ष्य केव्हिन ओ'ब्रायनच्या वादळी खेळीच्या जोरावर आयर्लंडने पार करून धक्कादायक निकाल नोंदवला होता. आजही आयर्लंडने DLS नुसार ५ धावांनी सामना जिंकला.  ...

Anil Kumble: "झहीर खानने भारतीय संघासाठी जे काय केले ते आता अर्शदीप सिंग करू शकतो" - Marathi News | Arshdeep Singh can do what Zaheer Khan did for Indian team says that former cricketer anil kumble  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"झहीर खानने भारतीय संघासाठी जे काय केले ते आता अर्शदीप सिंग करू शकतो"

टी-२० विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात भारताच्या अर्शदीप सिंगने शानदार गोलंदाजी केली होती. ...

ENG vs IRE, T20 World Cup : 'दी ग्रेट' बेन स्टोक्सचा त्रिफळा उडाला, चेंडू बॅट अँड पॅड मधून कसा गेला त्यालाच नाही समजला, Video - Marathi News | ENG vs IRE, T20 World Cup : Ireland are flying as Flonn Hand bowled Ben Stokes (6) with a beauty through the game, England 29-3, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'दी ग्रेट' बेन स्टोक्सचा त्रिफळा उडाला, चेंडू बॅट अँड पॅड मधून कसा गेला त्यालाच नाही समजला, Video

England vs Ireland, T20 World Cup : पावसामुळे उशीरा सुरू झालेल्या या लढतीत आयर्लंडच्या फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी केली, परंतु इंग्लंडच्या गोलंदाजांनी कमबॅक केले. फलंदाजांनी मात्र माना टाकल्या... ...

T20 World Cup 2022: रोहित शर्मा आणि लोकेश राहुल पाकिस्तानी गोलंदाजांविरुद्ध घाबरलेले दिसले - शोएब अख्तर - Marathi News | Rohit Sharma and KL Rahul looked scared against Pakistan bowler says pakistan's former cricketer shoaib akhtar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा आणि लोकेश राहुल पाकिस्तानी गोलंदाजांविरुद्ध घाबरलेले दिसले - अख्तर

भारतीय संघाने टी-२० विश्वचषकात विजयी सलामी दिली आहे. ...

ENG vs IRE, T20 World Cup : आयर्लंडने गमावल्या ५४ धावांत ९ विकेट्स; इंग्लंडच्या गोलंदाजांना झोडून काढल्यानंतर घसरली गाडी   - Marathi News | ENG vs IRE, T20 World Cup : England need 158 runs to register their 2nd win in this World Cup. Ireland crumbled from 103/1 to 157 all out. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयर्लंडने गमावल्या ५४ धावांत ९ विकेट्स; इंग्लंडच्या गोलंदाजांना झोडून काढल्यानंतर घसरली गाडी  

England vs Ireland, T20 World Cup : भारत-पाकिस्तान तसा इंग्लंड-आयर्लंड सामना असतो आणि त्यामुळेच दोन्ही संघ मोठ्या ठसनने एकमेकांविरुद्ध खेळतात. ...

Marcus Stoinis: IPL नं माझं क्रिकेट बदललं, मला खूप फायदा झाला; श्रीलंकेला घाम फोडणारा मार्कस स्टॉयनिस म्हणाला... - Marathi News | IPL has changed my cricket, helped me evolve said that australia's match winner marcus stoinis  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL नं माझं क्रिकेट बदललं; श्रीलंकेला घाम फोडणारा मार्कस स्टॉयनिस म्हणाला...

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ...

ENG vs IRE, T20 World Cup : आयर्लंडच्या फलंदाजांनी इंग्लंडची धुलाई केली; पण, सेट जोडी विचित्र पद्धतीने तुटली, Video  - Marathi News | ENG vs IRE, T20 World Cup : Balbirnie gets forward and drives. The ball is misfielded by Rashid and the ball runs onto the stumps at the bowlers end and Tucker is then run out, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयर्लंडच्या फलंदाजांनी इंग्लंडची धुलाई केली; पण, सेट जोडी विचित्र पद्धतीने तुटली, Video 

England vs Ireland, T20 World Cup : ग्रुप १ मध्ये २ गुणांसह तालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडसमोर आज कट्टर प्रतिस्पर्धी आयर्लड आहे. ...