लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
सलमान अली आगाची कॅप्टन्सी जाणार! बाबर आझमचं करिअर संपणार; मोहसीन नक्वी असा काढणार राग - Marathi News | ICC T20 World Cup Pakistan Will Remove Salman Agha From Captiancy Babar Azam Out Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सलमान अली आगाची कॅप्टन्सी जाणार! बाबर आझमचं करिअर संपणार; मोहसीन नक्वी असा काढणार राग

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर सलमान अली आगा याची कर्णधारपदावरून हकालपट्टी होणार असल्याची बातमी समोर येत आहे.  ...

PAK vs SL T20 World Cup 2026 Super 8 Match : श्रीलंकेविरुद्ध पाकचा रेकॉर्ड भारी, पण... - Marathi News | Pakistan vs Sri Lanka, T20 World Cup 2026 Super 8 Pallekele Weather Forecast Pitch Report Match Timing PAK vs SL Probable Playing XIs and Live Streaming Details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PAK vs SL T20 World Cup 2026 Super 8 Match : श्रीलंकेविरुद्ध पाकचा रेकॉर्ड भारी, पण...

श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या निकालानंतर तिसरा सेमीफायलिस्ट कोण ते चित्र स्पष्ट होणार आहे.  ...

सेमीफायनलमध्ये पोहोचल्यास कुणासोबत होणार टीम इंडियाचा सामना? इंग्लंड, पाकिस्तान की न्यूझीलंड - Marathi News | ICC T20 World Cup 2026: Who will Team India face if they reach the semi-finals? England, Pakistan or... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सेमीफायनलमध्ये पोहोचल्यास कुणाशी पडणार टीम इंडियाची गाठ? इंग्लंड, पाकिस्तान की न्यूझीलंड

ICC T20 World Cup 2026: रविवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीत विजय मिळवल्यास भारतीय संघाचं उपांत्य फेरीतील स्थान पक्कं होणार आहे, अशा परिस्थितीत टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचली तर तिथे टीम इंडियाची गाठ कुणाशी पडणार याबाबत भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मन ...

वेस्ट इंडीजच्या संघात एकापेक्षा एक खतरनाक खेळाडू; भारतासमोर मोठं आव्हान, आकडे धक्कादायक! - Marathi News | India vs West Indies: Battle for Semi-final Spot; Defending Champions Face Caribbean Powerhouse | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेस्ट इंडीजच्या संघात एकापेक्षा एक खतरनाक खेळाडू; भारतासमोर मोठं आव्हान, आकडे धक्कादायक!

T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषकाचा थरार आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून उपांत्य फेरीच्या एका जागेसाठी दोन बलाढ्य संघ एकमेकांशी भिडणार आहेत. ...

कोण आहे Rehan Ahmed? इंग्लंडच्या खेळाडूचं पाकिस्तानशी खास कनेक्शन; तो भारतासाठीही ठरु शकतो डोकेदुखी - Marathi News | ICC T20 World Cup 2026 Who Is Rehan Ahmed England All Rounder Snatched Victory From New Zealands Hands Is There Any Connection To Pakistan He Could Prove Dangerous for Team India as Well | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोण आहे Rehan Ahmed? इंग्लंडच्या खेळाडूचं पाकिस्तानशी खास कनेक्शन; तो भारतासाठीही ठरु शकतो डोकेदुखी

कोण आहे रेहान अहमद? पाकिस्तानशी त्याचे काय आहे कनेक्शन अन् तो टीम इंडियासाठी कसा ठरू शकतो धोकादायक? यासंदर्भातील सविस्तर माहिती ...

'आधी देश आणि मग...' वडिलांच्या निधनानंतर २४ तासांतच रिंकू सिंग विश्वचषक मोहिमेवर! - Marathi News | Rinku Singh Returns to Field for Crucial West Indies Match After Father Passes Away | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'आधी देश आणि मग...' वडिलांच्या निधनानंतर २४ तासांतच रिंकू सिंग विश्वचषक मोहिमेवर!

Rinku Singh Father Death: वडिलांच्या अंत्यसंस्काराचा विधी आटोपून आणि डोळ्यांतील अश्रू पुसत रिंकूने देशहिताला प्राधान्य दिले, तो आजच भारतीय संघात सामील होत आहे. ...

Pakistan Semi Final Scenario : पाकिस्तानचं काही खरं नाही; न्यूझीलंड पराभूत होऊनही सेमी गाठणार? - Marathi News | Pakistans T20 World Cup 2026 Semi Final Qualification Scenario After England Beat New Zealand In Super Eight Clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Pakistan Semi Final Scenario : पाकिस्तानचं काही खरं नाही; न्यूझीलंड पराभूत होऊनही सेमी गाठणार?

इथं जाणून घेऊयात सेमीफायनल गाठण्यासाठी पाकिस्तानसमोर कसे आहे समीकरण? त्यांना ते सोडवणं शक्य होईल का? यासंदर्भातील सविस्तर माहिती  ...

NZ vs ENG : एका ओव्हरमध्ये इंग्लंडच्या बाजूनं फिरली मॅच; न्यूझीलंड 'वेटिंग'वर तर पाकिस्तान 'व्हेटिंलेटर'वर! - Marathi News | NZ vs ENG T20 World Cup 2026 Rehan Ahmed Will Jacks seal England win vs New Zealand They Still Alive Semi Final Race With Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs ENG: एका ओव्हरमध्ये इंग्लंडच्या बाजूनं फिरली मॅच; न्यूझीलंड 'वेटिंग'वर पाक 'व्हेटिंलेटर'वर

न्यूझीलंडच्या संघाने १८ व्या षटकात गमावले सेमीचं तिकीट मिळवण्याची सुवर्ण संधी ...