लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टी-20 क्रिकेट

टी-20 क्रिकेट, मराठी बातम्या

T20 cricket, Latest Marathi News

BBL : ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये इतिहास घडला, ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर १५ धावांत संपूर्ण संघ तंबूत परतला - Marathi News | BBL: Sydney Thunder are all out for just 15 runs against Adelaide Strikers, this is the lowest ever total in T20 cricket history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये इतिहास घडला, ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर १५ धावांत संपूर्ण संघ तंबूत परतला

बिग बॅश लीगमध्ये शुक्रवारी ऐतिहासिक विक्रमाची नोंद झाली. सिडनी थंडर्स आणि एडिलेड स्ट्रायकर्स यांच्यातला सामना ट्वेंटी-२० क्रिकेटच्या विक्रमात एका वेगळ्या विक्रमाने नोंदवला गेला. ...

४० वर्षीय शोएब मलिकने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला, आशियातील पहिला फलंदाज ठरला - Marathi News | Lanka Premier League 2022: Shoaib Malik becomes 2nd after Chris Gayle to score 12000 runs in T20s | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४० वर्षीय शोएब मलिकने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला, आशियातील पहिला फलंदाज ठरला

पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटर शोएब मलिकने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम केला आहे. शोएब सध्या लंका प्रीमियर लीग (LPL) मध्ये जाफना किंगकडून खेळत आहे. ...

भारताचा ऑस्ट्रेलियावर थरारक विजय, शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकत केला सामना टाय, त्यानंतर सुपरओव्हरमध्ये... - Marathi News | India's thrilling win over Australia, with a four off the last ball to tie the match. Then in Superover... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा ऑस्ट्रेलियावर थरारक विजय, शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकत केला सामना टाय, त्यानंतर...

IND-W Vs AUS-W 2nd T20I: सुपरओव्हरपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियावर मात केली आहे. याबरोबरच भारतीय महिला संघाने ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. ...

Video : श्रीलंकेच्या खेळाडूने मागचा पुढचा विचार न करता अफलातून झेल टिपला, पण पडले ३-४ दात; सहकारी फिदीफिदी हसले - Marathi News | Lanka Premier League : Chamika Karunaratne lost 3-4 teeth while taking this catch, Chamika hospitalized while attempting catch for Kandy Falcons, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : श्रीलंकेच्या खेळाडूने अफलातून झेल टिपला, परंतु पडले ३-४ दात; सहकारी फिदीफिदी हसले

क्रिकेटमध्ये आजवर अनेक विचित्र प्रकार घडले असतील, परंतु यासारखा कदाचित हा पहिलाच असेल. ...

मोठी बातमी : भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या संघाला व्हिसा नाकारला - Marathi News | Team Pakistan's visa to travel to India and take part in Blind T20 World Cup has been rejected, confirmed GK Mahantesh, the President of Cricket Association for the Blind in India (CABI) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी : भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या संघाला व्हिसा नाकारला

Team Pakistan's visa for Blind T20 World Cup rejected - भारतात होणाऱ्या दृष्टिहीनांच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानला सहभाग घेता येणार नाही. ...

Rashid Khan On Hardik Pandya: भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी 'हार्दिक' सज्ज आहे; राशिद खानचं मोठं विधान  - Marathi News | Afghanistan star Rashid Khan says Hardik Pandya is ready to lead India's T20 team  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी 'हार्दिक' सज्ज आहे; राशिद खानचं मोठं विधान 

अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खानने हार्दिक पांड्याचे कौतुक करताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ...

INDW vs AUSW: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर; स्मृती मानधनावर सोपवली मोठी जबाबदारी - Marathi News | INDW vs AUSW The Indian Women's squad for the T20 series against Australia has been announced with Harmanpreet Kaur as the captain and Smriti Mandhana as the vice-captain  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा झाली आहे. ...

International League T20 : मुंबई इंडियन्सच्या संघाचे वेळापत्रक जाहीर, किरॉन पोलार्ड पुन्हा मैदानावर धुमाकूळ घालणार, पाहा कधी व कुठे खेळणार   - Marathi News | The first edition of the International League T20 schedule declared; See Mumbai Indians franchise MI Emirates full time table  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सच्या संघाचे वेळापत्रक जाहीर, किरॉन पोलार्ड मैदानावर धुमाकूळ घालणार, पाहा कुठे खेळणार

International League T20 : दुबईत आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० लीगचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. ...