लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सीरिया

सीरिया

Syria, Latest Marathi News

Syria Civil War: बंडखोर दमास्कसमध्ये येताच सीरियाचे राष्ट्राध्यक्ष असद देश सोडून पळाले - Marathi News | Syria Civil War: Syrian President Assad flees the country as rebels enter Damascus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बंडखोर दमास्कसमध्ये येताच सीरियाचे राष्ट्राध्यक्ष असद देश सोडून पळाले

Bashar al assad left Syria: बंडखोरांनी सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये धडक देताच राष्ट्राध्यक्ष बशर अल असद देश सोडून पळून गेले आहेत. ...

सीरियातील संघर्षात अमेरिकेने पडू नये, कारण...; डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान - Marathi News | America should not be involved in the conflict in Syria, because...; Donald Trump's big statement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरियातील संघर्षात अमेरिकेने पडू नये, कारण...; डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान

Syria Civil War: सीरियामध्ये गृहयुद्ध उफाळून आले असून, बंडखोरांनी काही शहरांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. यावर आता अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले आहे.  ...

सीरियात सत्तापालट? बंडखोरांच्या ताब्यात अनेक शहरे; राष्ट्राध्यक्ष देश सोडून पळून गेल्याची चर्चा - Marathi News | Syria Crisis live updates: Syria’s rebels capture Damascus Bashar al Assad leave country syria voilence | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरियात सत्तापालट? बंडखोरांच्या ताब्यात अनेक शहरे; राष्ट्राध्यक्ष देश सोडून पळून गेल्याची चर्चा

Syria Crisis updates: दमास्कसच्या रस्त्यावर सध्या लढाई सुरू आहे. यासंबंधीचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. ...

सीरियातील संघर्ष वाढला! आणखी एक शहर बंडखोरांच्या ताब्यात; आता राजधानी दमास्कसकडे आगेकूच - Marathi News | Syria crisis After Aleppo and Hama rebels captured Homs city thousands flee as Assad forces struggle | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरियातील संघर्ष वाढला! आणखी एक शहर बंडखोरांच्या ताब्यात; आता राजधानीकडे आगेकूच

Syria crisis, Homs City Captured : मिळालेल्या माहितीनुसार, होम्स शहराचा ताबा घेतल्याने बंडखोर सैनिकांना सीरियन किनारपट्टीचा मुख्य रस्ता रोखणे सोपे झाले आहे ...

इस्रायलचा सीरियाच्या राजधानीजवळ 'एअरस्टाईक'; दमास्कसमध्ये हिज्बुल्लाच्या तळांना केलं लक्ष्य - Marathi News | Israel Fresh Airstrikes Rock Syria as IDF Claims Hezbollah Intel Unit Targeted In Damascus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचा सीरियाच्या राजधानीजवळ 'एअरस्टाईक'; दमास्कसमध्ये हिज्बुल्लाच्या तळांना केलं लक्ष्य

Israel Hezbollah War: इस्रायलने सीरियाची राजधानी दमास्कस जवळील भागांना हवाई हल्ले करून लक्ष्य केले. ...

अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | US America air strike on Syria ISIS training center al Qaeda 37 terrorists killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा

US Air Strike Attack on Syria: अमेरिकन सैन्याने सांगितले की त्यांनी दोन वेगवेगळ्या दिवशी सीरियामध्ये हल्ले केले. ...

PM अल-सुदानी दौऱ्यावरून परतताच इराकने सिरियातील अमेरिकन लष्करी तळावर डागली ५ रॉकेट्स - Marathi News | Iraq attacks five rockets fired on US military base in Syria when PM Mohd Shia Al Sudani | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान दौऱ्यावरून परतताच इराकने सिरियातील अमेरिकन लष्करी तळावर डागली ५ रॉकेट्स

Iraq attacks US Military base in Syria: फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीपासून अमेरिकन सैन्यावर झालेला हा पहिला हल्ला आहे. ...

इस्रायलचा सिरियावर 'एअरस्ट्राईक'! सीमेजवळ ट्रकवर मिसाइल हल्ला, 'हिज्बुल्ला'चे दोन जण ठार - Marathi News | Israel's 'airstrike' on Syria! Missile attack on truck near border, two Hizbullah killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचा सिरियावर 'एअरस्ट्राईक'! सीमेजवळ ट्रकवर मिसाइल हल्ला, 'हिज्बुल्ला'चे दोन जण ठार

इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून सीरियामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाचे एकूण १६ सदस्य मारले गेले आहेत. ...