नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
सीरिया, मराठी बातम्या FOLLOW Syria, Latest Marathi News
बंडखोरांनी गेल्या महिन्यात म्हणजे डिसेंबर २०२४मध्ये त्यांची सत्ता उलथून लावली आणि बशर यांना रशियामध्ये आश्रय घ्यावा लागला ...
२०२० मध्ये सुरु झालेल्या या चॅनेलवर ही घटना येताच जगभरात खळबळ उडाली, यावर रशियाने असे काही घडले नसल्याचे म्हटले आहे. ...
रशियन अधिकाऱ्यांनी त्यांची संपत्ती आणि पैसेही जप्त केली आहेत. त्यांच्या संपत्तीत 270 किग्रा सोनं, 2 अब्ज डॉलर आणि मॉस्कोमध्ये 18 अपार्टमेंट्सचा समावेश आहे. ...
इथल्या रेस्टॉरंटमध्ये मेन्यूची किंमत लिहिलेली नसते कारण कुठल्याही वस्तूची किंमत स्थिर नाही. ...
Bashar Al Assad : रशियाने सीरियात बशर अल असद यांची मदत फक्त लष्करी आणि सामरिक तळांसाठी केली नव्हती. तर असद सरकारने त्यासाठी मोठी रक्कमही दिली होती. ...
सिरीयातील एका बाजारातील हे दृष्य आहे. भाजीच्या गाड्यासारखा वापर या व्यक्तीने त्या टँकचा केला आहे. त्याच्या या धाडसाला आणि कल्पकतेला सोशल मीडियावर दाद मिळत आहे. ...
बंडखोरांनी राजधानाची ताबा घेतल्यानंतर सीरियाचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष बशर-अल-असद देश सोडून पळून गेले. ...
बंडखोरांनी राजधानी दमास्कससह अनेक प्रमुख शहरांवर कब्जा केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. ...