lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिंबायोसिस

सिंबायोसिस

Symbiosis, Latest Marathi News

विद्यार्थ्यांना संपूर्ण भारतीय बनविले जात नाही : जावेद अख्तर - Marathi News | Students are not made whole Indian: Javed Akhtar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांना संपूर्ण भारतीय बनविले जात नाही : जावेद अख्तर

देशातील एककल्ली शिक्षणपद्धतीमुळे विद्याथर्थ्यांना इंजिनिअरिंग, मेडिसीन, चार्टर्ड अकाऊटिंग त्या त्या विषयांची माहिती तर होते. मात्र इतर विषयात त्यांची पाटी कोरीच राहाते. विदयार्थ्यांना संपूर्ण ‘भारतीय’ च बनविले जात नाही अशा शब्दातं देशाच्या शिक्षणव् ...

संविधानाने दिलेल्या अधिकारांबराेबरच जबाबदारीचे भान असु द्या : राज्यवर्धन राठाेड - Marathi News | u must be aware of your responsibilities stated in constitution : rajyavardhan rathode | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संविधानाने दिलेल्या अधिकारांबराेबरच जबाबदारीचे भान असु द्या : राज्यवर्धन राठाेड

सिंबायाेसिस इंटरनँशनल युनिर्व्हसिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘‘फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स’’ या कार्यक्रमात राज्यवर्धन राठाेड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ...

देशातील विद्यापीठानी गुणवत्तेमध्ये सुधारणा करावी : राष्ट्रपती रामनाथ कोविंद - Marathi News | quality of country university make a build up is necessary : President of India Ramnath Kovind | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशातील विद्यापीठानी गुणवत्तेमध्ये सुधारणा करावी : राष्ट्रपती रामनाथ कोविंद

देशात ९०३ विद्यापीठे व ३३ हजार ९०५ महाविद्यालये आहेत. मात्र अनेक विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गुणवत्तेचा अभाव आढळून येतो आहे. ...

#MeToo : मी टू प्रकरणी सिंम्बायोसिसचे दोन प्राध्यापक निलंबित                     - Marathi News | #metoo: Two professors of Symbiosis suspended in me too matter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :#MeToo : मी टू प्रकरणी सिंम्बायोसिसचे दोन प्राध्यापक निलंबित                    

प्राथमिक चौकशीनंतर सेंटर फॉर मिडीया अ‍ॅन्ड कम्युनिकेशन विभागातील दोघा प्राध्यापकांना निलंबित केले आहे. ...

#MeToo: सिम्बायोसिसच्या दोन प्राध्यापकांवर निलंबनाची कारवाई  - Marathi News | #MeToo: Suspension proceedings on two professors of Symbiosis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :#MeToo: सिम्बायोसिसच्या दोन प्राध्यापकांवर निलंबनाची कारवाई 

संचालक अनुपम सिद्धार्थ यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले असताना आज आणखी दोन प्राध्यापकांना निलंबित करण्य़ात आले आहे. ...

सिम्बायोसिसचे संचालक सक्तीच्या रजेवर ; ‘मी टू’ च्या वादळाचे सावट  - Marathi News | Symbiosis director on compulsory leave; Storm of 'mee Too' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिम्बायोसिसचे संचालक सक्तीच्या रजेवर ; ‘मी टू’ च्या वादळाचे सावट 

सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशन (एससीएमसी) या संस्थेतील ‘मीटू’चे वादळ अद्याप शांत झालेले नाही. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून संचालकांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.  ...

#Metoo : सिंबायाेसिसच्या विद्यार्थीनीसुद्धा लैेंगिक अत्याचाराच्या बळी - Marathi News | #metoo: students of symbiosis came forward to speak about sexual harassment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :#Metoo : सिंबायाेसिसच्या विद्यार्थीनीसुद्धा लैेंगिक अत्याचाराच्या बळी

सिंबायाेसिस सेंटर फाॅर मिडीया अॅन्ड कम्युनिकेशन विभागातील अाजी व माजी विद्यार्थिनींनी साेशल मिडीयावर लिहीत सिंबायाेसिसमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचे म्हंटले अाहे. ...

डिग्री, नाेकरी, छाेकरी ची मानसिकता बदलायला हवी : विनाेद तावडे - Marathi News | we should change our mentality regarding education : vinod tawade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डिग्री, नाेकरी, छाेकरी ची मानसिकता बदलायला हवी : विनाेद तावडे

एकाच पद्धतीची शिक्षणपद्धती साेडून शिक्षणाबराेबरच काैशल्याचा अंगिकार विद्यार्थ्यांनी करावा असे मत शिक्षण मंत्री विनाेद तावडे यांनी व्यक्त केले. we should change our mentality regarding education : vinod tawade ...