लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिंबायोसिस

सिंबायोसिस

Symbiosis, Latest Marathi News

पितृसत्ताक जातीयवाद्यांचा विराेध पत्करून फुले दाम्पत्याने सुरू केली शाळा - सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड - Marathi News | Phule couple started school in defiance of patriarchal casteists Chief Justice D. Y. Chandrachud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पितृसत्ताक जातीयवाद्यांचा विराेध पत्करून फुले दाम्पत्याने सुरू केली शाळा - सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड

आजची युवा पिढी दयाळू, सहानुभूती असणारी तसेच गंभीरपणे विचार करणारी, समस्यांबाबत बाेलणारी आणि इतरांना शिक्षित करणारी आहे ...

संस्कृती, इतिहासाकडे खुल्या नजरेने पाहावे, परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांचं विधान - Marathi News | Foreign Minister should look at culture and history with an open eye. S. Jaishankar's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संस्कृती, इतिहासाकडे खुल्या नजरेने पाहावे, परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांचं विधान

S. Jaishankar : ‘स्वातंत्र्यानंतर आपण डॉमिनेट करणाऱ्यांचेच कल्चर कॉपी केले आहे. परंतु, भारताने आपली संस्कृती, आपला इतिहास याकडे खुल्या नजरेने पाहायला हवे,’ असे आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी केले. ...

भारताने स्वत:चा आवाज तयार करायला हवा- पररराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर  - Marathi News | India should create its own voice - Foreign Minister Dr. S Jaishankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारताने स्वत:चा आवाज तयार करायला हवा- पररराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर 

आपली संस्कृती आपला इतिहास याकडे खुल्या नजरेने पहायला हवे. असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले... ...

Photos: चित्रपटसृष्टीच्या चंदेरी दुनियेतील दोन तारे; 'धरमवीर’ च्या जोडीनं घडवलं रसिकांना प्रेमाचे दर्शन - Marathi News | Photos: Two stars of the silver world of cinema; The pair of Dharamveer created a show of love for the fans | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :Photos: चित्रपटसृष्टीच्या चंदेरी दुनियेतील दोन तारे; 'धरमवीर’ च्या जोडीनं घडवलं रसिकांना प्रेमाचे दर्शन

एकाचं वय ८८ अन् दुसऱ्याचं ८० वर्षे. पन्नास-साठीच्या दशकात या दोघांनी भारतीय चित्रपटसृष्टीचा सोनेरी काळ गाजवला. त्यातले हे चंदेरी दुनियेतील दोन तारे एकाच व्यासपीठावर अवतरले. ...

‘ही मॅन’ धर्मेंद्र अन् ‘चॉकलेट हिरो’ जितेंद्र; ‘धरमवीर’ च्या जोडीनं रसिकांना घडवलं प्रेमाचं दर्शन - Marathi News | 'He Man' Dharmendra and 'Chocolate Hero' Jeetendra; The couple of 'Dharamveer' created a love scene for the fans | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ही मॅन’ धर्मेंद्र अन् ‘चॉकलेट हिरो’ जितेंद्र; ‘धरमवीर’ च्या जोडीनं रसिकांना घडवलं प्रेमाचं दर्शन

भारतीय चित्रपटसृष्टीचा सोनेरी काळ गाजवणारे धर्मेंद्र अन् जितेंद्र हे चंदेरी दुनियेतील दोन तारे एकाच व्यासपीठावर अवतरले ...

राजकारणाचा स्तर उंचावण्यासाठी निवृत्त लष्कर अधिकाऱ्यांनी राजकारणात यावे - डॉ.शां.ब. मुजुमदार - Marathi News | Retired army officers should enter politics to raise the level of politics - Dr. Sh. b. Mujumdar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकारणाचा स्तर उंचावण्यासाठी निवृत्त लष्कर अधिकाऱ्यांनी राजकारणात यावे - डॉ.शां.ब. मुजुमदार

लष्कराला शिस्त, देशप्रेम, देशाप्रती आदर असल्याने ते राजकारणाचा स्तर नक्कीच उंचावतील ...

Video: शरीर कंप पावले तरी 'शां. ब. मुजुमदार' बरसतच राहिले अन् भाषण सुरूच ठेवले... - Marathi News | Sh. B. Mujumdar continued to speak even though he seemed uneasy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: शरीर कंप पावले तरी 'शां. ब. मुजुमदार' बरसतच राहिले अन् भाषण सुरूच ठेवले...

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सिंबायोसिसच्या वाटचालीचा आढावा सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार मांडत होते. ... ...

मोठी बातमी : केंद्र सरकार फौजदारी कायद्यात बदल करण्याची शक्यता; हालचाली सुरू - Marathi News | Big News : Movements to change the criminal law by the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी : केंद्र सरकार फौजदारी कायद्यात बदल करण्याची शक्यता; हालचाली सुरू

केंद्र शासनाने भारतीय फौजदारी कायद्यात परिवर्तन करण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या ...