lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वप्नाली पाटील

Swapnali Patil Latest news, मराठी बातम्या

Swapnali patil, Latest Marathi News

स्वप्नाली पाटील यांचा जन्म मुंबई येथे झाला आणि ती सर्वात लोकप्रिय मराठी टीव्ही सीरियल अभिनेत्री आहे आणि तिच्याबद्दल सर्वात ट्रेंडिंग बातमी म्हणजे ती तिचा प्रियकर अस्ताद काळेशी लग्न करत आहे.
Read More
लग्नाला काही दिवस असतानाच मोडणार होतं आस्ताद-स्वप्नालीचं लग्न, 'त्या' रात्री नेमकं काय घडलं होतं? - Marathi News | Astad Kale-Swapnali Patil's marriage was going to break up just a few days before the wedding, what exactly happened on 'that' night? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाला काही दिवस असतानाच मोडणार होतं आस्ताद-स्वप्नालीचं लग्न, 'त्या' रात्री नेमकं काय घडलं होतं?

Aastad Kale -Swapnali Patil : जवळपास दीड वर्षे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांनी १४ फेब्रुवारी, २०२१ रोजी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. ...

प्रेयसीच्या निधनानंतर आस्ताद काळेची झालेली 'अशी' अवस्था, म्हणाला, "त्या काळात स्वप्नालीने मला..." - Marathi News | aastad kale talk about phase after his pheouncy death said swapnali patil help me to tackkle with situation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेयसीच्या निधनानंतर आस्ताद काळेची झालेली 'अशी' अवस्था, म्हणाला, "त्या काळात स्वप्नालीने मला..."

'लोकमत फिल्मी'च्या 'लव्ह गेम लोचा'मध्ये आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील यांनी हजेरी लावली होती. ...

'ही' अभिनेत्री होती आस्ताद काळेचं पहिलं प्रेम; तिच्या मृत्यूनंतर स्वप्नालीने दिला अभिनेत्याला आधार - Marathi News | actor astad kale girlfriend prachi mate died due to bone marrow cancer before marrying swapnali patil | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही' अभिनेत्री होती आस्ताद काळेचं पहिलं प्रेम; तिच्या मृत्यूनंतर स्वप्नालीने दिला अभिनेत्याला आधार

Astad kale: स्वप्नालीपूर्वी आस्ताद एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला डेट करत होता. परंतु, या अभिनेत्रीचा कॅन्सरमुळे दुर्दैवी मृत्यू झाला. ...

'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं' या मालिकेत नवा ट्विस्ट, या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या एंट्रीनं देवचक्के कुटुंबात येणार नवं वादळ! - Marathi News | Chotya Bayoch iMotthi Swapna serial actress Swapnali Patil will took a entry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं' या मालिकेत नवा ट्विस्ट, या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या एंट्रीनं देवचक्के कुटुंबात येणार नवं वादळ!

मालिकेत शुभांकरची पूर्वपत्नीची एंट्री होणार आहे. तिच्या येण्याने देवचक्के कुटुंबात नवं वादळ निर्माण होणार आहे. ...

आस्ताद- स्वप्नालीच्या लग्नाचा मेकओव्हर | Aastad kale and Swapnali Patil Wedding Makeup - Marathi News | Master- Dreamy Wedding Makeover | Aastad kale and Swapnali Patil Wedding Makeup | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आस्ताद- स्वप्नालीच्या लग्नाचा मेकओव्हर | Aastad kale and Swapnali Patil Wedding Makeup

१४ फेब्रुवारी व्हेलेंटाईन डेच्या मुहूर्तावर आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील यांचा विवाहसोहळा पार पडला यावेळी त्यांचा लुक हा खरचं खूपच मस्त होता , याची एक झलक कि ते दोघे कसे तयार झाले होते. ...

"बागेत बाग राणीची बाग" म्हणत स्वप्नाली पाटीलने आस्तादसाठी घेतला भन्नाट उखाणा, तुफान होतोय व्हायरल - Marathi News | Swapnalee Patil Ukhana For Aastad Kale marriage photos video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बागेत बाग राणीची बाग" म्हणत स्वप्नाली पाटीलने आस्तादसाठी घेतला भन्नाट उखाणा, तुफान होतोय व्हायरल

सध्या या लग्न सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे ते म्हणजे लग्नातील एका खास विधीने. प्रत्येक लग्नामध्ये वर आणि वधू उखाणा घेतात. याला कलाकारही अपवाद नाहीत. ...