लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत

Sushant singh rajput, Latest Marathi News

VIDEO : लहान मुलीला स्वत:च्या हाताने घास भरवताना दिसला सुशांत, फॅन्स करून लागले भरभरून कौतुक - Marathi News | Throwback viral video of Sushant Singh Rajput he feeding a small girl with his own hands | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : लहान मुलीला स्वत:च्या हाताने घास भरवताना दिसला सुशांत, फॅन्स करून लागले भरभरून कौतुक

सुशांतचा हा व्हिडीओ पाहून त्याचे फॅन्स इमोशनल झाले आहेत. ते सुशांतने केलेल्या या कामाचं भरभरून कौतुक करत आहेत. हा जुना व्हिडीओ शेअर करत श्वेताने लिहिले की, 'एक सुंदर आणि काळजी घेणारं हृदय'. ...

सुशांतची विधवा संबोधल्यामुळे नाराज झाली अंकिता लोखंडे, सुनावले खडेबोल - Marathi News | Ankita Lokhande upset over being called Sushant's widow | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतची विधवा संबोधल्यामुळे नाराज झाली अंकिता लोखंडे, सुनावले खडेबोल

सुशांतच्या निधनानंतर अंकिताला ट्रोल करण्यात आले. त्यानंतर अंकितानेही हेटर्सना सोशल मीडियावर चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. ...

'मी निरपराध, मला या गुन्ह्यात अडकवण्यात आलंय'; रियाच्या जामीन अर्जावर आज सुनावणी - Marathi News | 'I'm innocent, the answer to the pressure'; Hearing on Rhea's bail application today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी निरपराध, मला या गुन्ह्यात अडकवण्यात आलंय'; रियाच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

रियाने जामीन मिळावा यासाठी मुंबई सेशन कोर्टात अर्ज केला आहे. त्याच्यावर आज सुनावणी होणार आहे. ...

"निवडणुकीच्या फायद्यासाठी स्टार सुशांतसिंहला भाजपाने केलं 'बिहारी अभिनेता'", काँग्रेसचं टीकास्त्र - Marathi News | congress leader adhir ranjan chowdhury attacks on bjp in sushant singh rajput death case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"निवडणुकीच्या फायद्यासाठी स्टार सुशांतसिंहला भाजपाने केलं 'बिहारी अभिनेता'", काँग्रेसचं टीकास्त्र

सुशांतसिंहची छायाचित्रे असलेले स्टीकर व मास्क भाजपाने तयार केले आहेत. यावरून काँग्रेसने भाजपावर हल्लाबोल केला आहे. ...

अंकिता लोखंडेने रियाला झापलं, म्हणाली - 'इतकं प्रेम होतं तरी ड्रग्स कसं घेऊ दिलं?' - Marathi News | Ankita Lokhande target Rhea why gave drugs to Sushant Singh Rajput | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेने रियाला झापलं, म्हणाली - 'इतकं प्रेम होतं तरी ड्रग्स कसं घेऊ दिलं?'

मी कधीच म्हणाले नाही की, हा मर्डर आहे किंवा यासाठी एखादी विशेष व्यक्ती जबाबदार आहे. मी नेहमीच माझा दिवंगत मित्र सुशांत सिंह राजपूतच्या न्यायाची मागणी केली आहे. मी त्याच्या परिवारासोबत उभी आहे. आणि तपास यंत्रणेसमोर सत्य आलं पाहिजे'. ...

कंगना राणौत प्रकरणाला वेगळं वळण; राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा डाव? - Marathi News | Kangana Ranaut & Shiv Sena Controversy: Presidential rule Demand in the Maharashtra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कंगना राणौत प्रकरणाला वेगळं वळण; राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा डाव?

सुशांत सिंग राजपूतची बहिण श्वेता सिंह किर्ती आणि आमदार सरयू राय यांनीही महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. ...

गेल्याचवर्षी सुशांतने साजरा केला होता रियाचा वाढदिवस, दिले होते इतके महागडे गिफ्ट, जाणून तुमच्याही डोळ्याला येईल भोवळ - Marathi News | You Will Be Amazed to See Rhea Chakraborty Birthday Story Last Year Sushant Singh Rajput Gave Expensive Gifts To Her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गेल्याचवर्षी सुशांतने साजरा केला होता रियाचा वाढदिवस, दिले होते इतके महागडे गिफ्ट, जाणून तुमच्याही डोळ्याला येईल भोवळ

रिया चक्रवर्तीने 'मेरे डॅड की मारुती' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये अभिनयाला सुरूवात केली होती. तर २०१२ मध्ये तिने तेलगू सिनेसृष्टीत 'तुनेगा-तुनेगा'  सिनेमातून तिने एंट्री केली होती. ...

बॉलीवूड आता रियाच्या बाजूने? - Marathi News | Bollywood now on Riya's side? | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :बॉलीवूड आता रियाच्या बाजूने?

...