लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत

Sushant singh rajput, Latest Marathi News

"बिहार निवडणूक येताच महाराष्ट्राची बदनामी करण्याचं कारस्थान सुरू, त्यांचा हा 'पॅटर्न' यशस्वी होणार नाही" - Marathi News | ncp mla rohit pawar slams bjp over bihar election politics | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"बिहार निवडणूक येताच महाराष्ट्राची बदनामी करण्याचं कारस्थान सुरू, त्यांचा हा 'पॅटर्न' यशस्वी होणार नाही"

"बिहार निवडणुकीत आपल्या पक्षाला फायदा होण्यासाठीच महाराष्ट्राला दूषणे दिली जात आहेत अस दिसतंय परंतु आपली जनता सुज्ञ आहे, विरोधकांचा 'पॅटर्न' सर्वांच्या लक्षात आलेला आहे." ...

बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनबाबत मोठा खुलासा, सारा अली खानने रियाला अनेकवेळा ड्रग्स दिले - Marathi News | Ssr death case drugs news rhea chakraborty and sara ali khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनबाबत मोठा खुलासा, सारा अली खानने रियाला अनेकवेळा ड्रग्स दिले

रिया चक्रवर्तीने ड्रग्स प्रकरणात मोठा खुलासा केला आहे. ...

भाऊ शोविकची एक चूक रियाच्या चांगलीच अंगाशी आली;  'अशी' अडकली NCB च्या जाळ्यात - Marathi News | Sushant singh rajput case rhea chakraborty in ncb trap beacause of showik chakraborty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाऊ शोविकची एक चूक रियाच्या चांगलीच अंगाशी आली;  'अशी' अडकली NCB च्या जाळ्यात

चौकशीदरम्यान सुरूवातीला आपल्यावरील ड्रग्जचे आरोप मान्य करायला रिया तयार नव्हती. ...

‘टॉप फिल्ममेकर’मुळे लागला होता सुशांतला ड्रग्जचा ‘चस्का’; रियाचा दावा!! - Marathi News | rhea chakraborty claims sushant singh rajput became drug addict because of a top filmmaker | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘टॉप फिल्ममेकर’मुळे लागला होता सुशांतला ड्रग्जचा ‘चस्का’; रियाचा दावा!!

रियासोबत रिलेशनशिपमध्ये असताना सुशांतने स्वत: तिला या बड्या दिग्दर्शकाबद्दल सांगितले होते. ...

रियाला ना पंखा, ना बेड, भायखळा तुरुंगात नशिबी आले चटईवर झोपणं - Marathi News | Rhea has no fan, no bed, no luck in Byculla jail, sleeping on the mat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रियाला ना पंखा, ना बेड, भायखळा तुरुंगात नशिबी आले चटईवर झोपणं

Sushant Singh Rajput Case : रिया चक्रवर्ती जेलमध्ये असे घालवत आहे दिवस ...

सापडला रिया, सुशांतला ड्रग्ज सप्लाय करणारा, एनसीबीच्या जाळ्यात अडकला आणखी एक मोठा मासा - Marathi News | Found rhea and sushant's drug supplier, another big fish caught by NCB's net | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सापडला रिया, सुशांतला ड्रग्ज सप्लाय करणारा, एनसीबीच्या जाळ्यात अडकला आणखी एक मोठा मासा

Sushant Singh Rajput Case : ड्रग्ज डीलर अनुज केशवानी, गौरव आर्या यांनीही महत्त्वाची महिती दिली असून गोवा आणि मुंबईत अनेक ठिकाणी छापे टाकून चौकशी करण्यात येत आहे. ...

सुशांत प्रकरण : ड्रग्स पेडलर्सविरोधातील तपासाला वेग, मुंबई-गोव्यात अनेक ठिकाणी NCBचे छापे - Marathi News | sushant singh rajput case drugs angle ncb raid in mumbai and goa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांत प्रकरण : ड्रग्स पेडलर्सविरोधातील तपासाला वेग, मुंबई-गोव्यात अनेक ठिकाणी NCBचे छापे

चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे, एनसीबीच्या पथकाने ड्रग्स पेडलर्सच्या ठिकानांवर छापे टाकले. अनुज केशवानीच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे, एनसीबीच्या पथकाने ही छापेमारी केली. ...

सुशांत गरीबांच्या मदतीसाठी तयार करत होता मोबाइल App, डेन्मार्कच्या बिझनेसमनने केला खुलासा - Marathi News | Sushant Singh Rajput was developing AI based mobile app to help poor reveals entrepreneur singer Arian Romal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत गरीबांच्या मदतीसाठी तयार करत होता मोबाइल App, डेन्मार्कच्या बिझनेसमनने केला खुलासा

रोमलने आयएनएस न्यूज एजन्सीला सांगितले की, सुशांत आर्टिफिशिअल इंटेलिजन्स किंवा AI चा वापर करून भारतातील गरीबांची मदत करण्याचा प्लॅन करत होता. ...