लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सूर्यकुमार यादव

Suryakumar Yadav Latest News in Marathi | सूर्यकुमार यादव मराठी बातम्या, मराठी बातम्या

Suryakumar yadav, Latest Marathi News

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.
Read More
सूर्यकुमार यादवच्या आयुष्यात आनंदी आनंद; पत्नी देविशा शेट्टीने... ऐकून चाहतेही झाले खूश! - Marathi News | Mumbai Cricketer Suryakumar Yadav wife Devisha Yadav buys apartment worth 7.18 crore in Deonar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवच्या आयुष्यात आनंदी आनंद; पत्नी देविशा शेट्टीने... ऐकून चाहतेही झाले खूश!

भारतीय टी-२० संघाचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या टी-२० विश्वचषकाच्या मैदानात धावांचा पाऊस पाडत असतानाच, दुसरीकडे त्याच्या वैयक्तिक आयुष्यातून एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली. ...

कॉम्प्युटर पेक्षा तुमचं डोकं वापरा! द. आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर हरभजन सिंगनं घेतली टीम इंडियाची फिरकी - Marathi News | Computers Show Them And They Have No Head Or Tai Former Cricketer Harbhajan Singh Slammed Team India's Decision To Bench Axar Patel For Washington Sundar IND vs SA T20 World Cup 2026 Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॉम्प्युटर पेक्षा तुमचं डोकं वापरा! आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भज्जीनं घेतली टीम इंडियाची फिरकी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर हरभजन सिंग असं का म्हणाला? जाणून घ्या सविस्तर ...

SA विरुद्ध मानहानीकारक पराभवानंतर कॅप्टन सूर्या नाराज! डगआऊटमध्ये गंभीर, सपोर्ट स्टाफशी बोलताना दिसला; VIDEO व्हायरल - Marathi News | Suryakumar Yadav angry Video: Captain Surya upset after humiliating defeat against SA! Seen talking to Gambhir and support staff in dugout; VIDEO goes viral IND vs SA T20 World Cup 2026 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SA विरुद्ध मानहानीकारक पराभवानंतर कॅप्टन सूर्या नाराज! डगआऊटमध्ये गंभीर, सपोर्ट स्टाफशी बोलताना दिसला; VIDEO व्हायरल

IND vs SA T20 World Cup 2026 : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७६ धावांनी पराभव झाल्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव संतापला आहे. गौतम गंभीर आणि सपोर्ट स्टाफशी त्याने केलेल्या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वाचा सविस्तर. ...

IND vs SA : जगातील सर्वात मोठं मैदान टीम इंडियासाठी अनलकी? रोहितनंतर सूर्याचे ‘अच्छे दिन’ही झाले गायब! - Marathi News | Suryakumar Yadav Team Lost 2026 T20 WC S8 vs South Africa After Rohit Sharma Lead Team India Lost 2023 ODI WC Final vs Australia At Ahmedabad Narendra Modi Atadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जगातील सर्वात मोठं मैदान टीम इंडियासाठी अनलकी? रोहितनंतर सूर्याचे ‘अच्छे दिन’ही झाले गायब!

जगातील सर्वात मोठ्या मैदानात पुन्हा 'त्या' कटू आठवणींना उजाळा ...

IND vs SA: बुमराह-अर्शदीपचं कौतुक; टीम इंडियाच्या फलंदाजीवर सूर्यानं 'या' शब्दांत व्यक्त केली नाराजी - Marathi News | IND vs SA ICC T20 Word Cup 2026 Super 8 Match Suryakumar Yadav Indian Captain Statement After Defeat Against South Africa: | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA: बुमराह-अर्शदीपचं कौतुक; टीम इंडियाच्या फलंदाजीवर सूर्यानं 'या' शब्दांत व्यक्त केली नाराजी

सामन्यानंतर भारतीय कर्णधाराने संघ कुठे कमी पडला ते सांगत पुन्हा ताकदीने कमबॅक करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.  ...

India T20 WC Semi Final Scenario: मोठ्या पराभवानंतर टीम इंडियाचं सेमीचं गणित अवघड? जाणून घ्या समीकरण - Marathi News | Can India Still Make It To The ICC T20 World Cup 2026 Semi Finals After Loss To South Africa Check Qualification Scenario | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India T20 WC Semi Final Scenario: मोठ्या पराभवानंतर टीम इंडियाचं सेमीचं गणित अवघड? जाणून घ्या समीकरण

टीम इंडियाला धक्का, दक्षिण आफ्रिकेनं सेमीची दावेदारी केली भक्कम    ...

IND vs SA : मार्करमनं टॉस वेळीच सूर्याला दिलं चॅलेंज! नेमकं काय घडलं? - Marathi News | IND vs SA ICC T20 World Cup 2026 Super 8 Match India Captan Suryakumar Yadav Take Playing XI Call Aiden Markram South Africa Opt To Bat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA : मार्करमनं टॉस वेळीच सूर्याला दिलं चॅलेंज! नेमकं काय घडलं?

दक्षिण आफ्रिकेचं आव्हान भेदत टीम इंडिया विजयी रुबाब कायम ठेवणार का? ते पाहण्याजोगे असेल.  ...

कर्णधार असावा तर असा...! अभिषेक शर्मावर टीका करणाऱ्यांना सूर्यानं झापलं, म्हणाला... - Marathi News | Suryakumar Yadav issues warning to opponents after Abhishek Sharma T20 World Cup 2026 struggle | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कर्णधार असावा तर असा...! अभिषेक शर्मावर टीका करणाऱ्यांना सूर्यानं झापलं, म्हणाला...

Suryakumar Yadav on Abhishek Sharma: भारतीय क्रिकेटचा उगवता तारा अभिषेक शर्मासाठी यंदाचा टी-२० विश्वचषक एखाद्या वाईट स्वप्नासारखा ठरला आहे. ...