लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सूर्यकुमार यादव

Suryakumar Yadav Latest News in Marathi | सूर्यकुमार यादव मराठी बातम्या, मराठी बातम्या

Suryakumar yadav, Latest Marathi News

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.
Read More
१९८३ आणि २०११ च्या जेतेपदासमोर टी-२० वर्ल्ड कपच्या तिन्ही ट्रॉफी फिक्या! असं का म्हणाले मांजरेकर? - Marathi News | T20 World Cup Victories Are Nothing Compared To The 1983 And 2011 Wins Says Sanjay Manjrekar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१९८३ आणि २०११ च्या जेतेपदासमोर टी-२० वर्ल्ड कपच्या तिन्ही ट्रॉफी फिक्या! असं का म्हणाले मांजरेकर?

१९८३ आणि २०११ मध्ये भारतीय संघाने वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. त्या तुलनेत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरी काहीच नाही, असे मत संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले आहे. ...

"तुम्ही आपल्या खेळाडूंना आणि संघाला कमी लेखत आहात"; कोच गंभीरनं माजी वर्ल्ड चॅम्पियनला सुनावलं - Marathi News | Gautam Gambhir Reply To Kiri Azad T20 World Cup 2026 Trophy Suryakumar Yadav Visit Temple With Team India Coach Sparked Controversy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुम्ही आपल्या खेळाडूंना आणि संघाला कमी लेखत आहात"; कोच गंभीरनं माजी वर्ल्ड चॅम्पियनला सुनावलं

कीर्ती आझाद यांच्या  वक्तव्यावर काय म्हणाले गंभीर? ...

सूर्या दादाची रॉयल एन्ट्री! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टनचं मराठमोळ्या थाटात जंगी स्वागत; पाहा VIDEO - Marathi News | T20 World Cup Winning Captain Suryakumar Yadav Receives A Warm Welcome As He Arrives At His Residence Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्या दादाची रॉयल एन्ट्री! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टनचं मराठमोळ्या थाटात जंगी स्वागत; पाहा VIDEO

लेट आला अन् पाच वर्षात वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन झाला ...

ट्रॉफी मंदिरात का नेली? Kirti Azad यांच्या वक्तव्यासंदर्भातील प्रश्नावर ईशान किशनने असे दिले उत्तर (VIDEO) - Marathi News | Why was the trophy taken to the temple? Ishaan Kishan responded to Kirti Azad's famous statement like this | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्रॉफी मंदिरात का नेली? Kirti Azad यांच्या वक्तव्यावर ईशान किशनने असे दिले उत्तर (VIDEO)

कीर्ती आझाद यांना कोणती गोष्ट खटकली? त्यांच्या वक्तव्यावरील प्रश्नावर काय म्हणाला ईशान किशन? ...

ICC's T20 World Cup Team Of The Tournament : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्या OUT; संजूसह भारताच्या चौघांची वर्णी - Marathi News | No Suryakumar Yadav In ICC's T20 World Cup Team Of The Tournament Sanju Samson Jasprit Ishan Kishan Hardik Pandya Get Place Who Is Captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC's T20 World Cup Team : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्या OUT; संजूसह भारताच्या चौघांची वर्णी

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर निवडलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या संघातील किती खेळाडू? ...

"फक्त देवाची कृपा नव्हे, तर..." गौतम गंभीर यांची भारतीयांच्या मनाला भिडणारी पोस्ट व्हायरल - Marathi News | Gautam Gambhir Post After India T20 World Cup 2026 Victory Over New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"फक्त देवाची कृपा नव्हे, तर..." गौतम गंभीर यांची भारतीयांच्या मनाला भिडणारी पोस्ट व्हायरल

दोन ICC ट्रॉफी जिंकणारा एकमेव कोच ...

आधी टीम इंडियाचा 'बाहुबली' शो! मग T20 World Cup ट्रॉफी घेऊन सूर्या थेट हनुमान मंदिरात (VIDEO) - Marathi News | Indian Team Captain Suryakumar Yadav And Coach Gautam Gambhir Went Hanuman Temple Ahmedabad With ICC Chairman Jay Shah After Winning T20 World Cup 2026 Watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी टीम इंडियाचा 'बाहुबली' शो! मग T20 World Cup ट्रॉफी घेऊन सूर्या थेट हनुमान मंदिरात (VIDEO)

टॉफीसह हनुमान मंदिरात पोहचला सूर्या, कोच गंभीर अन् जय शाह होते सोबत ...

MS Dhoni-Gautam Gambhir: "कोच साब…किलर कॉम्बो"! ६०३ दिवसांनी इन्स्टावर परतला MS धोनी; गंभीरसंदर्भातील कमेंट व्हायरल - Marathi News | MS Dhoni Lauds Gautam Gambhir After India Win T20 World Cup 2026 Said Coach Sahab Smile Looks Great On You | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"कोच साब…किलर कॉम्बो"! ६०३ दिवसांनी इन्स्टावर परतला MS धोनी; गंभीरसंदर्भातील कमेंट व्हायरल

Gautam Gambhir Reply to MS Dhoni Post: टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव करणाऱ्या खास पोस्टमध्ये धोनीनं माजी सहकारी आणि टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीर याच्यासंदर्भात खास कमेंट केली आहे. ...