lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुरज पांचोली

सुरज पांचोली

Suraj pancholi, Latest Marathi News

सूरज पंचोलीने २०१५ साली आलेल्या 'हिरो' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री अथिया शेट्टी मुख्य भूमिकेत होती. मात्र या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. तो आता सेटलाईट शंकर या चित्रपटात झळकणार आहे.
Read More
PHOTOS: अन् जिया खान कायमची ‘नि:शब्द’ झाली; ‘त्या’ रात्री घडले होते असे काही!! - Marathi News | jiah khan death anniversary unknown facts about jiah | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: अन् जिया खान कायमची ‘नि:शब्द’ झाली; ‘त्या’ रात्री घडले होते असे काही!!

जिया खानने आत्महत्या केली की तिची हत्या झाली हे आजही रहस्यमय आहे परंतु बॉलिवूडने एक तारा कायमचा गमावला आहे. ...

बलात्कारानंतर या अभिनेत्रीनं केला होता गर्भपात, रात्री बॉयफ्रेंड काढायचा घराबाहेर - Marathi News | After rape Jiah Khan got her child aborted, boyfriend used to torture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बलात्कारानंतर या अभिनेत्रीनं केला होता गर्भपात, रात्री बॉयफ्रेंड काढायचा घराबाहेर

वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी जगाला अलविदा म्हणणाऱ्या या अभिनेत्रीच्या मृत्यूचे रहस्य अद्यापही उलगडलेले नाही. ...

सुरज पांचोली पहिल्यांदाच बोलला आदित्य आणि कंगना रणौतच्या अफेअरवर, केले हे खुलासे - Marathi News | Sooraj Pancholi Opens Up About His Father, Aditya Pancholi And Kangana Ranaut's Relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुरज पांचोली पहिल्यांदाच बोलला आदित्य आणि कंगना रणौतच्या अफेअरवर, केले हे खुलासे

आदित्य आणि कंगना यांच्या अफेअरबाबत सुरजने आजवर न बोलणेच पसंत केले होते. पण सुरजने नुकतेच पहिल्यांदाच या अफेअरबाबत भाष्य केले आहे. ...

Jiah Khan Death Case : जिया खानच्या निधनानंतर सूरज पांचोलीची झाली होती अशी अवस्था, पहिल्यांदा केले दुःख व्यक्त - Marathi News | Sooraj Pancholi on Jiah Khan suicide: ‘I was kept in most secluded cell of Arthur Road jail for a month’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jiah Khan Death Case : जिया खानच्या निधनानंतर सूरज पांचोलीची झाली होती अशी अवस्था, पहिल्यांदा केले दुःख व्यक्त

Jiah Khan Case : जियाच्या निधनानंतर काहीच दिवसांत सुरजला अटक करण्यात आले होते. या सगळ्या परिस्थितीत त्याची अवस्था कशी होती याविषयी सुरजने नुकतेच सांगितले आहे. ...

जान्हवी व सारा Be alert...!, तुम्हाला कॉम्पिटिशन सज्ज झाल्या आहेत या ५ अभिनेत्री - Marathi News |  Jannhavi and Sara Be alert ...!, 5 actresses are ready for you to compete | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवी व सारा Be alert...!, तुम्हाला कॉम्पिटिशन सज्ज झाल्या आहेत या ५ अभिनेत्री

श्रीदेवी व बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान, चंकी पांडेची अनन्या व मोहनिश बहलची मुलगी प्रनुतन यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यानंतर आता आणखीन काही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. ...

Jiah Khan Death Anniversary : जिया खान होती चार महिन्यांची गरोदर, सुरज पांचोलीने भ्रूण फेकले होते टॉयलेटमध्ये? - Marathi News | Jiah Khan Death Anniversary: Sooraj Pancholi extricated Jiah's foetus with own hands? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jiah Khan Death Anniversary : जिया खान होती चार महिन्यांची गरोदर, सुरज पांचोलीने भ्रूण फेकले होते टॉयलेटमध्ये?

जिया खानचा खटला सुरू असताना सुरज आणि जियाच्या नात्याविषयी अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. जिया आणि सुरज अनेक महिने नात्यात होते. ...

Death Anniversary : चटका लावणारा होता जिया खानचा मृत्यू; ‘त्या’ रात्री घडले होते असे काही!! - Marathi News | jiah khan death anniversary know her life facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Death Anniversary : चटका लावणारा होता जिया खानचा मृत्यू; ‘त्या’ रात्री घडले होते असे काही!!

बॉलिवूड अभिनेत्री जिया खानने सन २०१३ मध्ये आजच्याच दिवशी आत्महत्या करून आयुष्य संपवले होते. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी जगाला अलविदा म्हणणाऱ्या जियाच्या मृत्यूचे रहस्य अद्यापही उलगडलेले नाही. ...

लव्ह लाईफमुळे सूरज पंचोली चर्चेत, ब्राझीलियन मॉडेलला करतोय डेट - Marathi News | Sooraj Pancholi dating to brazilian model larissa bonesi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लव्ह लाईफमुळे सूरज पंचोली चर्चेत, ब्राझीलियन मॉडेलला करतोय डेट

सूरज पंचोलीने २०१५ साली आलेल्या 'हिरो' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सूरज त्याच्या प्रोफेशन लाईफपेक्षा पर्सनल लाईफला घेऊन जास्त चर्चेत असतो. ...