सूरज पंचोलीने २०१५ साली आलेल्या 'हिरो' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री अथिया शेट्टी मुख्य भूमिकेत होती. मात्र या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. तो आता सेटलाईट शंकर या चित्रपटात झळकणार आहे. Read More
प्रसिद्ध स्टारकिडने अवघ्या १० वर्षांच्या करिअरनंतर बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्याच्या वडिलांनी इंडस्ट्रीतील बड्या कलाकारांवर आरोप केले आहेत ...
फेमस पॉडकास्टमध्ये हजेरी लावण्यासाठी सेलिब्रिटी लाखोंमध्ये पैसे घेत असल्याचा खुलासा बॉलिवूड अभिनेत्याने केला आहे. सूरज पांचोलीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला आहे. ...