लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
Lok Sabha Election 2019 : सुप्रिया सुळेंचा सिक्सर फंडा - Marathi News | Lok Sabha Election 2019: Supriya Sule in baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lok Sabha Election 2019 : सुप्रिया सुळेंचा सिक्सर फंडा

सुप्रिया सुळे यांनी एका सभेत महिलांना फ्रंटफुटवर अर्थात पुढे येऊन षटकार लगावण्याचा सल्लाच दिला आहे. ...

भाजपवाल्यानों.! बारामती आमची आहे..तिच्यावर वाकडी नजर नको : सुप्रिया सुळे - Marathi News | BJP person ! Baramati is ours .. Do not look : Supriya Sule | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपवाल्यानों.! बारामती आमची आहे..तिच्यावर वाकडी नजर नको : सुप्रिया सुळे

भाजपवाल्यांना जो काही गोंधळ घालायचा तो त्यांनी नागपूर आणि गोध्रामध्ये घालावा.. ...

राष्टÑवादीच्या स्टार प्रचारकांमध्ये बार्शीच्या आमदार दिलीप सोपलांचा समावेश - Marathi News | Barshi MLA Dilip Soplal is among the star campaigners of the nation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राष्टÑवादीच्या स्टार प्रचारकांमध्ये बार्शीच्या आमदार दिलीप सोपलांचा समावेश

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने चाळीस स्टार नेत्यांची यादी जाहीर केली. ...

बारामतीच्या लेकींमध्ये चुरशीची लढत होणार - Marathi News | Baramati's candidates will be a big challenge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीच्या लेकींमध्ये चुरशीची लढत होणार

बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये स्पर्धेत राहण्यासाठी बारामती विधानसभा मतदारसंघातील मते सर्वाधिक महत्त्वाची ठरणार आहेत. ...

पक्षानं त्यांना काय कमी केलं ? सुप्रिया सुळेंचं मोहिते पाटलांना आव्हान - Marathi News | What did they reduce the NCP party? Supriya Sulle Challenge to ranjitsingh Mohite Patels | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पक्षानं त्यांना काय कमी केलं ? सुप्रिया सुळेंचं मोहिते पाटलांना आव्हान

माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर या मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असा प्रश्न उभा राहिला होता. ...

.. म्हणून महादेव जानकर अस्वस्थ : पुण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली  - Marathi News | Mahadev Jankar called party meeting at Pune | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :.. म्हणून महादेव जानकर अस्वस्थ : पुण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली 

बारामती लोकसभा मतदारसंघात राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिल्याने अस्वस्थ असलेल्या महादेव जानकर यांनी आज पुण्यात रासपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आता ते काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.  ...

भाजपाची 'कूssल' खेळी; बारामतीच्या उमेदवार कांचन कुल यांचं पवार कुटुंबाशी खास नातं - Marathi News | Lok Sabha Election 2019 BJP baramati candidate Kanchan Kul have connection with Pawar family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाची 'कूssल' खेळी; बारामतीच्या उमेदवार कांचन कुल यांचं पवार कुटुंबाशी खास नातं

कांचन कुल यांचे माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर आहे त्यांचे वडील कुमार राजे निंबाळकर हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनिता यांचे सख्खे चुलत बंधू आहेत.   ...

बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात भाजपकडून कांचन कूल यांना उमेदवारी - Marathi News | BJP's Kanchan Kul against Supriya Sule in Baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात भाजपकडून कांचन कूल यांना उमेदवारी

बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजप कडून दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल लढणार आहेत. ...