लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
Maharashtra Government: नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी कार्यक्रम अन् सुप्रिया सुळेंची गळाभेट, पाहा फोटो - Marathi News | Maharashtra Government: Newly elected MLAs swearing in program and Supriya Sule, see photo | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Government: नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी कार्यक्रम अन् सुप्रिया सुळेंची गळाभेट, पाहा फोटो

Maharashtra Government: ...म्हणून रोहित पवारांच्या शपथविधीची विधान भवनात चर्चा - Marathi News | Maharashtra Government ncp leader rohit pawar mentions mothers name while taking oath | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: ...म्हणून रोहित पवारांच्या शपथविधीची विधान भवनात चर्चा

Maharashtra News: रोहित पवारांना वेधलं सभागृहातील अनेकांचं लक्ष ...

'तो' फोन आला अन् सुप्रिया सुळे विधान भवनातून धावत निघाल्या - Marathi News | maharashtra government ncp mp supriya sule leaves assembly premises after phone call | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तो' फोन आला अन् सुप्रिया सुळे विधान भवनातून धावत निघाल्या

सुप्रिया सुळे अचानक विधान भवन परिसरातून निघाल्यानं चर्चांना उधाण ...

Maharashtra Government: आदित्य ठाकरेंकडून सुप्रिया सुळेंची गळाभेट, ताई अजितदादांना म्हणाल्या... - Marathi News | Aditya Thackeray Supriya Sule's hug, Tai tells Ajit Dada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: आदित्य ठाकरेंकडून सुप्रिया सुळेंची गळाभेट, ताई अजितदादांना म्हणाल्या...

राज्यात गेल्या काही दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचंच सरकार स्थापन होणार हे निश्चित झालं आहे. ...

Maharashtra Government: शरद पवारच 'किंगमेकर' ठरले, पुतण्यासोबतच्या लढाईत 'काकाच जिंकले'! - Marathi News | Sharad Pawar becomes kingmaker, uncle wins battle against ajit pawar of maharashtra government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: शरद पवारच 'किंगमेकर' ठरले, पुतण्यासोबतच्या लढाईत 'काकाच जिंकले'!

Maharashtra News : अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचे पत्र भाजपाला दिल्यानंतर भाजपाकडून सरकार स्थापन करण्यात आलं ...

Maharashtra CM: पवार कुटुंबातील फूट रोखण्यासाठी पडद्यामागे 'या' दोन व्यक्तींनी बजावली महत्त्वाची भूमिका  - Marathi News | Maharashtra CM: The role played by the 'two' behind the scenes to prevent division of the Pawar family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: पवार कुटुंबातील फूट रोखण्यासाठी पडद्यामागे 'या' दोन व्यक्तींनी बजावली महत्त्वाची भूमिका 

सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादीची भूमिका शिवसेनेसोबत जाण्याविषयी स्पष्ट होत नव्हती. ...

Maharashtra Government : 'संविधान दिनी जनतेला मिळालेली सर्वोत्तम भेट' - Marathi News | Maharashtra Government ncp supriya sule tweet on maharashtra government supreme court orders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government : 'संविधान दिनी जनतेला मिळालेली सर्वोत्तम भेट'

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ...

आदित्य ठाकरेंचा सुप्रिया सुळे अन् रोहित पवारांसोबतचा फोटो, ट्विट करुन म्हणाले... - Marathi News | Photo by Aditya Thackeray with Supriya Sule and Rohit Pawar tweeted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंचा सुप्रिया सुळे अन् रोहित पवारांसोबतचा फोटो, ट्विट करुन म्हणाले...

राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी शनिवारी संयुक्त पत्रकार परिषद घेत अजित पवारांजवळ असलेलं 54 आमदारांच्या ...