लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
आंदोलक ST कर्मचारी 'सिल्वर ओक'मध्ये शिरले, सुप्रिया सुळेंना घेरलं; नांगरे पाटीलही पोहोचले! - Marathi News | ST workers protest outside Silver Oak Supriya Sule reached requests ready to speak Nangre Patil also reached | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंदोलक ST कर्मचारी 'सिल्वर ओक'मध्ये शिरले, सुप्रिया सुळेंना घेरलं; नांगरे पाटीलही पोहोचले!

मुंबईत एसटी कर्मचाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानाबाहेर जोरदार आंदोलन सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी यावेळी सिल्वर ओकच्या गेटमधून आत येत जोरदार निदर्शनं करण्यास सुरुवात केली. ...

संसदेतील सुप्रिया सुळेंसोबतच्या व्हायरल व्हिडिओवर शशी थरूर यांचं ट्विट, म्हणाले - "कुछ तो लोग कहेंगे..." - Marathi News | Congress MP Shashi tharoor tweet on viral video of conversation with supriya sule in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेतील सुप्रिया सुळेंसोबतच्या व्हायरल व्हिडिओवर शशी थरूर यांचं ट्विट, म्हणाले - "कुछ तो लोग कहेंगे..."

या व्हिडिओत, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला सभागृहात बोलताना दित आहेत आणि ते बोलत असतानाच, त्यांच्या मागे, सुप्रिया सुळे आणि शशी थरूर हेही आपसात बोलताना दिसत आहेत. लोक या व्हिडिओवर कमेंट देखील करत आहेत. ...

क्रिमिनल प्रोसिजर विधेयकापेक्षा सोलापूर ग्रामीणचं 'ऑपरेशन परिवर्तन' देशभर राबवा - Marathi News | Implement 'Operation Transformation' of Solapur Grameen across the country rather than the Criminal Procedure Bill | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :क्रिमिनल प्रोसिजर विधेयकापेक्षा सोलापूर ग्रामीणचं 'ऑपरेशन परिवर्तन' देशभर राबवा

सुप्रिया सुळेंची मागणी; तेजस्वी सातपुतेंच्या कामाचे लोकसभेत कौतुक ...

Kiren Rijiju Replied Supriya Sule: “सुप्रिया सुळेजी, मी अजून जिवंत आहे”; ‘त्या’ विधानावरील किरेन रिजिजू यांचे ट्विट व्हायरल - Marathi News | union minister kiren rijiju replied supriya sule after her tongue slip in lok sabha and said i am alive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सुप्रिया सुळेजी, मी अजून जिवंत आहे”; ‘त्या’ विधानावरील किरेन रिजिजू यांचे ट्विट चर्चेत

Kiren Rijiju Replied Supriya Sule: लोकसभेत मुद्दा मांडताना सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आपल्यात नाही, असे अनावधानाने म्हटले. ...

Supriya Sule: केंद्रातले सत्ताधारी व राज्यातले विरोधक महागाईपासून लपतायेत; सुप्रिया सुळेंची टीका - Marathi News | The central government and the opposition in the state are hiding from inflation Criticism of Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Supriya Sule: केंद्रातले सत्ताधारी व राज्यातले विरोधक महागाईपासून लपतायेत; सुप्रिया सुळेंची टीका

आरोप - प्रत्यारोपांच्या माध्यमातून देशातील अनेक महत्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे ...

सुडाचे राजकारण महाराष्ट्राची संस्कृती नाही; खासदार सुप्रिया सुळे यांची ईडी कारवाईवर प्रतिक्रिया - Marathi News | politics of revenge is not maharashtras culture says ncp mp supriya sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुडाचे राजकारण महाराष्ट्राची संस्कृती नाही; खासदार सुप्रिया सुळे यांची ईडी कारवाईवर प्रतिक्रिया

खासदार सुळे म्हणाल्या, विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या यंत्रणांच्या माध्यमातून केला जात आहे. आजकाल पेन ड्राइव्ह बॉम्बची नवी फॅशन महाराष्ट्रात आली आहे. ...

"इंधन दरवाढ रोखण्यासाठी दर महिन्याला निवडणुका घ्या", सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारला टोला - Marathi News | Supriya Sule attacks Modi government over fuel price hike says hold elections every month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''इंधन दरवाढ रोखण्यासाठी दर महिन्याला निवडणुका घ्या'', सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारला टोला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे संसदेत विविध मुद्द्यांवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल करत असतात. आज सुप्रिया सुळे यांनी इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारला घेरलं आहे. ...

देवेंद्र फडणवीसांचे पेन ड्राईव्हचे बॉम्ब फुसके निघाले; सुप्रिया सुळेंचा विरोधकांना टोला - Marathi News | Opposition leader Devendra Fadnavis's pen drive bomb has exploded, says NCP leader Supriya Sule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीसांचे पेन ड्राईव्हचे बॉम्ब फुसके निघाले; सुप्रिया सुळेंचा विरोधकांना टोला

विरोधक खोटे पुरावे सादर करतंय, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. ...