लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

सुनावणीच्या तारखा ‘ऑटोमॅटिक’! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी दिले निर्देश - Marathi News | Hearing dates automatic Chief Justice d y chandrachud Instructions given by Chandrachud | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुनावणीच्या तारखा ‘ऑटोमॅटिक’! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी दिले निर्देश

नवीन प्रकरणांची यादी खंडपीठांसमोर सुनावणीसाठी स्वयंचलित पद्धतीने यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या निबंधकांना दिले आहेत ...

महाराष्ट्राचे सुपुत्र सरन्यायाधीशपदी, शपथविधी हाेताच न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे राष्ट्रध्वजाला वंदन - Marathi News | Chief Justice of Maharashtras son Justice Chandrachud salutes the national flag during the swearing in ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राचे सुपुत्र सरन्यायाधीशपदी, शपथविधी हाेताच न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे राष्ट्रध्वजाला वंदन

राष्ट्रपती भवनातील समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी त्यांना शपथ दिली. त्यांनी इंग्रजीत देवाच्या नावाने शपथ घेतली. ...

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या कुटुंबियांचे सावंतवाडीशी जवळचे नाते - Marathi News | Close relationship of Chandrachud family with Sawantwadi chief justice of india | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या कुटुंबियांचे सावंतवाडीशी जवळचे नाते

वडिलांचे शिक्षण सावंतवाडीत तर आजोबा राजघराण्याचे होते दिवाण ...

सरन्यायाधीशांची निवड कशी होते, CJI ला महिन्याला किती मिळतो पगार?, जाणून घ्या - Marathi News | How Chief Justice is selected, How much salary does CJI get per month?, Know | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सरन्यायाधीशांची निवड कशी होते, CJI ला महिन्याला किती मिळतो पगार?, जाणून घ्या

CJI DY Chandrachud: ऐतिहासिक वर्तुळ पूर्ण झाले! माजी सरन्यायाधीशांचे पूत्र ५० वे सरन्यायाधीश बनले; चंद्रचूड यांनी घेतली शपथ - Marathi News | Justice DY Chandrachud formally takes oath as the new Chief Justice of India Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐतिहासिक! माजी सरन्यायाधीशांचे पूत्र ५० वे सरन्यायाधीश बनले; चंद्रचूड यांनी घेतली शपथ

महाराष्ट्राचेच मावळते सरन्यायाधीश उदय लळीत यांची जागा चंद्रचूड यांनी घेतली आहे. लळीत ८ नोव्हेंबरला निवृत्त झाले. त्यापूर्वी ७ नोव्हेंबरला त्यांना निरोप देण्यात आला.  ...

नव्या रितीने मनुस्मृती... आर्थिक आरक्षणाच्या निकालावर प्रकाश आंबेडकर संतप्त - Marathi News | Manusmriti in a new way... Prakash Ambedkar angry over the result of economic reservation by supreme court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या रितीने मनुस्मृती... आर्थिक आरक्षणाच्या निकालावर प्रकाश आंबेडकर संतप्त

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (EWS) प्रवेश आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देणाऱ्या 103व्या घटनादुरुस्तीच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी शिक्कामोर्तब केले. ...

'नियम आणि कायदे बदलायला हवेत', EWS आरक्षणाबाबत SCच्या निर्णयावर अमित शहांची प्रतिक्रिया - Marathi News | EWS reservation | 'Rules and regulations need to be changed', Amit Shah's reaction to SC verdict on EWS reservation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नियम आणि कायदे बदलायला हवेत', EWS आरक्षणाबाबत SCच्या निर्णयावर अमित शहांची प्रतिक्रिया

'मोदी सरकारने बिगर आरक्षित जातींना 10 टक्के आरक्षण लागू केले. या निर्णयाचे समाजातील अनेकांनी स्वागत केले.' ...

"सामाजिक न्यायाच्या चळवळीला आर्थिक निकषाचा आयाम देणारा क्रांतिकारी निर्णय" - Marathi News | EWS Reservation A revolutionary decision that gave an economic dimension to the social justice movement says ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सामाजिक न्यायाच्या चळवळीला आर्थिक निकषाचा आयाम देणारा क्रांतिकारी निर्णय"

Ajit Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.  ...