लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

SC Hearing on Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरेंकडे बहुमत नव्हते, अशा व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी राहण्याचा नैतिक अधिकार उरतो का?” - Marathi News | shinde group advocate questions over uddhav thackeray cm post in supreme court hearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“उद्धव ठाकरेंकडे बहुमत नव्हते, अशा व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी राहण्याचा नैतिक अधिकार उरतो का?”

SC Hearing on Maharashtra Political Crisis: शिवसेनेने सरकार स्थापन करु नये, असे म्हटले नाही. शिवसेनेने मविआमध्ये जाऊ नये, अशी भूमिका होती, असा युक्तिवाद शिंदे गटाकडून करण्यात आला. ...

"एखादा मुख्यमंत्री बहुमत चाचणीला सामोरं जाणार नाही असं कसं म्हणू शकतो?"; शिंदे गटाच्या वकिलांचा सवाल - Marathi News | How can a Chief Minister say he will not face the majority test The question of Shinde groups lawyers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"एखादा मुख्यमंत्री बहुमत चाचणीला सामोरं जाणार नाही असं कसं म्हणू शकतो?"; शिंदे गटाच्या वकिलांचा सवाल

राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू असून शिंदे गटाकडून वकील नीरज किशन कौल युक्तिवाद करत आहेत. ...

अंबानींना आता विदेशातही हाय ग्रेड 'Z प्लस' सुरक्षा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश - Marathi News | Mukesh Ambani now gets Z plus security abroad, Supreme Court directive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंबानींना आता विदेशातही हाय ग्रेड 'Z प्लस' सुरक्षा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश

केंद्र सरकारने यापूर्वी गतवर्षी सप्टेंबर महिन्यात अंबानी यांच्या सुरक्षेत वाढ करुन ती सुरक्षा उच्चतम अशा झेड प्लस दर्जाची केली आहे ...

शिंदे-ठाकरे प्रकरण याच आठवड्यात संपविण्याचे 'आदेश'; राज्यपालांच्या भूमिकेवर सुप्रीम कोर्टात घमासान - Marathi News | Controversy in Supreme Court over Governor's role in Maharashtra Shiv sena Eknath Shinde Uddhav Thackeray Crisis; 'Order' to end the case this week | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-ठाकरे प्रकरण याच आठवड्यात संपविण्याचे 'आदेश'; राज्यपालांवर सुप्रीम कोर्टात घमासान

ठाकरे गट : बहुमत चाचणीचे घटनात्मक औचित्य नव्हते; शिंदे गट : सरकार देण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली  ...

राज्यपालांच्या कृतीला वैधानिक आधार कोणता? सरन्यायाधीशांचा ठाकरे गटाच्या वकिलांना सवाल - Marathi News | What is the statutory basis for Governor's action? Chief Justice's question to Thackeray group's lawyers on eknath shinde shivsena row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपालांच्या कृतीला वैधानिक आधार कोणता? सरन्यायाधीशांचा ठाकरे गटाच्या वकिलांना सवाल

सरकारने पाठिंबा देणे व काढून घेण्याची कृती ही मूळ राजकीय पक्षाच्या अखत्यारित येते. शिंदे यांना दावा करण्याला कोणताही वैधानिक आधार नसल्याचे सिंघवी यांनी सांगितले. ...

Maharashtra Politics: “घड्याळाचे काटे उलटे कसे फिरतील याचा कयास सुरु, कोर्टाने तेव्हा स्थगिती दिली असती तर...” - Marathi News | thackeray group mp anil desai reaction over supreme court hearing on maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“घड्याळाचे काटे उलटे कसे फिरतील याचा कयास सुरु, कोर्टाने तेव्हा स्थगिती दिली असती तर...”

Maharashtra News: राज्यपालांनी त्यांच्या कर्तव्याच्या मर्यादा ओलांडल्या होत्या, अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्याने केली. ...

Maharashtra Politics: “मोदी-शाह, शिंदे-फडणवीसांनी कायदा विकत घेतला; कोर्टात आमच्या बाजूने निर्णय आला नाही तर...” - Marathi News | thackeray group sharad koli criticised bjp and shinde group over supreme court hearing and election commission decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदी-शाह, शिंदे-फडणवीसांनी कायदा विकत घेतला; कोर्टात आमच्या बाजूने निर्णय आला नाही तर...”

Maharashtra News: सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळाला नाही तर प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. ...

राज्यपालांच्या भूमिकेवरून कोर्टात घमासान, ठाकरे गटाकडून प्रश्नचिन्ह, तर शिंदेंचे वकील म्हणाले ते तर त्यांचं कर्तव्य  - Marathi News | The Thackeray group questioned the Governor's role, while Shinde's lawyer said it was his duty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपालांच्या भूमिकेवरून कोर्टात घमासान, ठाकरे गटाकडून प्रश्नचिन्ह, तर शिंदेंचे वकील म्हणाले...

Supreme Court : राज्यपालांनी तेव्हा घेतेलेल्या निर्णयांवर ठाकरे गटाच्या वकिलांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी जोरदार युक्तिवाद करून बाजू पलटवण्याचा प्रयत्न केला. ...