लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणार त्रिसदस्यीय समिती; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल - Marathi News | A three-member committee to appoint the Election Commissioner; Judgment of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणार त्रिसदस्यीय समिती; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

संसद जोपर्यंत यावर (निवडणूक आयुक्तांच्या नियुक्त्या) कायदा बनवत नाही तोपर्यंत हा नियम कायम राहील,  असे न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने आपल्या निकालात म्हटले. ...

CJI D. Y. Chandrachud: “खंडपीठ झुकणार नाही, माझ्या न्यायालयातून निघून जा”; सरन्यायाधीश चंद्रचूड कोणावर संतापले? - Marathi News | cji dy chandrachud rebukes scba president vikas singh says has never been browbeaten leave this court right now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“खंडपीठ झुकणार नाही, माझ्या न्यायालयातून निघून जा”; सरन्यायाधीश चंद्रचूड कोणावर संतापले?

CJI D. Y. Chandrachud: एका याचिकेवर सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. ...

सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्णयावर ठाकरे बंधूंचं जुळलं; उद्धवसह राज यांनीही केलं स्वागत - Marathi News | MNS Chief Raj Thackeray has welcomed the decision to form a committee for the selection of Election Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्णयावर ठाकरे बंधूंचं जुळलं; उद्धवसह राज यांनीही केलं स्वागत

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मनसेप्रमुख राज ठाकरेंनेही स्वागत केलं आहे. ...

"राजकारणात वेगानं वाहणारं पाणी क्षणाक्षणाला वेगवेगळी वळणं घेत असतं, आपण..."; हरिश साळवेंचा युक्तिवाद ठरणार टर्निंग पॉईंट? - Marathi News | These fast moving political waters take different turns at different points says harish salve in supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरिश साळवेंचा युक्तिवाद ठरणार टर्निंग पॉईंट? म्हणाले, "राजकारणात वेगानं वाहणारं पाणी..."

राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू असून ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे शिंदे गटाच्या बाजूनं युक्तिवाद करत आहेत. ...

SC on Election Commissioner Selection: मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीवर सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निकाल; समिती नेमण्याचे आदेश - Marathi News | SC on Election Commissioner Selection: Important judgment of Supreme Court on selection of Chief Election Commissioner; Order appointing committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीवर सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निकाल; समिती नेमण्याचे आदेश

गेल्या काही काळापासून निवडणूक आयोगामधील सदस्य आणि आयुक्त यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ...

Gautam Adani Supreme Court: अदानी हिंडेनबर्ग प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून 'एक्सपर्ट कमिटी', SEBI ला दोन महिन्यांची 'डेडलाईन' - Marathi News | adani Hindenburg research report 6 judges Expert Committee from Supreme Court SEBI deadline of two months report share market adani enterprises company shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी हिंडेनबर्ग प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून 'एक्सपर्ट कमिटी', SEBI ला दोन महिन्यांची 'डेडलाईन'

सर्वोच्च न्यायालयाने अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या चौकशीसाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. ...

'न्याय मंदिरात ४० चप्पलचोरांना थारा नाही'; न्यायाधीशांच्या 'त्या' विधानाचा शिवसेनेला आधार - Marathi News | '40 shoe thieves have no luck in Naya Mandir'; Shiv Sena's support for that judge's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'न्याय मंदिरात ४० चप्पलचोरांना थारा नाही'; न्यायाधीशांच्या 'त्या' विधानाचा शिवसेनेला आधार

सोशल मीडियात सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, एका आलिशान कारमधून लहान रोपटं असलेल्या कुंड्या चोरून नेल्या जात आहेत ...

संपादकीय: बस्स झाले खोदकाम! सर्वोच्च न्यायालयाच्या वेळीच लक्षात आले... - Marathi News | Editorial: Enough engraving! The Supreme Court realized that... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: बस्स झाले खोदकाम! सर्वोच्च न्यायालयाच्या वेळीच लक्षात आले...

१९२० साली रेल्वेच्या नव्या लाइन टाकताना सध्याच्या पाकिस्तानमध्ये पाच हजार वर्षांपूर्वीच्या मानवी वस्तीचा शोध लागला. अजूनही त्या संस्कृतीच्या भाषेचा उलगडा झालेला नाही. ...