लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

...तर दोषी नेत्यांना आजीवन निवडणूक लढता येणार नाही; सुप्रीम कोर्टात काय झालं? - Marathi News | convicted leaders cannot contest elections for life; What happened in the Supreme Court? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर दोषी नेत्यांना आजीवन निवडणूक लढता येणार नाही; सुप्रीम कोर्टात काय झालं?

सहा वर्षांनंतर ते पुन्हा निवडणुकीच्या राजकारणात उतरू शकतात. त्यामुळे हे घटनेच्या कलम १४ (समानतेचा अधिकार) चे उल्लंघन आहे. ...

२ आठवड्यांनंतर जास्त कालावधी लागणार नाही; ठाकरेंच्या वकिलांनी दिली मोठी अपडेट - Marathi News | After 2 weeks it will not take longer; Thackeray's lawyers gave a big update | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२ आठवड्यांनंतर जास्त कालावधी लागणार नाही; ठाकरेंच्या वकिलांनी दिली मोठी अपडेट

शिंदे गटाच्या बाजुने अनिल साखरे आणि ठाकरे गटाच्या बाजुने कामत व असीम सरोदे यांनी आज युक्तीवाद केला ...

कोण ठरणार अपात्र? विधानसभा अध्यक्षांसमोर आज सुनावणी, एकत्रित सुनावणीसाठी शिवसेना शिंदे व ठाकरे गटाकडून रणनीती - Marathi News | Who will be disqualified? Hearing in front of Assembly Speaker today, strategy from Shiv Sena Shinde and Thackeray group for joint hearing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोण ठरणार अपात्र? विधानसभा अध्यक्षांसमोर आज सुनावणी, एकत्रित सुनावणीसाठी दोन्ही गटांकडून रणनीती

Rahul Narvekar: सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेबाबत दिलेल्या निर्णयानंतर तब्बल पाच महिन्यांनी विधानसभेतील सेंट्रल हॉलमध्ये शिवसेना ठाकरे व शिंदे गटाच्या आमदारांवर एकत्रितरित्या उद्या गुरुवारी सुनावणी होणार आहे. ...

देशद्रोह कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे - Marathi News | Petitions challenging Sedition Act to 5-Judge Constitution Bench | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशद्रोह कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी भारतीय दंडविधानअंतर्गत (आयपीसी) वसाहतकालीन राजद्रोह कायद्याच्या तरतुदींच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका किमान पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवल्या.  ...

वकिलाला कुत्रा चावला अन् कोर्ट झाले सावध... सरन्यायाधीश म्हणाले, लक्ष घालतो! - Marathi News | A lawyer was bitten by a dog and the court became cautious... Chief Justice said, pay attention! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वकिलाला कुत्रा चावला अन् कोर्ट झाले सावध, सरन्यायाधीश म्हणाले....

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयातील एका वकिलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यात त्यांच्या हाताला जखम झाली होती. ही माहिती सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना कळताच त्यांनी स्वत:हून संबंधित वकिलाची विचारपूस केली. ...

सुप्रीम कोर्टाच्या महिला वकिलाची पतीने केली हत्या, २४ तास स्टोअर रूममध्ये लपला अन् मग... - Marathi News | supreme court woman advocate renu sinha murder case husband arrested in store room Noida Delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुप्रीम कोर्टाच्या महिला वकिलाची पतीने केली हत्या, २४ तास स्टोअर रूममध्ये लपला अन् मग...

बंगल्याच्या आतमधला 'तो' भयानक दिवस, वाचा सारं काही सविस्तर ...

इंडियाचे 'भारत' करायला खुद्द मोदी सरकारनेच विरोध केलेला; मग आताच का घाट घातला जातोय?... - Marathi News | It is the Modi government that has opposed changing name of India as Bharat; What Supreme Court, Modi Govt told | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडियाचे 'भारत' करायला खुद्द मोदी सरकारनेच विरोध केलेला; मग आताच का घाट घातला जातोय?...

India vs Bharat Name Change: इंडिया या नावावर संविधान सभेपासून आक्षेप आहे. परंतू, कोणीही ते बदलू शकले नव्हते. ...

‘सनातन धर्म’ वाद सुप्रीम कोर्टात; २६० मान्यवरांचे सरन्यायाधीशांना पत्र - Marathi News | 'Sanatan Dharma' controversy in the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सनातन धर्म’ वाद सुप्रीम कोर्टात; २६० मान्यवरांचे सरन्यायाधीशांना पत्र

दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एसएन धिंग्रा यांचाही या मान्यवरांमध्ये समावेश आहे.  ...