लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

“टाटा, अंबानी, बिर्लांच्या बँक बॅलन्सशी सामान्यांचा काय संबंध, तो लोकांना कळायला हवा का?” - Marathi News | many private banks including sbi reaches sc against rbi for allowing inspection report to rti | Latest business News at Lokmat.com

व्यापार :“टाटा, अंबानी, बिर्लांच्या बँक बॅलन्सशी सामान्यांचा काय संबंध, तो लोकांना कळायला हवा का?”

SBI, HDFC, Axis यांसारख्या अनेक बँका माहिती अधिकारात याची माहिती न देण्यावर ठाम असून, याबाबत त्यांची एकजूट पाहायला मिळत आहे. ...

नाशिक : राज्यातील २५ लाख युवकांना संघटित करून युवा वॉरियर्स नेमणार - बावनकुळे - Marathi News | bjp will appoint 25 lakh youth warriors in maharashtra said chandrashekhar bawankule | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नाशिक : राज्यातील २५ लाख युवकांना संघटित करून युवा वॉरियर्स नेमणार - बावनकुळे

Chandrashekhar Bawankule : भाजप हा संघटनात्मक बांधणी असलेला पक्ष असल्याचं बावनकुळे यांचं वक्तव्य. २०२४ च्या निवडणुकीत केंद्र आणि राज्यात भाजप मोठ्या ताकदीनं उभा राहणार असल्याचा बावनकुळे यांचा विश्वास. ...

खासगी रुग्णालये पैसे कमावण्याची मशिन बनलेत, सर्वोच्च न्यायालयाने फटकारले - Marathi News | Private hospitals became money-making machines, the Supreme Court slammed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासगी रुग्णालये पैसे कमावण्याची मशिन बनलेत, सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

जीवनाचं मूल्य दाखवून रुग्णालयांची भरभराटी होण्यास आम्ही परवानगी देऊ शकत नाही. त्याऐवजी रुग्णालये बंद केलेली बरी... अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारने काढलेल्या अधिसूचनेसंदर्भातील याचिकेवरील सुनावणीवेळी खासगी रुग्णालयांना धारेवर धरले आहे. ...

उपचारांचे दर ठरविण्याचा महाराष्ट्राला अधिकार नाही; सुप्रीम कोर्टाने राज्याची याचिका फेटाळली - Marathi News | supreme court says maharashtra has no right to fix treatment rates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपचारांचे दर ठरविण्याचा महाराष्ट्राला अधिकार नाही; सुप्रीम कोर्टाने राज्याची याचिका फेटाळली

बिगरकोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी खासगी रुग्णालये, नर्सिंग होमने लागू केलेल्या दरांचे नियमन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचना रद्दबातल करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. ...

…तोपर्यंत लोक असेच होरपळून मरतील: सुप्रीम कोर्ट; गुजरात सरकारला फटकारले - Marathi News | … Until then people will die like this: Supreme Court; Gujarat government slapped | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :…तोपर्यंत लोक असेच होरपळून मरतील: सुप्रीम कोर्ट; गुजरात सरकारला फटकारले

कोरोना रुग्णालयांतील अग्निसुरक्षेच्या निकषांबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशावर कुरघोडी करण्यासाठी गुजरात सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे. ...

सर्वोच्च न्यायालय म्हणते, पंढरपूर वारी मर्यादितच; निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळली - Marathi News | petition challenging the decision was rejected and supreme court says pandharpur wari is limited | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालय म्हणते, पंढरपूर वारी मर्यादितच; निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळली

महाराष्ट्र सरकारने पंढरपूर वारीसाठी केवळ दहा पालख्यांना परवानगी दिली आहे. ...

नेते कमी पण ‘हे’ बोलके पोपट जास्त बोलतात; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला - Marathi News | Devendra Fadnavis Target MVA Leaders over OBC Reservation and Target on Thackeray Government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नेते कमी पण ‘हे’ बोलके पोपट जास्त बोलतात; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला

राज्यात आपले सरकार असताना ओबीसी मंत्रालय सुरू करण्यात आले. महाराष्ट्रात केवळ अनेक योजना सुरू करण्यात आल्या नाही तर त्यासाठी भरीव निधी देण्यात आला असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...

"ठाकरे सरकारचं षडयंत्र हाणून पाडणार"; OBC आरक्षणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा घणाघात - Marathi News | Opposition leader Devendra Fadnavis slams Thackeray government over OBC reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"ठाकरे सरकारचं षडयंत्र हाणून पाडणार"; OBC आरक्षणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

सरकारची नियत साफ असेल तर केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याची गरज भासणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...