लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

Eknath Shinde vs Uddhav Thackeray Live: ठाकरे सरकारने वर्षभर विधानसभा अध्यक्षांची निवड केली नाही, शिंदेगटाचा कोर्टात युक्तीवाद - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav Thackeray: The 'supreme' hearing in the court start on shivsena and Eknath Shinde, will kill the future of the Eknath Shinde government of maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Live Update: ठाकरे सरकारने वर्षभर विधानसभा अध्यक्षांची निवड केली नाही, शिंदेगटाचा कोर्टात युक्तीवाद

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: आजच्या सुप्रीम सुनावणीवरच शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य ठरणार आहे.  ...

नेता भेटत नाही म्हणून नवीन पक्ष काढू शकता का?; कोर्टाची शिंदे गटाला विचारणा - Marathi News | can you form a new party saying the leader did not meet you? Supreme Court asks Eknath Shinde Lawyer Harish salve | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेता भेटत नाही म्हणून नवीन पक्ष काढू शकता का?; कोर्टाची शिंदे गटाला विचारणा

पक्षांतरबंदी कायदा हा लोकशाहीच्या आत्म्याला धरून नाही. कपिल सिब्बल यांनी दिलेले दाखले साफ चुकीचे आहे असा युक्तिवाद हरिश साळवे यांनी केला. ...

५ न्यायाधीशांचं घटनापीठ स्थापन होण्याची शक्यता; ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकमांचं मत - Marathi News | Maharashtra Political Crisis: Possibility of setting up a 5-judge constitution bench; Opinion of Senior Advocate Ujjwal Nikam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५ न्यायाधीशांचं घटनापीठ स्थापन होण्याची शक्यता; ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकमांचं मत

आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागेपर्यंत चिन्हाबाबत निवडणूक आयोगानं सुनावणी करू नये असं शिवसेनेने याचिका दाखल केली आहे. मात्र त्यावर सुप्रीम कोर्टाने कुठलीही कार्यवाही केली नाही. ...

Eknath Shinde: एकनाथ शिंदे सरकार जाणार की राहणार? काेर्टातील आजच्या सुनावणीकडे लक्ष - Marathi News | Eknath Shinde government will go or stay? Attention to today's hearing in the court on rebel MLa's of Shivsena disqulify petition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे सरकार जाणार की राहणार? काेर्टातील आजच्या सुनावणीकडे लक्ष

 राज्यात ३० जूनला शिंदे-फडणवीस  यांचे सरकार अस्तित्वात येण्याच्या आधीपासूनच प्रकरण न्यायालयात आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने एकमेकांविरुद्ध याचिका दाखल करत आव्हान दिले आहे. ...

Eknath Shinde Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तार लवकरच; तीन दिवसांत शपथविधी? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरचा मुहूर्त - Marathi News | Cabinet expansion soon of Eknath Shinde's Government; Swearing in three days? After the Supreme Court decision on rebel Mla's | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळ विस्तार तीन दिवसांत? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरचा शपथविधी मुहूर्त

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी विस्ताराने चर्चा झाली. भाजप व शिंदे गटात मंत्रिपदाच्या वाटपाचा फॉर्म्युलादेखील ठरला, तरी विस्ताराचा पत्ता नाही, अशी स्थिती आहे. ...

निवडणूक आयोगालाच करू द्या 'खऱ्या' शिवसेनेची निवड! उद्धव ठाकरेंनंतर एकनाथ शिंदे सर्वोच्च न्यायालयात - Marathi News | Let the Election Commission choose the real Shiv Sena CM Eknath Shinde in Supreme Court after Uddhav Thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगालाच करू द्या 'खऱ्या' शिवसेनेची निवड! उद्धव ठाकरेंनंतर एकनाथ शिंदे सर्वोच्च न्यायालयात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा वाढवलं उद्धव ठाकरेंचं टेन्शन! ...

नगरपालिका निवडणुकांचा खेळखंडोबा, रोज नवा आदेश - Marathi News | Due to the new orders coming from the Supreme Court, the State Election Commission, there is confusion in the district administration that conducts the process of elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नगरपालिका निवडणुकांचा खेळखंडोबा, रोज नवा आदेश

गेल्या सहा महिन्यांत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत दर महिन्यात नवनवीन आदेश निघाले आहेत. ...

कोर्टातील विजयानंतर ED समोर दुहेरी आव्हाने, २० वर्षांत केवळ २३ जणांना शिक्षा - Marathi News | Double challenges before ED after victory in Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोर्टातील विजयानंतर ED समोर दुहेरी आव्हाने, २० वर्षांत केवळ २३ जणांना शिक्षा

२० वर्षांत केवळ २३ जणांना शिक्षा : कर्मचाऱ्यांच्या ४० टक्के कमतरतेसह हजारो प्रकरणे सोडवणे ...