लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सनरायझर्स हैदराबाद

Sunrisers Hyderabad IPL 2021 Live Matches

Sunrisers hyderabad, Latest Marathi News

IPL 2020 KXIP vs SRH  Preview : हैदराबाद- पंजाब यांच्यातील निणार्यक लढतीत बाजी कुणाची, पराभवामुळे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याचे संकट - Marathi News | IPL 2020 KXIP vs SRH Preview: Who will win in the decisive match between Hyderabad and Punjab? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 KXIP vs SRH  Preview : हैदराबाद- पंजाब यांच्यातील निणार्यक लढतीत बाजी कुणाची, पराभवामुळे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याचे संकट

किंग्स इलेव्हनने दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघांचा पराभव केला. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघ अव्वल चारमध्ये स्थान मिळविण्यासाठी आपली विजयी मोहीम कायम राखण्यास प्रयत्नशील आहे. ...

Bday Special : प्रभासला शुभेच्छा देण्यासाठी 'बाहुबली' बनला डेविड वॉर्नर, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Prabhas 41 birthday : Australian player David Warner in the dress of baahubali to wish the actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bday Special : प्रभासला शुभेच्छा देण्यासाठी 'बाहुबली' बनला डेविड वॉर्नर, व्हिडीओ व्हायरल

आयपीएल सनरायजर्स हैद्राबादचा टीमचा कर्णधार डेविड वॉर्नर यानेही अनोख्या स्टाइलने शुभेच्छा दिल्या. प्रभासला शुभेच्छा देणारा डेविड वॉर्नरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

SRH vs RR Latest News: हैदराबादचा ८ विकेट्सने विजय; शंकर, पांडेच्या फलंदाजीच्या जोरावर गुणतक्यात ५व्या स्थानी झेप - Marathi News | SRH vs RR Latest News: Hyderabad win by 8 wickets; Shankar jumped to 5th position in the standings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs RR Latest News: हैदराबादचा ८ विकेट्सने विजय; शंकर, पांडेच्या फलंदाजीच्या जोरावर गुणतक्यात ५व्या स्थानी झेप

धावांचा पाठलाग करताना मनीष पांडेच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर  राजस्थानवर ८ विकेट्सने विजय मिळवला.  ...

IPL 2020: चार वर्षांनंतर जेसन होल्डरचे आयपीएलमध्ये पुनरागमन - Marathi News | IPL 2020: Jason Holder returns to IPL after four years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: चार वर्षांनंतर जेसन होल्डरचे आयपीएलमध्ये पुनरागमन

अखेरचा सामना ज्या संघाच्या विरोधात होल्डर खेळला होता. ...

SRH vs RR Latest News: हैदराबादसमोर १५५ धावांचे आव्हान; होल्डरच्या गोलंदाजीसमोर फलंदाजांना फुटला घाम - Marathi News | SRH vs RR Latest News: 155-run challenge against Hyderabad; Sweat broke out in front of Holder's bowling | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs RR Latest News: हैदराबादसमोर १५५ धावांचे आव्हान; होल्डरच्या गोलंदाजीसमोर फलंदाजांना फुटला घाम

राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना सुरुवातीच्या ३ षटकांत चांगली फलंदाजी केली. ...

SRH vs RR Latest News: हैदराबादचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; विलियम्सनच्या जागी तगड्या अष्टपैलूला संधी - Marathi News | SRH vs RR Latest News :Sunrisers Hyderabad win the toss and elect to field  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs RR Latest News: हैदराबादचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; विलियम्सनच्या जागी तगड्या अष्टपैलूला संधी

आज उभय संघादरम्यान लढत होणार असून सनरायर्स हैदराबादला आज विजय मिळवून सुरुवातीच्या सामन्यात झालेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे.  ...

SRH vs RR Latest News : हैदराबाद आज राजस्थानवर विजय मिळवून करणार पराभवाची परतफेड; कोण मारणार बाजी?  - Marathi News | SRH vs RR Latest News: Sunrisers Hyderabad will make a comeback by defeating Rajasthan today? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs RR Latest News : हैदराबाद आज राजस्थानवर विजय मिळवून करणार पराभवाची परतफेड; कोण मारणार बाजी? 

राजस्थानने १० पैकी चार तर हैदराबादने ९ पैकी ३ सामन्यात विजय मिळवला आहे. ...

IPL 2020: हैदराबादला मोठा धक्का! ‘हा’ स्टार खेळाडू पुन्हा झाला दुखापतग्रस्त - Marathi News | IPL 2020 Sunrisers Hyderabads Kane Williamson injured ahead of match against rajasthan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: हैदराबादला मोठा धक्का! ‘हा’ स्टार खेळाडू पुन्हा झाला दुखापतग्रस्त

IPL 2020 SRH Kane Williamson: राजस्थानविरुद्धच्या सामन्याआधी हैदराबादला धक्का; संघाच्या चिंतेत वाढ ...