लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सनरायझर्स हैदराबाद

Sunrisers Hyderabad IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Sunrisers hyderabad, Latest Marathi News

SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली - Marathi News | IPL 2025 SRH vs KKR Sunrisers Hyderabad beats Kolkata Knight Riders by 110 Runs Harsh Dubey Impressed With His Bowling After Klaasen And Head Hit Show | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली

हैदराबादच्या संघाने निर्धारित २० षटकात ३ विकेट्सच्या मोबदल्यात २७८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना कोलकाताचा संघ १९ व्या षटकातच  १६८ धावांवर आटोपला.  ...

हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम - Marathi News | IPL 2025 SRH vs KKR Sunrisers Hyderabad Posted Third Highest Total In Indian Premier League With 278 Runs Against Kolkata Knight Riders Record Most 250-plus totals in T20s | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम

आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील ही तिसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. तिन्ही सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड हा सनरायझर्स हैदराबादच्या नावेच आहे.  ...

SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला - Marathi News | IPL 2025 SRH vs KKR Heinrich Klaasen Slams Joint Third Fastest Century In IPL History | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला

आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील हे दुसरे सर्वात जलद शतक; वैभव सूर्यंवशी विक्रम सेफ ...

IPL 2025 : या गड्यानं शाहरुख खानच्या KKR ला चूना लावला म्हणायचं का? - Marathi News | IPL 2025 SRH vs KKR 68th Match Lokmat Player to Watch Venkatesh Iyer Kolkata Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : या गड्यानं शाहरुख खानच्या KKR ला चूना लावला म्हणायचं का?

आता या गड्यानं शाहरुख खानला चुना लावला म्हणायचं का? ...

IPL 2025 : विदर्भकराला इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी SRH कडून फिरकीतील जादू दाखवण्याची संधी - Marathi News | IPL 2025 SRH vs KKR 68th Match Lokmat Player to Watch Harsh Dubey Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : विदर्भकराला इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी SRH कडून फिरकीतील जादू दाखवण्याची संधी

आधी इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात वर्णी लागली, मग आयपीएलमध्ये पदार्पणाची संधीही मिळाली ...

IPL 2025: आयपीएलचा सर्वात मोठा विक्रम तुटला! - Marathi News | IPL 2025: The biggest record of IPL is broken! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलचा सर्वात मोठा विक्रम तुटला!

IPL Records: सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यात आयपीएलमधील मोठा विक्रम तुटला. ...

IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय! - Marathi News | Despite a good start, disappointment in RCB's ranks, Hyderabad win by 42 runs! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!

RCB vs SRH: आरसीबीचा संघ १८९ धावांवर ऑलआऊट झाला.  ...

Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ - Marathi News | IPL 2025: Abhishek Sharma Six Leaves Dent On Tata Curvv Car During RCB vs SRH Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ

RCB vs SRH: हैदराबादचा सलामीवर अभिषेक शर्माच्या एका व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.  ...