लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समर स्पेशल

Summer Special Latest news in Marathi

Summer special, Latest Marathi News

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.
Read More
समर स्पेशल : फक्त साबुदाणा - पाणी आणि तेल मीठ घालून करा साबुदाण्याचे पापड, पांढरेशुभ्र हलके.. - Marathi News | summer special sabudana papad easy to make | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :समर स्पेशल : फक्त साबुदाणा - पाणी आणि तेल मीठ घालून करा साबुदाण्याचे पापड, पांढरेशुभ्र हलके..

summer special sabudana papad easy to make : साबुदाण्याचे विकतचे पापड विसरूनच जाल इतके छान घरी तयार करता येतात. ...

गोंदियातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन होणार - Marathi News | Heat stroke rooms will be established in all primary health centers in Gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन होणार

आरोग्य विभाग सतर्क : आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा ...

उन्हाळ्यात प्रवाशांकडून शिवशाही बसला नापसंती का वाढत आहे? - Marathi News | Why is Shivshahi Bus disliked by passengers during summer? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :उन्हाळ्यात प्रवाशांकडून शिवशाही बसला नापसंती का वाढत आहे?

Amravati : विभागातील आठ पैकी पाच आगारांत ३९ शिवशाही बस ...

फ्रिजसारखं गार होईल माठातलं पाणी, ९ टिप्स-भर उन्हात माठातल्या गारेगार पाण्याला तोड नाही! - Marathi News | Kitchen Tips Tricks To Keep Water Cool In Earthen Pot Matka This Summer Tips & Tricks How To Do Chilled Water In Pitcher Like Fridge | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :फ्रिजसारखं गार होईल माठातलं पाणी, ९ टिप्स-भर उन्हात माठातल्या गारेगार पाण्याला तोड नाही!

Kitchen Tips Tricks To Keep Water Cool In Earthen Pot Matka This Summer : Tips & Tricks How To Do Chilled Water In Pitcher Like Fridge : उन्हाळ्याच्या दिवसांत माठातील पाणी काहीवेळा गरम होते, यासाठीच माठातील पाणी गार करण्याच्या सोप्या ट्रिक्स... ...

गारेगार, प्या गारेगार! विकतचे कोल्ड ड्रिंक वाढवतील वजन, एनर्जीसाठी प्या हे ‘समर कुलर ड्रिंक’!-पाहा रेसिपी... - Marathi News | How To Make Fruit Summer Cooler Homemade Drink Refreshing Summer Drinks Best Summer Coolers - Easy To Make Homemade Drinks | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गारेगार, प्या गारेगार! विकतचे कोल्ड ड्रिंक वाढवतील वजन, एनर्जीसाठी प्या हे ‘समर कुलर ड्रिंक’!-पाहा रेसिपी...

How To Make Fruit Summer Cooler Homemade Drink : Refreshing Summer Drinks : Best Summer Coolers - Easy To Make Homemade Drinks : उन्हाळ्यात होणारे त्रास टाळायचे तर सिझनल फळांचे 'समर कुलर ड्रिंक' प्यायला विसरु नका... ...

आला उन्हाळा शेतकरी ताई अन् दादांनो आपआपले आरोग्य सांभाळा - Marathi News | Summer is here farmers sister and brother take care of your health | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आला उन्हाळा शेतकरी ताई अन् दादांनो आपआपले आरोग्य सांभाळा

Summer Health Tips For Farmer : आहार, विहार आणि औषध उपाययोजना या त्रिसूत्रीच्या माध्यमातून प्रत्येक ऋतूनुसार आपल्या खाण्यापिण्यात, राहणीमान, वागण्यात बदल केल्यास आरोग्याचे उत्तमरीत्या रक्षण करता येते. त्यामुळे उन्हाळ्यात काही पत्थ्य पाळावीत असा सल्ला ...

ठंडा ठंडा कूल कूल! १० रुपयांच्या या ट्रिकनं कूलर देईल एसीसारखी थंड हवा, पाहा कसे.. - Marathi News | How to make cooler air more cool with a simple hack using salt | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ठंडा ठंडा कूल कूल! १० रुपयांच्या या ट्रिकनं कूलर देईल एसीसारखी थंड हवा, पाहा कसे..

Cooler Cool Tips : जसजसा उन्हाचा पारा वाढत जातो, कुलरही थंड हवा फेकणं कमी करतो. अशात कुलरची हवा थंड यावी यासाठी काही सोपे उपाय आहेत.  ...

लिंबाचा रस ३- ४ महिने साठवून ठेवण्याचा सोपा उपाय- पाहिजे तेव्हा इंस्टंट लिंबू सरबत तयार... - Marathi News | how to store lemon juice for 3- 4 months, tips and tricks to keep lemon juice fresh for long | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लिंबाचा रस ३- ४ महिने साठवून ठेवण्याचा सोपा उपाय- पाहिजे तेव्हा इंस्टंट लिंबू सरबत तयार...

How To Store Lemon Juice For 3- 4 Months?: उन्हाळ्यात लिंबू सरबत जरा जास्तच लागतं. त्यामुळेच हा उपाय पाहा आणि अगदी उन्हाळाभर छान टिकेल असा लिंबाचा रस आताच करून ठेवा...(tips and tricks to keep lemon juice fresh for long) ...