उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल. Read More
Cooling Foods : प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट रूजुता दिवेकर यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी अशा तीन पदार्थांबाबत सांगितलं जे शरीर थंड ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. ...
Water Drinking in Summer : अजूनही बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की, उन्हाळ्यात एका व्यक्तीनं किती पाणी प्यावं? लोकांच्या या प्रश्नाचं उत्तर घेऊन आम्ही आलो आहोत. ...
Kitchen Tips : Summer Special Food : Vlvanache Padartha Tayar Karnyasathi Tips : Cooking Tips & Tricks : यंदा उन्हाळयात वाळवणाचे पदार्थ तयार करणार असाल तर आधी या १० गोष्टी लक्षात ठेवाच... ...
3 Ways To Use Sandalwood For Oily Skin : Summer Skin Care Routine Using Sandalwood : 3 Ways To Use Sandalwood To Remove Oil From Skin : त्वचेचा तेलकटपणा कमी करण्यासाठी सारखी पावडर चोपडताय? चंदनाचा या ३ पद्धतीने असा करा वापर... ...
यंदा देशातील अनेक भागांमधील उन्हाळा अतिशय तापदायक ठरणार आहे. महाराष्ट्रामध्येही तीव्र उष्णतेच्या लाटा येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ...