लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समर स्पेशल

Summer Special Latest news in Marathi

Summer special, Latest Marathi News

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.
Read More
नवा माठ घेण्यासाठी कशाला पैसे घालवता? १ उपाय- जुन्या माठातच होईल फ्रिजसारखे थंडगार पाणी  - Marathi News | how to reuse old matka or math to get cool water, best trick to reuse old matka or clay pot for getting chilled water | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवा माठ घेण्यासाठी कशाला पैसे घालवता? १ उपाय- जुन्या माठातच होईल फ्रिजसारखे थंडगार पाणी 

How To Reuse Old Matka Or Math To Get Cool Water: मागच्या वर्षीचा जुना माठ वापरून त्यात पाणी थंड होण्यासाठी काय उपाय करता येऊ शकतो ते आता पाहूया..(best trick to reuse old matka or clay pot for getting chilled water) ...

कच्च्या कैरीचा चटकदार ठेचा, जेवणाची वाढवेल लज्जत; उन्हाळ्यातली मस्ट ट्राय रेसेपी! - Marathi News | Summer Recipe: Row mango thecha; must try recipe in summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कच्च्या कैरीचा चटकदार ठेचा, जेवणाची वाढवेल लज्जत; उन्हाळ्यातली मस्ट ट्राय रेसेपी!

Summer Recipe: बाजारात हिरवीगार कैरी दिसू लागली आहे, एखादी कैरी वापरून जेवणात तोंडी लावायला हा चटकदार ठेचा करता येईल; वाचा रेसेपी.  ...

पियुष म्हणजे लस्सी आणि श्रीखंड यांचा सुमधुर मेळ; उन्हाळ्यात आवर्जून करावी अशी रेसीपी! - Marathi News | Summer Recipe: In Summer make child Piyush, which is the combination of lassi and shrikhand; read recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पियुष म्हणजे लस्सी आणि श्रीखंड यांचा सुमधुर मेळ; उन्हाळ्यात आवर्जून करावी अशी रेसीपी!

Summer Recipe: उन्हाळा सुसह्य व्हावा म्हणून लिंबू सरबत, कोकम सरबत, ताक, लस्सी याबरोबरच आवर्जून करावा असा शाही तरी सोपा पदार्थ म्हणजे पियुष! ...

रोज १ काकडी खाण्याचे फायदेच तुम्हाला माहिती नसतील! पोटासाठी भाकरीसोबत काकडी हवीच.. - Marathi News | Eat One Cucumber Daily In Summer And See The Results | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज १ काकडी खाण्याचे फायदेच तुम्हाला माहिती नसतील! पोटासाठी भाकरीसोबत काकडी हवीच..

Eat One Cucumber Daily In Summer And See The Results : उन्हाळ्यात शरीराला आतूनही थंडाव्याची गरज असते. एक काकडी रोज खाणे पुरेसे ठरते. ...

यंदाचा उन्हाळा जास्तच ‘ताप’दायक ठरणार; मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाने मारली उसळी - Marathi News | This summer will be more 'hot'; The temperature jumped in the first week of March | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यंदाचा उन्हाळा जास्तच ‘ताप’दायक ठरणार; मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाने मारली उसळी

मार्च महिन्यातही उष्ण लाटेचा इशारा : हवामान खात्याचा इशारा ...

लालबुंद रंगाला भुलून टरबूज घेणं पडेल महागात-  इंजेक्शन देऊन  पिकवलेलं टरबूज ओळखण्यासाठी ४ टिप्स - Marathi News | How to check if Watermelon is injected with colour, How to Identify Injected Watermelon, How To Select A Naturally Ripe Watermelon, 4 Tips to Pick The Perfect Ripe Watermelon | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लालबुंद रंगाला भुलून टरबूज घेणं पडेल महागात-  इंजेक्शन देऊन  पिकवलेलं टरबूज ओळखण्यासाठी ४ टिप्स

How To Check If Watermelon Is Injected With Colour: फक्त लाल रंगाकडे पाहून टरबूज खरेदी करू नका. इंजेक्शन देऊन कृत्रिमपणे ते पिकवलेलं असू शकतं..(How To Select A Naturally Ripe Watermelon?) ...

कुल है बाॅस! चमचाभर बडीशेप-चिमूटभर खडीसाखरेचं सरबत प्या, उन्हाळा एकदम गारेगार होऊन जाईल! - Marathi News | Instant Fennel Seeds & Mishri Sharbat Premix Powder Saunf & Mishri sharbat premix recipe Badishep ani khadisakhrech sarbat recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुल है बाॅस! चमचाभर बडीशेप-चिमूटभर खडीसाखरेचं सरबत प्या, उन्हाळा एकदम गारेगार होऊन जाईल!

Instant Fennel Seeds & Mishri Sharbat Premix Powder : Saunf & Mishri sharbat premix recipe : Badishep ani khadisakhrech sarbat recipe : बडीशेप - खडीसाखर आपण फक्त मुखवास म्हणून खातो, परंतु यंदाच्या उन्हाळ्यात प्या शरीराला थंडावा देणारं बडीशेप - खडीसाख ...

उन्हाळ्यात स्वयंपाक करताना घामाघूम होता? लगेच 'हा' पंखा आणा, स्वस्तात मस्त पोर्टेबल हवा - Marathi News | Product Review For Gaiatop USB Desk Fan, portable fan shopping at low price | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात स्वयंपाक करताना घामाघूम होता? लगेच 'हा' पंखा आणा, स्वस्तात मस्त पोर्टेबल हवा

Product Review For Gaiatop USB Desk Fan: उन्हाळ्यात स्वयंपाक करताना अक्षरश: घामाच्या धारा लागतात. हा त्रास टाळण्यासाठी लगेचच करून टाका ही स्वस्तात मस्त खरेदी..(portable fan shopping at low price) ...