लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समर स्पेशल

Summer Special Latest news in Marathi

Summer special, Latest Marathi News

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.
Read More
उन्हाळ्यात नाचणी खा-पोटाला ‌थंडावा, पाहा उन्हाळ्यात नाचणी खाण्याचे ५ फायदे-पारंपरिक अन्नाची जादू - Marathi News | Eat Ragi in Summer for a Cooling Effect – Discover 5 Benefits of This Traditional Superfood | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात नाचणी खा-पोटाला ‌थंडावा, पाहा उन्हाळ्यात नाचणी खाण्याचे ५ फायदे-पारंपरिक अन्नाची जादू

Eat Ragi in Summer for a Cooling Effect – Discover 5 Benefits of This Traditional Superfood : नाचणी खाणे आरोग्यासाठी फार चांगले. उन्हाळ्यात तर खाच. ...

ऊन वाढताच कुंडीतली रोपं कोमेजू लागली? 'हे' पाणी रोपांना द्या- भर उन्हातही हिरवीगार, टवटवीत राहतील.. - Marathi News | how to take care of plants in summer season, gardening tips for plants in summer season | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऊन वाढताच कुंडीतली रोपं कोमेजू लागली? 'हे' पाणी रोपांना द्या- भर उन्हातही हिरवीगार, टवटवीत राहतील..

Gardening Tips For Plants in Summer Season: ऊन वाढलं की पाणी देऊनही रोपं कोमेजल्यासारखी दिसू लागतात. त्यांचा टवटवीतपणा कमी होतो. म्हणूनच हा एक उपाय करून पाहा...(how to take care of plants in summer season?) ...

पचनक्रिया सुधारते, प्रतिकारशक्ती वाढते, बहाव्याची फुलांची भाजी एकदा खाऊन बघा! वाचा रेसिपी  - Marathi News | Latest news Improves digestion, boosts immunity, try eating the flowering vegetable of the river Read the recipe | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पचनक्रिया सुधारते, प्रतिकारशक्ती वाढते, बहाव्याची फुलांची भाजी एकदा खाऊन बघा! वाचा रेसिपी 

Bahava Tree : ती एक पौष्टिक रानभाजी म्हणूनही ओळखली जातात. प्रामुख्याने विदर्भात ही भाजी आवडीने खाल्ली जाते. ...

उन्हाळ्यात डेली वेअरसाठी घ्या साऊथ कॉटन साड्या; १० सुंदर कॉम्बिनेशन्स-रेडीमेड ब्लाऊजही - Marathi News | Special South Cotton Saree : Special South Cotton Saree With Ready To Wear Blouse | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात डेली वेअरसाठी घ्या साऊथ कॉटन साड्या; १० सुंदर कॉम्बिनेशन्स-रेडीमेड ब्लाऊजही

Special South Cotton Saree : या ब्लाऊजमध्ये आतून जास्तीचे मार्जीन असते. ज्यामुळे फिटींग एडजस्ट करणं सोपं जातं. ...

तांदूळ धुवून फेकतो ते पाणीच देईल तुम्हाला उर्फी जावेदसारखा 'ग्लो’! पाहा उर्फी नेमकं काय करते... - Marathi News | Urfi Javed summer skin care home remedy urfi javed skincare routine with rice water Urfi Javed skin care remedy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तांदूळ धुवून फेकतो ते पाणीच देईल तुम्हाला उर्फी जावेदसारखा 'ग्लो’! पाहा उर्फी नेमकं काय करते...

Urfi Javed skin care remedy : Urfi Javed summer skin care home remedy : urfi javed skincare routine with rice water : उन्हाळ्यात त्वचा शांत आणि फ्रेश ठेवण्यासाठी उर्फी नक्की कोणता घरगुती उपाय करते पाहा... ...

उन्हाळ्यात वात, पित्त आणि कफ आरोग्य प्रकृतीनुसार कसं आणि किती ताक प्यावं? वाचा सविस्तर - Marathi News | How and how much buttermilk should be consumed in summer according to Vata, Pitta and Kapha health conditions? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळ्यात वात, पित्त आणि कफ आरोग्य प्रकृतीनुसार कसं आणि किती ताक प्यावं? वाचा सविस्तर

उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे ताक पिण्याचा सल्ला दिला जातो. दुपारच्या जेवणानंतर तर काही जण रात्रीच्या जेवणानंतर ताक पितात. पण ताक प्यायल्यानं प्रत्येकालाच फायदा होतोच, असं नाही. ...

Weather update : पुण्यात कूल कूल..!गुढीपाडव्याला पावसाची सर ? अनेक जिल्ह्यांत अंदाज - Marathi News | pune news weather update Cool Cool in Pune Chance of rain in the state; Varun Raja's presence on Gudi Padwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Weather update : पुण्यात कूल कूल..!गुढीपाडव्याला पावसाची सर ? अनेक जिल्ह्यांत अंदाज

वाशिम चाळिशी पार, तर पुण्यात सर्वांत कमी किमान तापमान ...

नारळाचं पाणी की ग्लूकोज...उन्हाळ्यात कोणतं पाणी शरीराला लवकर हायड्रेट करतं? पाहा कन्फ्यूजन करा दूर - Marathi News | Coconut water or glucose...which water hydrates the body faster in summer? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नारळाचं पाणी की ग्लूकोज...उन्हाळ्यात कोणतं पाणी शरीराला लवकर हायड्रेट करतं? पाहा कन्फ्यूजन करा दूर

Coconut Water Vs Glucose Water : बरेच लोक या दिवसांमध्ये डिहायड्रेशन टाळण्यासाठी नारळाचं पाणी किंवा ग्लूकोजचं पाणी पितात. पण अनेकांना असा प्रश्न पडतो की, शरीराला यापैकी कोणतं ड्रिंक लवकर हायड्रेट करतं? चला तर पाहुयात दोन्हींमधील फरक... ...