लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समर स्पेशल

Summer Special Latest news in Marathi

Summer special, Latest Marathi News

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.
Read More
उन्हाळ्यात जीव नुसता पाणी पाणी करतो, जेवणही जात नाही? ३ उपाय, दिवसभर टिकेल एनर्जी - Marathi News | Summer Special Diet Tips : In summer, don't want to eat? 3 Diet Tips to Maintain Energy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात जीव नुसता पाणी पाणी करतो, जेवणही जात नाही? ३ उपाय, दिवसभर टिकेल एनर्जी

Summer Special Diet Tips : उन्हाळ्यात पोषण होण्यासाठी आहाराबाबतच्या काही गोष्टी महत्त्वाच्या गोष्टी.... ...

आपण विकत घेतोय तो आंबा गोड आहे की नाही, हे कसं ओळखाल? ५ गोष्टी तपासा.. - Marathi News | How To Check If Mangoes Are Sweet And Ripe? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आपण विकत घेतोय तो आंबा गोड आहे की नाही, हे कसं ओळखाल? ५ गोष्टी तपासा..

How To Check If Mangoes Are Sweet And Ripe? गोड व रसाळ आंबा ओळखण्यासाठी ५ टिप्स, विकत आणा परफेक्ट आंबे ...

खूप पाणी प्यायलो तर उष्माघाताचा त्रास कमी होतो? डॉक्टर सांगतात, लक्षात ठेवा ५ गोष्टी - Marathi News | Problem of Heat Stroke in Summer : Does drinking a lot of water reduce heat stroke? Doctors say, remember 5 things | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खूप पाणी प्यायलो तर उष्माघाताचा त्रास कमी होतो? डॉक्टर सांगतात, लक्षात ठेवा ५ गोष्टी

Problem of Heat Stroke in Summer : उन्हाळ्यात उद्भवणारी उष्माघाताची समस्या कितपत तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला, दुर्लक्ष कराल तर... ...

Business Ideas: यंदाच्या उन्हाळ्यात तुम्हीही होऊ शकता मालामाल, करा केवळ हे काम, घरात पडेल पैशांचा पाऊस - Marathi News | Business Ideas: This summer you can also become rich, just do this work, money will rain in the house | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :यंदाच्या उन्हाळ्यात तुम्हीही होऊ शकता मालामाल, करा केवळ हे काम, घरात पडेल पैशांचा पाऊस

Business Ideas: उन्हाळा सुरू झाला आहे. या उन्हाळ्यात तुम्ही कुठला नवा बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला या ऋतूमध्ये फायदेशीर ठरू शकेल, अशा व्यवसायांची माहिती देणार आहोत. ...

या उकाड्यात घर गारेगार ठेवण्याचे खास उपाय, एकदा करून बघाच... - Marathi News | Special tips to keep house cool during summer | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या उकाड्यात घर गारेगार ठेवण्याचे खास उपाय, एकदा करून बघाच...

Summer Tips : उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यासाठी तुम्ही काही खास आणि सोपे उपाय करु शकता. अशाच काही घर थंड ठेवण्याच्या टीप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  ...

सॉक्स काढल्यानंतर पायाला घाणेरडा वास येतो? ८ उपाय, दुर्गंधी होईल कमी - Marathi News | Smelly feet? These 8 tips will help you to get rid of the stink | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सॉक्स काढल्यानंतर पायाला घाणेरडा वास येतो? ८ उपाय, दुर्गंधी होईल कमी

Smelly feet? These 8 tips will help you to get rid of the stink शूज काढल्यानंतर तुमच्याही पायांना खूप दुर्गंधी येते? करा हे सोपे उपाय ...

राज्यात उष्णता लाट कृती आराखड्यास हरताळ; १३ जिल्हे उष्णताप्रवण - Marathi News | Heat wave action plan in the state, 13 districts heat-prone in this summer | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्यात उष्णता लाट कृती आराखड्यास हरताळ; १३ जिल्हे उष्णताप्रवण

राज्यातील १३ जिल्हे उष्णताप्रवण : उपाययोजना कागदावरच ...

उन्हाळ्यात स्विमिंग क्लास लावायचं ठरवताय, पण पाण्याची भीती वाटते? १० फायदे- व्हाल एकदम फिट - Marathi News | Benefits Of Swimming in Summer : Thinking of swimming in the summer because it's too hot? 10 benefits, stay fit... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात स्विमिंग क्लास लावायचं ठरवताय, पण पाण्याची भीती वाटते? १० फायदे- व्हाल एकदम फिट

Benefits Of Swimming in Summer : स्विमिंगमुळे आपल्या पूर्ण शरीराचा व्यायाम होतो. ...