लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समर स्पेशल

Summer Special Latest news in Marathi

Summer special, Latest Marathi News

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.
Read More
अक्षय्य तृतीया स्पेशल : ताज्या ताज्या रसाळ आंब्यांचं करा आम्रखंड, नैवेद्यासाठी स्पेशल पदार्थ - Marathi News | Akshaya Tritiya Special : aamrakhand | instant mango shrikhand | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अक्षय्य तृतीया स्पेशल : ताज्या ताज्या रसाळ आंब्यांचं करा आम्रखंड, नैवेद्यासाठी स्पेशल पदार्थ

Akshaya Tritiya Special : aamrakhand | instant mango shrikhand आंब्याच्या मौसमात आंब्याचेच पदार्थ खावेसे वाटतात, आम्रखंड तर व्हायलाच हवं ...

विकतचे बॉबी किंवा कुरकुरे कशाला? आता करा तांदळाच्या पिठाची बॉबी, वर्षभर टिकेल-जंक फूडचा त्रास नाही - Marathi News | Chawal Aata Ke Fryums | Rice Flour Chips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विकतचे बॉबी किंवा कुरकुरे कशाला? आता करा तांदळाच्या पिठाची बॉबी, वर्षभर टिकेल-जंक फूडचा त्रास नाही

Chawal Aata Ke Fryums | Rice Flour Chips तांदुळाच्या पिठाची बॉबी घरच्याघरीही सहज करता येते, बॉबी आवडत असेल तर जंक फूड खाण्याची चिंता न करता खा ...

दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू - Marathi News | Benefits of Milk Malai For Skin And How to Use For A Glowing Face | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू

Benefits of Milk Malai For Skin And How to Use For A Glowing Face दुधाच्या सायीचे ४ फेसमास्क, त्वचेच्या अनेक समस्यांवर एक उत्तर ...

तीव्र उखाड्यावर लिंबूचा उतारा, एक लिंबू ८ रुपयांना; आंध्रप्रदेशमधून आवक वाढली - Marathi News | Lemon extract for acute inflammation, Rs 8 per lemon; Inflows increased from Andhra Pradesh | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तीव्र उखाड्यावर लिंबूचा उतारा, एक लिंबू ८ रुपयांना; आंध्रप्रदेशमधून आवक वाढली

प्रतिदिन ५० टनाची विक्री : एक लिंबू ८ रुपयांना : आंध्रप्रदेशमधून आवक वाढली ...

ना चिक काढण्याची झंझट, ना जास्त मेहनत, आता घरीच करा रव्याची कुरडई, फुलते भरपूर - Marathi News | Summer special Easy Rava Kurdai | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना चिक काढण्याची झंझट, ना जास्त मेहनत, आता घरीच करा रव्याची कुरडई, फुलते भरपूर

Summer special Easy Rava Kurdai या उन्हाळ्यात घरीच बनवा रव्याचे इन्स्टंट कुरडई, ही घ्या खास झटपट कृती.. ...

... तर राज्यातील शाळांना आजपासूनच सुट्टी; शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं कारण - Marathi News | ... So schools in the state are off from today due to summer; Education Minister Deepak Kesarkar said the reason | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर राज्यातील शाळांना आजपासूनच सुट्टी; शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं कारण

शिक्षण विभागाने काही दिवसांपूर्वी काढलेल्या पत्रकानुसार, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी लागू होणार आहे. ...

Car Accessories: समर स्पेशल टॉप-10 कार अॅक्सेसरीज; उन्हाळ्यातही कार राहील 'सुपरकूल', पाहा... - Marathi News | Car Accessories: Summer Special Top-10 Car Accessories; car will remain 'super cool' even in summer, see | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :समर स्पेशल टॉप-10 कार अॅक्सेसरीज; उन्हाळ्यातही कार राहील 'सुपरकूल', पाहा...

उन्हाळ्यात कार खूप गरम होते, अशा परिस्थितीत या अॅक्सेसरीज तुमच्या खूप कामी येतील. ...

Pune | पुणे शहरात कोरेगाव पार्कातील तापमानाचा पारा गेला उच्चांकी - Marathi News | temperature in Koregaon Park in Pune city has reached its highest point | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात कोरेगाव पार्कातील तापमानाचा पारा गेला उच्चांकी

चार दिवसांत तापमानात घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे... ...