लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समर स्पेशल

Summer Special Latest news in Marathi

Summer special, Latest Marathi News

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.
Read More
एसटी होतायेत फुल्ल; प्रवाशांना राहावं लागतंय ताटकळत, खासगी वाहनांकडून पैसे उकळणे सुरु - Marathi News | ST is full Passengers have to wait extorting money from private vehicles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटी होतायेत फुल्ल; प्रवाशांना राहावं लागतंय ताटकळत, खासगी वाहनांकडून पैसे उकळणे सुरु

‘साहब बोलो किधर जाना है, औरंगाबाद को जानेवाली बस और एक घंटा नही आनेवाली’ असे म्हणत प्रवाशांना घेऊन जातात ...

नाचणीचे लाडू, आंबील नेहमीचेच, ट्राय करा नाचणीचा हलवा, ढोकळा आणि..उन्हाळ्यात थंडावा देणाऱ्या ४ रेसिपी - Marathi News | Summer Special Nagli Recipes : Naachni laddoos, Ambeel the usual, try Naachni halwa, dhokla and..4 cool summer recipes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नाचणीचे लाडू, आंबील नेहमीचेच, ट्राय करा नाचणीचा हलवा, ढोकळा आणि..उन्हाळ्यात थंडावा देणाऱ्या ४ रेसिपी

Summer Special Nagli Recipes : नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो. अशावेळी वेगळं काही केलं तर नक्कीच ते आवडीने खाल्लेही जाते. ...

गो फर्स्ट एअरलाइन्सनचा सर्व पर्यटकांना अचानक धक्का; पूर्वकल्पना न देता विमान सेवा बंद - Marathi News | Go First Airlines sudden shock to all tourists Airline suspension without prior notice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गो फर्स्ट एअरलाइन्सनचा सर्व पर्यटकांना अचानक धक्का; पूर्वकल्पना न देता विमान सेवा बंद

किंगफिशर एअरलाइन्स, जेट एअरवेज यासारख्या कंपन्यांनी ऐन पर्यटनाच्या हंगामात याच प्रकारे, सर्वांना अडचणीत आणले होते ...

Summer Special Train: पुणे ते रत्नागिरी दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे - Marathi News | Summer Special Train between Pune to Ratnagiri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Summer Special Train: पुणे ते रत्नागिरी दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे

मध्य रेल्वेच्या वतीने उन्हाळी सुट्यांच्या निमित्त विविध मार्गांवर उन्हाळी विशेष रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत ...

उन्हाळ्यात ऊसाचा गारेगार रस पिण्याचे ३ फायदे, तज्ज्ञ सांगतात रस पिणं उत्तम कारण.. - Marathi News | Benefits Of Sugarcane Juice : 3 benefits of drinking pure sugarcane juice in summer, experts say drinking juice is the best reason.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात ऊसाचा गारेगार रस पिण्याचे ३ फायदे, तज्ज्ञ सांगतात रस पिणं उत्तम कारण..

Benefits Of Sugarcane Juice : डोक्यावर ऊन तळपत असताना हा गारेगार रस मनाला आणि शरीराला शांती देणारा ठरतो. ...

उन्हाळ्यात करा विकतसारखे ऑरेंज पॉप्सिकल, कमी साहित्यात १० मिनिटात - गारेगार पॉप्सिकल रेडी - Marathi News | How to Make Orange Popsicles Recipe at Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात करा विकतसारखे ऑरेंज पॉप्सिकल, कमी साहित्यात १० मिनिटात - गारेगार पॉप्सिकल रेडी

How to Make Orange Popsicles Recipe at Home विकतचे आईस्क्रीम कशाला, घरीच करा ऑरेंज पॉप्सिकल, शरीराला मिळेल थंडावा.. ...

उन्हाळी लागल्याने लघवीला भयंकर आग, जळजळ होते? तज्ज्ञ देतात फार मोलाचा सल्ला.. - Marathi News | Expert Advice About Urine Infection In Summer : Urinary fire, burning due to summer? Experts give valuable advice. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळी लागल्याने लघवीला भयंकर आग, जळजळ होते? तज्ज्ञ देतात फार मोलाचा सल्ला..

Expert Advice About Urine Infection In Summer : शरीरातील पाण्याचे आणि क्षाराचे प्रमाण कमी होऊन मूत्र आम्लस्वरूप घेते, यालाच आपण उन्हाळी लागली असे म्हणतो. ...

माठ खरेदी करताना लक्षात ठेवा ६ गोष्टी, टाळा केमिकलने रंगवलेले माठ - Marathi News | How To Choose Clay Pots And Maintain It | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :माठ खरेदी करताना लक्षात ठेवा ६ गोष्टी, टाळा केमिकलने रंगवलेले माठ

How To Choose Clay Pots And Maintain It मातीचे मडके खरेदी करताय? तुमचे मडके केमिकल - खराब मातीपासून तर बनले नाही ना? ...