लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुखदा खांडकेकर

सुखदा खांडकेकर

Sukhada khandkekar, Latest Marathi News

सुखदा खांडकेकर ही कथ्थक नृत्यांगणा आहे. हीच तर प्रेमाची गंमत आहे या नाटकात सुखदाने डॉ.अमोल कोल्हेंसोबत भूमिका साकारली होती. धरा की कहानी या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे.संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे. बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती.सुखदाचा युट्यूबवरील अनसेन्सॉर्ड हा चॅट शोसुद्धा प्रसिद्ध आहे. सुखदाने गुरूकूल, उमराव असे अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. सुखदा १ फेब्रुवारी, २०१३ रोजी अभिनेता अभिजीत खांडकेकरसोबत लग्न केले. Tag plz
Read More
एका मेसेजने झाली सुरुवात, आधी मिळाला नकार अन् अशी फुलली अभिजीत-सुखदाची Love Story - Marathi News | marathi actors Abhijeet Khandkekar and Sukhada Love Story how they met and so on | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एका मेसेजने झाली सुरुवात, आधी मिळाला नकार अन् अशी फुलली अभिजीत-सुखदाची Love Story

अभिजीतच्या आयुष्यात अशी झाली सुखदाची एन्ट्री! ...

मायेचा पदर! पूजाच्या लग्नासाठी सुखदाने नेसली खास आईच्या ठेवणीतली साडी - Marathi News | marathi-actress-sukhada-khandkekar- wedding look for pooja sawant marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मायेचा पदर! पूजाच्या लग्नासाठी सुखदाने नेसली खास आईच्या ठेवणीतली साडी

Sukhada khandkekar:सुखदाने पूजाच्या लग्नासाठी खास तिच्या आईची साडी नेसली होती. या साडीतील अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

अभिजीत आणि सुखदा खांडकेकरच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण, अभिनेत्याने शेअर केली खास पोस्ट - Marathi News | Abhijeet Khandkekar and Sukhda Khandkekar complete 11 years of marriage, the actor shared a special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिजीत आणि सुखदा खांडकेकरच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण, अभिनेत्याने शेअर केली खास पोस्ट

Abhijeet Khandkekar and Sukhda Khandkekar : अभिजीतने १ फेब्रुवारी २०१३ रोजी सुखदासोबत लग्नगाठ बांधली. या दोघांचे लव्ह मॅरेज आहे. ...

"त्यांनी हातमाग व्यवसायासाठी आपलं सर्वस्व दिलंय, त्यांना थोडं...",सुखदा खांडकेकरने लिहिली खास पोस्ट - Marathi News | sukhada khandkekar share a special post for handloom worker | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांनी हातमाग व्यवसायासाठी आपलं सर्वस्व दिलंय, त्यांना थोडं...",सुखदा खांडकेकरने लिहिली खास पोस्ट

आजचा दिवस हातमाग दिवस म्हणून ओळखला जातो. सुखदाने याच निमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...

Abhijeet khandkekar : अभिजीत खांडेकरच घर पाहिलंत का? पाहा अभिनेत्याच्या स्वीट होमचे Inside Photos - Marathi News | Did you seen actor Abhijeet khandkekar home, see inside photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Abhijeet khandkekar : अभिजीत खांडेकरच घर पाहिलंत का? पाहा अभिनेत्याच्या स्वीट होमचे Inside Photos

Abhijeet khandkekar: कलाविश्वात सक्रीय असलेल्या अभिजीतने गेल्यावर्षी मुंबईत नवीन घर घेतलं आहे. पाहा त्याच्या घराची एक झलक. ...

"पिशव्या उचलायला नेलं होतं..." बायकोच्या पोस्टवर अभिजित खांडकेकरने केलेली कमेंट चर्चेत - Marathi News | Abhijit Khandkekar's comment on his wife's Sukhda khandekar's post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पिशव्या उचलायला नेलं होतं..." बायकोच्या पोस्टवर अभिजित खांडकेकरने केलेली कमेंट चर्चेत

अभिनेता अभिजित खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर यांची जोडी मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय जोड्यापैकी एक आहे. ...

गॅरीच्या पत्नीचा बोल्ड अंदाज; मोनोकिनीमध्ये सुखदाने केलं बिंधास्त फोटोशूट - Marathi News | marathi actress sukhada khandkekar bikini look viral on instagram | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गॅरीच्या पत्नीचा बोल्ड अंदाज; मोनोकिनीमध्ये सुखदाने केलं बिंधास्त फोटोशूट

Sukhada khandkekar: बऱ्याचदा साडीत वावरणाऱ्या सुखदाने यावेळी चक्क मोनोकिनीमध्ये फोटोशूट केलं आहे. ...

गॅरीची रिअल लाइफ पत्नी हरवली बालपणीच्या आठवणीत; मान्सून ट्रिपमध्ये घेतला पाण्यात मनमुरादपणे भिजण्याचा आनंद - Marathi News | marathi actress sukhada khandkekar share monsoon picnic video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुखदा खांडकेकरचा मान्सून ट्रिपचा व्हिडीओ व्हायरल; हरवली बालपणीच्या आठवणीत

Sukhada Khandkekar: अलिकडेच तिने तिच्या मान्सून ट्रिपचे काही फोटो, व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये तिच्यातील अल्लडपणा दिसून येत आहे. ...