लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

सहा साखर कारखान्यांवर जप्ती; साखर आयुक्तांची कारवाई - Marathi News | Seizure of six sugar factories; Sugar Commissioner's Action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहा साखर कारखान्यांवर जप्ती; साखर आयुक्तांची कारवाई

एफआरपीची रक्कम न देणाऱ्या कारखान्यांमध्ये सांगलीतील २, सोलापूरमधील ३ आणि उस्मानाबाद येथील १ अशा सहा कारखान्यांचा समावेश आहे. ...

कोल्हापूर : जिल्हा बॅँक-न्यूट्रियंट्स’ वाद लवादाकडे, ‘दौलत’चे प्रशासन थर्ड पार्टी - Marathi News | Kolhapur: District Bankers 'dispute arbitrator,' Daulat's administration third party: Hearing on Tuesday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : जिल्हा बॅँक-न्यूट्रियंट्स’ वाद लवादाकडे, ‘दौलत’चे प्रशासन थर्ड पार्टी

हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखान्याबाबतचा जिल्हा बॅँक व न्यूट्रियंट्स कंपनी यांच्यातील वाद आता लवादाकडे गेला आहे. शुक्रवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी होऊन ही याचिका मध्यस्थाकडे देण्याबाबतचा निर्णय झाला. मंगळवारी (दि. २१) विधि व न्याय प्राधि ...

प्लॅस्टिकला उसाच्या लगद्याचा पर्याय, डिश, वाट्या, पेल्यांची निर्मिती - Marathi News | Plastic pulse solution, dish, bowls, glasses | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्लॅस्टिकला उसाच्या लगद्याचा पर्याय, डिश, वाट्या, पेल्यांची निर्मिती

 राज्य सरकारने प्लॅस्टिक पिशव्यांसह प्लॅस्टिकच्या डिश, वाट्या, पेले यांचे उत्पादन, विक्री व वापरावर बंदी आणली आहे. या प्लॅस्टिकला आता उसाच्या लगद्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. ...

रासाकासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटना लढायला तयार - हंसराज वडघुले - Marathi News | Swabhimani Shetkari Sanghatana ready to fight for Rasaka - Hansraj Wadghule | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रासाकासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटना लढायला तयार - हंसराज वडघुले

रानवड साखरकारखाना सुरू व्हावा म्हणून मागील काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुढाकार घेतल्याने हा कारखाना सुरू झाला , या कारखान्याचे शेतकरी सभासद आणि कामगार यांच्यासाठी हा कारखाना कोणीही सुरू करणार असेल तर त्यांना आमचे सहकार्यच राहील. सरळ मार्गाने जर ...

साखरेच्या मूल्यांकनात वाढ , राज्य सहकारी बॅँकेचा निर्णय - Marathi News | Increase in sugar valuation, decision of state co-operative bank | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साखरेच्या मूल्यांकनात वाढ , राज्य सहकारी बॅँकेचा निर्णय

आगामी गाळप हंगामासाठी राज्य सहकारी बँकेने ३ हजार रुपये प्रतिक्विंटल या दराने साखर कारखान्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

एफआरपी थकविणाºया साखर कारखानदारांवर कारवाई होणार, सहकारमंत्र्यांचा इशारा - Marathi News | Action will be taken against sugar factories on FRP-tired, Co-Chairman's warning | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एफआरपी थकविणाºया साखर कारखानदारांवर कारवाई होणार, सहकारमंत्र्यांचा इशारा

५ सप्टेंबरपर्यंत शेतकºयांची थकबाकी अदा करा ...

सभासदांच्या डोक्यावर ७० कोटींचा बोजा, माळेगाव कारखाना सभासद बचाव कृती समितीचा आरोप - Marathi News | 70 crores of burden on the heads of members | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सभासदांच्या डोक्यावर ७० कोटींचा बोजा, माळेगाव कारखाना सभासद बचाव कृती समितीचा आरोप

माळेगाव कारखान्याची विस्तारवाढ करण्याची आवश्यकता नव्हती. तरीदेखील ही मंडळी जवळपास १५० कोटी रुपये खर्च करीत आहेत. गेल्या वार्षिक सभेत अध्यक्ष आणि त्यांच्या मार्गदर्शकांनी स्वभांडवलातून विस्तारवाढ करणार असल्याचे खोटे सांगितले. ...

तामिळनाडूतही राबविणार ‘कृष्णा पॅटर्न’ : सत्तर शेतकऱ्यांची कारखान्यास भेट - Marathi News |  'Krishna Pattern' to be implemented in Tamil Nadu: Seventy farmers visit the factory | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तामिळनाडूतही राबविणार ‘कृष्णा पॅटर्न’ : सत्तर शेतकऱ्यांची कारखान्यास भेट

तामिळनाडू राज्यातील शासकीय अधिकारी, साखर कारखान्याचे शेती अधिकारी यांच्यासह सत्तर शेतकºयांनी नुकतीच अभ्यास दौºयानिमित्त कारखान्यास भेट दिली. ...