साखर कारखान्यांनी उर्वरित एफआरपीऐवजी साखर घेण्याच्या केलेल्या आवाहनाकडे शेतकºयांनी पाठ फिरवली. शुक्रवारी दुसºया दिवशी ‘गुरूदत्त’ कारखान्याकडे एकमेव अर्ज आला असून, उर्वरित ...
उर्वरित ‘एफआरपी’तील रक्कम देण्यास कारखान्यांकडे पैसे नसल्याने शेतकऱ्यांना तेवढ्या रकमेची साखर दिली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी सात दिवसांत अर्ज करण्याचे आवाहन साखर कारखानदारांनी केले आहे. याबाबत कोल्हापुरात साखर कारखानदारांची बैठक झाली; यामध्ये हा ...
दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याने एकरी ऊस उत्पादन दुप्पट करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली असून तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे उपस्थितीत ‘विषमुक्त शेती व उत्पादन वाढ’ या विषयावर ठिकठिकाणी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करत ऊस उत्पादन वाढीसाठी ...
लोहोणेर : डी.व्ही. पी. ग्रुप संचलित धाराशिव कारखान्याने भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतलेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याला सन २०१८-१९ च्या गळीत हंगामासाठी पुरवठा केलेल्या बहुसंख्य ऊस उत्पादकांचे पेमेंट अद्यापही खात्यावर जमा झाले नसल्याने शेतकऱ ...
साखर कारखान्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी साखरेचा किमान विक्रीदर २९०० रुपये प्रतिक्विंटलवरून ३१०० रुपये करण्याच्या केंद्र सरकारच्या हालचाली सुरू आहेत ...