राज्यातील साखर उद्योगासमोरील आव्हाने आणि उपाय या विषयावर ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन (ऐस्टा)चे अध्यक्ष प्रफुल विठलानी यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत सादरीकरण केले. त्यानंतर वरील निर्णय घेण्यात आला. ...
Sugar factory Kolhapur-आठ वर्षांपूर्वी आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना आणि 'ब्रिस्क फॅसिलिटीज प्रा. लि. पुणे' यांच्यातील सहयोग तत्वाचा करार मुदतीपूर्वी समाप्त करण्यास सहकार खात्याने मंजुरी दिली. १० एप्रिलपूर्वी साखर आयुक्तांनी क ...
Sugar factory Kolhapur- मशीनने तोडलेल्या उसातून पाला-पाचोळ्यापोटी ५ टक्के वजन कपात केली जाते. याबाबत अभ्यास करून वस्तुस्थिती अहवाल सादर करावा, अशी मागणी जयशिवराय शेतकरी संघटना व आंदोलन अंकुश यांनी अभ्यास गटाचे सदस्य डॉ. सुभाष घोडके यांच्याकडे केली. ...
लोहोणेर : वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या ३५ व्या गळीत हंगामाची नुकतीच सांगता झाली. या हंगामात १ लाख ९३ हजार ३७ टन ऊसाचे गाळप पूर्ण झाल्याची माहिती संचालक आबासाहेब खारे यांनी दिली. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीचे पूजन करण्यात आले. ...