लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने, मराठी बातम्या

Sugar factory, Latest Marathi News

मोठा गौप्यस्फोट! निवडणुकीत एका मतासाठी ३ हजार मोजले, पार्ट्या केल्या; सेना आमदाराची कबुली - Marathi News | shivsena mla shahaji patil reveal that how bribes to voters to win sangola sugar mill elections | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठा गौप्यस्फोट! निवडणुकीत एका मतासाठी ३ हजार मोजले, पार्ट्या केल्या; सेना आमदाराची कबुली

शिवसेना आमदारांनी एका कार्यक्रमात बोलताना निवडणूक जिंकण्यासाठी काय काय क्लृप्त्या केल्या, आमिषे दाखवली याचा एक प्रकारे कबुली जबाबच दिला. ...

मोदी सरकारने इथेनॉल निर्मितीस प्रोत्साहन दिल्यामुळे अडचणीतील साखर कारखान्यांना मोठा दिलासा  - Marathi News | The Modi government's promotion of ethanol production is a great relief to the distressed sugar factories | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोदी सरकारने इथेनॉल निर्मितीस प्रोत्साहन दिल्यामुळे अडचणीतील साखर कारखान्यांना मोठा दिलासा 

आ. प्रशांतराव परिचारक; युटोपीयन  ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २२०० रुपये   दर, कामगारांना बोनस:  दिवाळी गोड   ...

शिरोळ दत्त कारखाना देणार 2920 रूपये एकरकमी FRP; अध्यक्ष गणपतराव पाटलांची घोषणा - Marathi News | Shirol Dutt factory to pay a lump sum FRP of Rs 2920; President Ganapatrao Patil's announcement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिरोळ दत्त कारखाना देणार 2920 रूपये एकरकमी FRP; अध्यक्ष गणपतराव पाटलांची घोषणा

हंगामापूर्वीच दर जाहीर करणारा दत्त राज्यातील दुसरा कारखाना ठरला आहे. ...

Sugar Factory : 'साखर संग्रहालयापेक्षा ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी पैसा खर्च करा' - Marathi News | Sugar Factory : 'Spend money for sugarcane workers' children than sugar museum', asim sarode | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'साखर संग्रहालयापेक्षा ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी पैसा खर्च करा'

Sugar Factory : पुण्यात उभारण्यात येणाऱ्या साखर संग्रहालयाच्या उभारणीसाठी राज्य स्तरावर नियामक समिती स्थापन करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असणार आहे. ...

Karmayogi Sugar Factory: कर्मयोगीच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांचे एकहाती वर्चस्व - Marathi News | karmayogi sugar factory Harshvardhan Patil's one-sided dominance in Karmayogi's election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Karmayogi Sugar Factory: कर्मयोगीच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांचे एकहाती वर्चस्व

पंचवार्षिक निवडणुकिसाठी आज अर्ज माघारी घेण्याच्या (१२ ऑक्टोबर) शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी २१ अर्ज राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. ...

छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना देणार एकरकमी FRP; अध्यक्ष समरजित घाटगेंची घोषणा - Marathi News | Chhatrapati Shahu Cooperative Sugar Factory to provide one-time FRP - President Samarjit Ghatge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मोठी बातमी! छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना देणार एकरकमी FRP

आताही शाहू कारखाना एकरकमी एफआरपी देणार असल्याने राज्यातील सर्व कारखान्यावर त्याचा नक्कीच दबाव वाढणार आहे. ...

Dattatray Bharane: कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यात सत्ताधार्‍यांकडून शेतकर्‍यांवर अन्याय - Marathi News | Injustice on farmers by the authorities in Karmayogi Sahakari Sugar Factory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Dattatray Bharane: कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यात सत्ताधार्‍यांकडून शेतकर्‍यांवर अन्याय

कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्यात पारदर्शक काम होत नसून विरोधकांना नविन सभासदत्व नाहीच. मात्र दिवंगत सभासद वारसाच्या नोंदीही होत नाहीत सभासद शेतकर्‍यांवर अन्याय करुन कारखाना बिनविरोध झाल्याची आवई केली जात आहे. ...

युटोपियन शुगर्सचे व्यवस्थापन आता रोहन परिचारकाकडे; उमेश परिचारकांची घोषणा - Marathi News | Management of Utopian Sugars now to Rohan Paricharak; Announcement of Umesh Paricharak | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :युटोपियन शुगर्सचे व्यवस्थापन आता रोहन परिचारकाकडे; उमेश परिचारकांची घोषणा

चालू गळीत हंगामात साडेसहा लाख मे.टना पेक्षा जास्त गाळपाचे उद्दिष्ट : मंगळवेढा पंढरपूरसह मोहोळ तालुक्यातील  सभासदाच्या उसाचेही गाळप होणार ...