दरवाढीचा विषय मार्गी लागत नसल्याने राज्यातील ऊस गाळपावर परिणाम झाल्याचे दिसत आहे. मागील १९ दिवसांत केवळ १३७ कारखान्यांनी ७८ लाख मेट्रिक टन इतकेच गाळप केले आहे. ...
हंगाम वेळेत सुरू झाला नाही तर तोडणी कामगार राहणे अडचणीचे ठरणार आहे. सर्वच घटकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील पाच साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. ...