लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news, मराठी बातम्या

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
महाराष्ट्र बजेट 2019: फडणवीस सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, जलसंजीवनी योजनेकरिता भरघोस तरतूद - Marathi News | Fadnavis government's huge announcement for farmers, big budget for the water conservation scheme | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र बजेट 2019: फडणवीस सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, जलसंजीवनी योजनेकरिता भरघोस तरतूद

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वर्ष 2019 -20चा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करत आहेत. ...

अंतरिम 'बजेट' सादर होणार, फडणवीस सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प - Marathi News | The final budget of the Fadnavis government, to present an interim budget | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंतरिम 'बजेट' सादर होणार, फडणवीस सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प

राज्याचा अर्थसंकल्प आज दुपारी सादर होणार असून आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर लोकप्रिय घोषणांची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

राज्यात चार लाख कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक- मुनगंटीवार - Marathi News | Foreign investment of four lakh crores in the state - Mungantiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात चार लाख कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक- मुनगंटीवार

४,२९८ गावे पाणी टंचाईमुक्त ...

आरोग्य केंद्रात कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांची नियुक्ती - Marathi News | Doctors Appointment on Contract at Health Center | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आरोग्य केंद्रात कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांची नियुक्ती

चंद्रपूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कंत्राटी पध्दतीने डॉक्टर्सची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे रिक्त पदांमुळे कोलमडलेली ग्रामीण भागातील आरोग्य सेवा आता पुन्हा प्रवाहात येणार आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे या ...

जेवढी मतं तेवढी झाडं : वनमंत्र्यांचे राज्यातील आमदार अन् खासदारांना पत्र - Marathi News | The number of trees as much as possible: the determination of the people's representatives for environmental conservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेवढी मतं तेवढी झाडं : वनमंत्र्यांचे राज्यातील आमदार अन् खासदारांना पत्र

मतदारसंघात लागवड : सर्व आमदार, खासदारांनी उपक्रम राबविण्याचे वनमंत्री यांचे आवाहन ...

जिल्हा विकासासाठी ५०० कोटी देणार - Marathi News | 500 crore for district development | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्हा विकासासाठी ५०० कोटी देणार

राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करून हा निधी उपलब्ध करून देणार, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खासदार अशोक नेते यांना दिले. ...

दिव्यांगांसाठीचा सुविधायुक्त जिल्हा बनवणार - Marathi News | To make a district of Divya's facility | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दिव्यांगांसाठीचा सुविधायुक्त जिल्हा बनवणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात दिव्यांगांना विशेष दर्जा दिला आहे. जिल्ह्यामध्ये शेवटच्या पात्र दिव्यांगाला स्वयंचलित तीन चाकी सायकल देईपर्यंत ही योजना सुरू राहील. याशिवाय अंध दिव्यांगांना विशेष संगणक वितरित करण्यात येईल. ...

पोंभुर्णा येथील एमआयडीसीचा मार्ग मोकळा - Marathi News | Free the MIDC route at Pomburna | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पोंभुर्णा येथील एमआयडीसीचा मार्ग मोकळा

पोंभुर्णा येथे औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) स्थापन करण्यासाठी कोसंबी (रिठ) येथील १०२. ५० हे. आर. क्षेत्राला महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ अन्वये कलम ३२ (१) च्या तरतुदी लागु करण्यास शासन मान्यता देण्यात आली. ...