सोनाली कुलकर्णी रुपेरी पडद्यावर आईच्या भूमिकेला न्याय देणाऱ्या आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांची भूमिका साकारत आहे. ...
चित्रपटाची कथा शेखर ताम्हाणे यांची असून लेखन व संवाद शिरीष लाटकर यांचे आहेत. मंदार चोळकर व वैभव जोशी लिखित या चित्रपटातील गीतांना निलेश मोहरीर आणि अमित राज यांचं सुश्राव्य संगीत लाभले आहे. ...
'माझा अगडबम' असे या सिक्वेलचे नाव असून, नुकतेच या सिनेमाचे शीर्षकगीत सोशल नेटवर्किंग साईटवर लाँन्च करण्यात आले. नाजुकाच्या व्यक्तिमत्वाला साजेल असे हे शीर्षकगीत प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करत आहे. ...
झी मराठीवर काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या तुला पाहते रे या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंती मिळवली आहे. ईशा आणि विक्रम सरंजामे यांची प्रेमकथा सगळ्यांच भावली आहे ...
प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी वेगळं हवं असतं. हीच गोष्ट ध्यानात घेऊन मराठी निर्माते-दिग्दर्शकही काहीतरी नावीन्यपूर्ण देण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतात. ...
लेखिका, दिग्दर्शिका, निर्माती आणि अभिनेत्री अशा चारसूत्री भूमिकेतून लोकांसमोर येणाऱ्या तृप्ती भोईरच्या 'माझा अगडबम' या सिनेमाचे नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँच करण्यात आले. ...