लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

मुख्याध्यापकांनी वर्गात शिकवायला सांगितलं; संतापलेल्या शिक्षकाने त्यांचं डोकं फोडलं अन्... - Marathi News | headmaster asked teacher to teach students he was boil head in bundi rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुख्याध्यापकांनी वर्गात शिकवायला सांगितलं; संतापलेल्या शिक्षकाने त्यांचं डोकं फोडलं अन्...

बोर्डाच्या परीक्षा जवळ आल्या असल्यामुळे मुख्याध्यापक अशोक कुमार यांनी शिक्षकांना मुलांना शिकवण्यास सांगितले होते.  ...

Firodiya Karandak: फिरोदिया करंडकच्या प्राथमिक फेरीत बाजी मारून 'या' नऊ महाविद्यालयांची अंतिम फेरीत निवड - Marathi News | After winning the preliminary round of Firodia Karandak these nine colleges have been selected for the final round | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Firodiya Karandak: फिरोदिया करंडकच्या प्राथमिक फेरीत बाजी मारून 'या' नऊ महाविद्यालयांची अंतिम फेरीत निवड

11 ते 15 फेब्रुवारी दरम्यान झालेल्या या स्पर्धेत एकूण 30 महाविद्यालयांनी सहभाग घेतला ...

बोर्डाच्या परीक्षेचं जाम टेंशन आलं आहे? ५ टिप्स, अभ्यास होईल उत्तम आणि स्ट्रेस कमी - Marathi News | 5 Tips to overcome from board exam stress and anxiety | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बोर्डाच्या परीक्षेचं जाम टेंशन आलं आहे? ५ टिप्स, अभ्यास होईल उत्तम आणि स्ट्रेस कमी

5 Tips to overcome board exam stress and anxiety बोर्डाच्या परीक्षेचं मुलांनाच नाही तर पालकांनाही प्रचंड टेंशन येतं, पण काही गोष्टी नियमित केल्या तर ताणाचा निचरा सहज होईल. ...

विद्यार्थी, शिक्षकांसाठी प्रभावी शिक्षण प्रणाली विकसित करणार; ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे प्रतिपादन - Marathi News |  Teacher MLA Dnyaneshwar Mhatre promised to develop an effective education system for students and teachers   | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :विद्यार्थी, शिक्षकांसाठी प्रभावी शिक्षण प्रणाली विकसित करणार; ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे प्रतिपादन

विद्यार्थी, शिक्षकांसाठी प्रभावी शिक्षण प्रणाली विकसित करणार असे आश्वासन शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिले.  ...

राज्यातील शाळांना लागोपाठ पाच दिवसांची सुट्टी; शिक्षकांना ३ दिवसांची विशेष रजा - Marathi News | Five consecutive days of holiday for schools in the state 3 days special leave for teachers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील शाळांना लागोपाठ पाच दिवसांची सुट्टी; शिक्षकांना ३ दिवसांची विशेष रजा

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे वार्षिक अधिवेशनासाठी सर्व शिक्षक जाणार ...

भगवतगीतेवरील परीक्षेत मुस्लिम विद्यार्थिनी अव्वल, दोन हजार विद्यार्थी झाले होते सहभागी  - Marathi News | In the examination on Bhagwat Gita, Muslim students topped, two thousand students participated | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भगवतगीतेवरील परीक्षेत मुस्लिम विद्यार्थिनी अव्वल, दोन हजार विद्यार्थी झाले होते सहभागी 

मिरज : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ इस्कॉनतर्फे श्रीमद् भगवतगीतेवर आधारित मूल्यशिक्षण संवर्धन परीक्षेत मिरजेतील कन्या शाळेतील निदा शब्बीर पटेल या ... ...

टेन्शन आलेय? एक फोन करा, रिलॅक्स व्हा; महाराष्ट्रात ३८३ शिक्षकांची चमू देणार धीर - Marathi News | team of 383 teachers in Maharashtra will give support handling pressure of exams through counselling for 10th-12th students | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :टेन्शन आलेय? एक फोन करा, रिलॅक्स व्हा; महाराष्ट्रात ३८३ शिक्षकांची चमू देणार धीर

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन ...

हिणकस... आयआयटी विद्यार्थ्याला बनविले ‘लैंगिक गुलाम’, गुवाहटीच्या तंत्रविद्येचाही वापर - Marathi News | Hinkas...IIT student made a 'sex slave', Guwahati also uses technology | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिणकस... आयआयटी विद्यार्थ्याला बनविले ‘लैंगिक गुलाम’, गुवाहटीच्या तंत्रविद्येचाही वापर

उच्च शिक्षिताचे नीच कृत्य, पवईतील प्रकार ...