लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी, मराठी बातम्या

Student, Latest Marathi News

Hindustani Bhau : "हिंदुस्थानी भाऊची सुटका करा, अन्यथा आम्हीही आदोलनात उतरू," मोहित कंबोज यांचा सरकारला इशारा - Marathi News | bjp mohit kamboj bhartiya warns maharashtra government to leave hindustani bhau over his video students protest for online exam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हिंदुस्थानी भाऊची सुटका करा, अन्यथा आम्हीही आदोलनात उतरू," मोहित कंबोज यांचा सरकारला इशारा

दहावी-बारावीच्या ऑफलाइन परीक्षेविरोधात विकास पाठक ऊर्फ हिंदुस्थानी भाऊच्या सोशल मीडियावरील व्हिडीओनंतर विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर हिंदुस्तानी भाऊला अटकही करण्यात आली होती. ...

Budget 2022: अर्थसंकल्पात विद्यार्थ्यी आणि तरुणांना काय मिळालं ? वाचा एका क्लिकवर - Marathi News | Budget 2022 | Education | Nirmala Sitharaman | What did students and youth get in the Union budget? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थसंकल्पात विद्यार्थ्यी आणि तरुणांना काय मिळालं ? वाचा एका क्लिकवर...

मेक इन इंडिया अंतर्गत 60 लाख नोकऱ्यांची घोषणा सरकारने केली आहे. ...

Video: 'नमन चहा आण', चिमुकल्यांची वर्गात हजेरी; पिंपरी - चिंचवडमध्ये शाळा सुरु - Marathi News | School started in Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Video: 'नमन चहा आण', चिमुकल्यांची वर्गात हजेरी; पिंपरी - चिंचवडमध्ये शाळा सुरु

पुण्यातील शाळा आणि कॉलेज १ फेब्रुवारीपासून सुरु होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठकीत दिली होती ...

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शाखांमध्ये लवचीकता, यूजीसीकडून मसुदा जाहीर, सूचनांसाठी १३ फेब्रुवारीची मुदत - Marathi News | Flexibility in branches in National Education Policy, UGC announces draft, February 13 deadline for suggestions. | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शाखांमध्ये लवचीकता, यूजीसीकडून मसुदा जाहीर

National Education Policy: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी नेमकी कशी करावी याबाबतचा मसुदा यूजीसीकडून रविवारी जाहीर करण्यात आला असून, या मसुद्यावर सूचना करण्यासाठी १३ फेब्रुवारीची मुदत देण्यात आली आहे. ...

Hindustani Bhau : अखेर हिंदुस्थानी भाऊला अटक, पोलिसांनी रात्री उशिरा केला गुन्हा दाखल - Marathi News | Hindustani Bhau: Finally Hindustani Bhau means vikas phatak was arrested, police filed a case late last night | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Hindustani Bhau : अखेर हिंदुस्थानी भाऊला अटक, पोलिसांनी रात्री उशिरा केला गुन्हा दाखल

मुंबईत जमा झालेल्या विद्यार्थ्यांच्या गर्दीबाबत मुंबई पोलिसांसह राज्य गुप्तचर विभाग मात्र अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. ज्या पालकांना आपली मुले असे आहे करत आहेत, हे माहिती नव्हते ...

९ वीच्या विद्यार्थिनीसोबत १२ वीच्या युवकानं बनवले संबंध; न्यूड व्हिडीओ केला व्हायरल - Marathi News | Physical Relationship made by a 12th student with a 9th student; Threatening to make nude videos viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :९ वीच्या विद्यार्थिनीसोबत १२ वीच्या युवकानं बनवले संबंध; न्यूड व्हिडीओ केला व्हायरल

Rape Case : व्हिडिओ कॉलदरम्यान तरुणाने पीडितेचा अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केला, नंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. ...

..मग ऑफलाईन परीक्षेचा अट्टहास का?, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा सवाल  - Marathi News | Demand for online examination of 10th-12th class students | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..मग ऑफलाईन परीक्षेचा अट्टहास का?, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा सवाल 

६५ टक्के अभ्यासक्रम हा ऑनलाईन पूर्ण झाला असताना ऑफलाईन परीक्षा घेण्याचा अट्टहास का?, ...

विद्यार्थ्यांना पुढे करून राजकारण नको, त्यांच्या भवितव्याशी खेळू नका - नाना पटोले - Marathi News | Don't play politics with students, don't play with their future - Congress Leader Nana Patole On SSC - HSC Online Exam Protest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यार्थ्यांना पुढे करून राजकारण नको, त्यांच्या भवितव्याशी खेळू नका - नाना पटोले

Nana Patole : महाराष्ट्र विकास आघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून त्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्यावर चर्चा करुन सरकार मार्ग काढेल परंतु कोणाच्यातरी सांगण्यावरून विद्यार्थ्यांनी चुकीचा मार्ग अवलंबू नये, असे आवाहन नाना पटोले यांनी केले आहे. ...