लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी, मराठी बातम्या

Student, Latest Marathi News

तानसा नदीच्या धरणातील पाण्यातून बोटीने वाट काढत विद्यार्थी गाठतात शाळा - Marathi News | Students reach the school by boat through the water of Tansa river dam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तानसा नदीच्या धरणातील पाण्यातून बोटीने वाट काढत विद्यार्थी गाठतात शाळा

तानसा धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातील बोराळे पाडा भागातील विद्यार्थ्यांसाठी या बोटीचा वापर सक्रिय पणे सुरू आहे. ...

उल्हासनगर महापालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार - Marathi News | in ulhasnagar municipal employees and officials felicitated meritorious students | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

गुणवंत विध्यार्थांना भविष्यातील शिक्षणासाठी यावेळी मार्गदर्शन केले आहे. ...

दहावी-बारावी निकाल: नापास तर नापास! तुमच्यासाठी अभ्यास सोपा, दोन लाख विद्यार्थ्यांना दिलासा - Marathi News | 10th, 12th Result easy syllabus for fail students relief for two lakh students | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहावी-बारावी निकाल: नापास तर नापास! तुमच्यासाठी अभ्यास सोपा, दोन लाख विद्यार्थ्यांना दिलासा

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने उचलले उल्लेखनीय पाऊल ...

मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र सहाचा निकाल ४९ टक्के; यंदा ४८०६ विद्यार्थी झाले अनुत्तीर्ण - Marathi News | Mumbai University BA Semester 6 Result 49 percent This year 4806 students failed | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र सहाचा निकाल ४९ टक्के; यंदा ४८०६ विद्यार्थी झाले अनुत्तीर्ण

विविध कारणांनी प्रवेश निश्चित न झाल्याने ९२८ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत ...

प्रसारमाध्यमांकडे तक्रार केल्याने विद्यार्थ्यांवर कारवाई; विद्यापीठाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका - Marathi News | Action against students for reporting to the media; Accused of tarnishing the image of the university | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रसारमाध्यमांकडे तक्रार केल्याने विद्यार्थ्यांवर कारवाई; विद्यापीठाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका

कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या अन्नाबद्दल विद्यार्थ्यांनी प्रसारमाध्यमांकडे केली होती तक्रार ...

दहावीच्या निकालात महापालिका शाळांतील पहिले ६ क्रमांक मुलींनी पटकावले, मराठी, उर्दू, इंग्रजी माध्यमांतील विद्यार्थिंनींचा समावेश - Marathi News | In the 10th class results, first 6 ranks of municipal schools were bagged by girls, including students of Marathi, Urdu, English medium | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहावीच्या निकालात महापालिका शाळांतील पहिले ६ क्रमांक मुलींनी पटकावले, मराठी, उर्दू, इंग्रजी माध्यमांतील विद्यार्थिंनींचा समावेश

            मार्च २०२४मध्ये झालेल्या एसएससीच्या परीक्षेत ठाणे महापालिकेच्या चार माध्यमांच्या २२ शाळांमधून एकूण १२७७ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यापैकी ७१२ मुली तर ५६५ मुले उत्तीर्ण झाली आहेत.  ...

Video: पुणे विद्यापीठात ABVP चे आंदोलन; आंदोलनकर्ते आक्रमक, पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये झटापट - Marathi News | Agitation of abvp in Pune University Aggressive protesters, clashes between police and students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुणे विद्यापीठात ABVP चे आंदोलन; आंदोलनकर्ते आक्रमक, पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये झटापट

जोपर्यंत विद्यापीठ कारवाई करत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याचा विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा ...

आयआयटी विद्यार्थ्यांना हवाय विषय बदलाचा पर्याय, विद्यार्थ्यांच्या अंतर्गत पाहणीतील निष्कर्ष - Marathi News | about 59% of iit bombay students prefer to branch change option surveyed have claimed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयआयटी विद्यार्थ्यांना हवाय विषय बदलाचा पर्याय, विद्यार्थ्यांच्या अंतर्गत पाहणीतील निष्कर्ष

‘आयआयटी’च्या ‘इनसाइट’ याअंतर्गत पब्लिकेशनसाठी ही पाहणी करण्यात आली आहे. ...