लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संप

Strike News in Marathi | संप मराठी बातम्या

Strike, Latest Marathi News

‘त्या’ पुस्तकाच्या विरोधात आंदोलने - Marathi News | Protests against the book 'That' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ पुस्तकाच्या विरोधात आंदोलने

‘आज काशिवाजी- नरेंद्र मोदी’ या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याप्रकरणी नाशिक शहरातदेखील विरोध करण्यात आला. अनेक संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पुस्तक मागे घेण्याची मागणी करण्यात आली तर कॉँग्र ...

मनपा प्रवेशद्वारासमोर शिक्षकांचे चक्रीउपोषण - Marathi News | Teacher nutrition in front of Municipal entrance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपा प्रवेशद्वारासमोर शिक्षकांचे चक्रीउपोषण

सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची थकीत रक्कम त्वरित मिळण्यासाठी मालेगाव मनपा शिक्षण मंडळाचे शिक्षकांसह निवृत्त शिक्षकांनी आजपासून मनपा प्रवेशद्वारावर चक्री उपोषणास सुरू केले आहे. ...

महामंडळांचे कर्जमाफ करण्याच्या मागणीसाठी मोर्चा - Marathi News | Corporations demand for waiver of corporations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महामंडळांचे कर्जमाफ करण्याच्या मागणीसाठी मोर्चा

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, विविध आर्थिक विकास महामंडळाचे कर्जमाफ करावे आदी मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. ...

दिंडोरीतील नगरपंचायतीच्या कर्मचाºयांना महागाई भत्ता - Marathi News | Dearness allowance to the employees of Municipal Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरीतील नगरपंचायतीच्या कर्मचाºयांना महागाई भत्ता

नगराध्यक्षांनी दिलेल्या आश्वासनानंतर दिंडोरी नगरपंचायत कर्मचाºयांनी उपोषण सोडले आहे. कर्मचाºयांना दहा टक्के महागाई भत्ता देण्याचे नगरपंचायत प्रशासनाने मान्य केले. एप्रिलनंतर १०० टक्के समायोजनावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन मुख्य अधिकारी डॉ. मयूर पाटील ...

सीएए, एनआरसीविरोधात मोर्शीत जनआक्रोश मोर्चा - Marathi News | Massive public outcry against CAA, NRC | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सीएए, एनआरसीविरोधात मोर्शीत जनआक्रोश मोर्चा

शुक्रवारी दुपारची नमाज अदा करून स्थानिक पेठपुरा येथून तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. अल्पसंख्याक संघटनांचे पदाधिकारी तथा संविधान बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना सीएए आणि एनआरसी हे धर्माच्या नावावर देशात फूट पाडण ...

येवला पालिकेवर रिपाइंचा मोर्चा - Marathi News | Ripai's march on Yeola municipality | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला पालिकेवर रिपाइंचा मोर्चा

येवला शहरातील महात्मा फुले नगर परिसरातील विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिपाइं (आठवले गट) यांच्या वतीने नगरपालिका कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...

मोबाइल विक्रेते रस्त्यावर - Marathi News | Mobile vendors on the road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोबाइल विक्रेते रस्त्यावर

देशभरात मोबाइल विक्रीसाठी सात कोटींपेक्षा जास्त स्थानिक विक्रेते आहेत. मात्र, केंद्र सरकारने आॅनलाइन मोबाइल विक्रीला प्राधान्य देत स्थानिक विक्रेत्यांच्या पोटावर कुºहाड मारली आहे. फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील, एमआय आदी आॅनलाइन मोबाइल हँडसेट विक्री ...

मोर्चा, घोषणाबाजींनी दणाणले जालना शहर - Marathi News | Jalna, a city of Jalna bursting with announcements | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मोर्चा, घोषणाबाजींनी दणाणले जालना शहर

शहरातील विविध भागातून काढण्यात आलेल्या मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलल्या निदर्शनात देण्यात आलेल्या घोषणांनी शहर दणाणून गेले होते. ...